ईमेल मार्केटिंग म्हणजे काय | What is Email Marketing in Marathi

0
400

( ईमेल मार्केटिंग म्हणजे काय, Email Marketing चे प्रकार, Email Marketing कशी सुरु करावी, Email Marketing चा उपयोग ,Benifits of Email मार्केटिंग for Business, Email Marketing करण्यासाठी चांगले tools )

ईमेल मार्केटिंग म्हणजे काय ( What is Email Marketing in Marathi )

Email Marketing म्हणजे एखाद्या छोट्याशा मेसेजला एक सोबत संपूर्ण ग्रुप मध्ये पाठवणे त्या Email ला संपूर्ण ग्रुप मध्ये Send करणे म्हणजेच Email Marketing होय

यालाच आपण असे सुद्धा म्हणू शकतो की Email Marketing म्हणजे एखाद्याला कंपनीने त्यांची विक्री वाढवण्यासाठी त्यांच्या ग्राहकांना एखाद्या Product ची माहिती ग्रुपमध्ये message पाठवणे

तुम्ही खूप साऱ्या Blog मध्ये visit केले असेल, किंवा खूप सार्‍या Ecommers कंपनीच्याWebsite ला visit केले असेल किंवा खूप साऱ्या असा Online Website आहे ज्यांना तुम्ही daily visit करत असतात त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटत असेल की तुमच्या समोर एक Email ला Subscribe करण्याचे एक Option येत असेल तुम्ही त्या ठिकाणी तुमचा स्वतःचा Email टाकल्यानंतर Subscribe बटन वर क्लिक केल्यावर तुमच्या Email चा Data त्या वेबसाईटचा किंवा त्या कंपनीच्या Data मध्ये store होतो ज्याला आपण email marketing list असे म्हणतो त्या लिस्टमध्ये तुम्ही subscribe केले नंतर तुमची सुद्धा Email store होते

जेव्हा तुम्ही एखाद्या Email ला subscribe करतात तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी एक Message येतो कि तुम्हाला कंपनी चा संपूर्ण update ची माहिती तुमचा Email Box मध्ये भेटेल, यामुळे जेव्हा ती कंपनी काही update घेऊन येते जेव्हा तुम्ही एखाद्या ब्लॉगला subscribe केले असेल तर वेबसाईटने नवीन Post Upload केली असेल तेव्हा तुम्हाला तुमच्या Email मध्ये Message येतो यालाच आपण Email Marketing असे म्हणतो

म्हणजेच एखाद्या blog post ला एखाद्या update ला किंवा एखाद्या post ला एक सोबत खूप सार्‍या Email मध्ये पाठवणे हेच Email Marketing आहे यामध्ये खूप सारे Email Marketing tools चा वापर केला जातो, Email Marketing करण्यासाठी खूप सारे tools आहे जिथे तुम्ही तुमची Email ची list त्या ठिकाणी add केल्या जाते आणि असे केल्यानंतर जेव्हा तुमची new post येते किंवा new product येतो तेव्हा Automatic तुमच्याकडे list मधील सर्व subscriber ला Email केल्या जातो ( Email Marketing in Marathi )

Email Marketing चे प्रकार ( Types of Email Marketing )

मित्रानो जेव्हा तुम्ही एखाद्या blog किंवा एखाद्या website ला भेट देतात किंवा एखाद्या e-commers website ला भेट देतात किंवा कोणतीही एखादी अशी Website आहे ज्या ठिकाणी product विक्री केल्या जाते किंवा एखाद्या कोणतेही साधारण website ला भेट देता तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणीEmail subscribe करण्याचा एक Option येतो त्या ठिकाणी मी तुलाEmail टाकल्यानंतर Subscribe बटण वर क्लिक करता त्या ठिकाणी फक्त दोनच कारण लागते तुमचे Email घेण्याचे

सर्वात पहिला एखाद्या कंपनीचे promotion करणे,branding करणे किंवा एखाद्या offers ची update ग्राहकांपर्यंत पोहोचणे

दुसरे कारण Email च्या मदतीने traffic जनरेट करणे, lead जनरेट करणे, आणि कंपनीचे update पोहोचणे या दोन कारणांसाठी तुमचे Email त्या Website मध्ये घेतले जाते Email Marketing in Marathi

Email Marketing in Marathi

यामध्ये दोन प्रकारची Email Marketing असते

1] Transactional Email Marketing

Transactional Email Marketing मध्ये जेव्हा तुम्ही एकदा blog ला भेट करतात e-commers website ला भेट देतात किंवा कोणतीही एखादी अशी website आहे ज्या ठिकाणी product विक्री केल्या जाते त्या ठिकाणी तुम्हाला जे Email subscribe करण्याचे option दिसते त्यामध्ये जेव्हा तुम्ही तुमचा Email टाकतात त्यानंतर तुम्हाला त्यामधून जे काही update येत असतात,offers येत असतात किंवाpost upadte येतात त्यांना आपण Transactional Email Marketing असे म्हणतो त्यामध्ये कोणताही एखादा ग्राहक एखाद्या कंपनीची माहिती( update ) मागत असेल किंवा एखाद्या blog ची post मागत असेल तरच त्या ठिकाणी स्वतःचाcEmail subscribe करतो त्यानंतर जो Emailएखाद्या ग्राहकापर्यंत पोहोचतो त्याला आपण Transactional Email Email म्हणतो यामध्ये ग्राहक हा आपला स्वतःचा ई-मेल स्वतःच्या मर्जीने submite करत होतो

2] Direct Email Marketing

Direct Email Marketing मध्ये तुम्ही जेव्हा एखाद्या e-commers website ला भेट देतात किंवा एखाद्या service website भेट देतात जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या वेबसाईटला भेट देतात त्या ठिकाणी तुम्ही त्या Website मधून जे काही product खरेदी करत असतात ते product खरेदी रण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा Email देणे आवश्यक असते त्यानंतर तुम्ही त्या वेबसाइटच्या माध्यमातून आवडत्या प्लॉटची खरेदी करू शकतात

या प्रक्रियेमध्ये ग्राहक हा आपला स्वतःचा Email स्वतःच्या margine नसतो देत, त्यानंतर तुमच्या त्याEmail मध्ये खूप सारे Email येत असतात जे इतर कोणत्याही गोष्टीचे promotion करत असतात ज्याची तुम्हाला आवश्यकता नसते या सर्व प्रकारच्या Email आपण Direct Email Marketing असे म्हणतो या प्रक्रिये मध्ये ग्राहक हा आपला स्वतःचा Email स्वतःच्या मर्जीने submite करत नसतो Email Marketing in Marathi

Email Marketing कशी सुरु करावी ( How to Start Email Marketing )

मित्रांनो Email Marketing सुरू करण्यासाठी सर्वात पहिले तुमच्याकडे तुमच्या स्वतःची एक Email Marketing list असणे गरजेचे आहे ज्यामध्ये तुमच्याकडे खूप सारे Email Address असले पाहिजे ज्यांच्या पर्यंत तुम्ही Email send करू शकाल

Email Marketing करण्यासाठी Email Marketing list तयार करण्यासाठी तुम्ही जर तुम्ही एक blog चे मालक असाल किंवा एखाद्या website चे मालक असाल तर त्या ठिकाणी तुम्ही ई-मेल subscribe करण्याचे एक बटन लावू शकता याप्रकारे तुमच्याकडे तुमच्या स्वतःची एक Email Marketing List तयार होईल

यासोबतच तुम्ही Email Marketing list एखाद्या व्यक्ती कडून विकत सुद्धा घेऊ शकता खूप सार्‍या अशा company आहे ज्या Email Marketing चा data ची विक्री करत असतात

तुमच्याकडे तुमच्या स्वतःची एक Email Marketing List तयार झाल्यानंतर तुम्हाला एक service provider ची निवड करणे गरजेचे असते खूप सारे असे service provider जे तुम्हाला Email Marketing campion चालवण्याची परमिशन देते पण या ठिकाणी उदाहरणा साठी mailchimp.com हे Service Provider घेऊ mailchip हे एक असे Service Provider आहे त्या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला फ्री मध्ये काही Email Marketing करू शकता त्यानंतर तुम्ही त्याचे paid service चा सुद्धा वापर करू शकता तुमचे Email Marketing campion run करू शकता

service provider ची निवड केल्यानंतर तुम्हाला email Marketing template निवडण्याची आवश्यकता असते त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा स्वतः जो काही मेसेज आहे जे काही माहिती तुम्हाला ग्राहकांपर्यंत पोहोचवायचे आहे ती माहिती तू मला त्या template मध्ये लिहिणे लागेल

ही प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला तुमची Email Marketing ची जी काही list आहे ती याठिकाणी submite करणे गरजेचे असते यानंतर तुम्हाला तुमच्या स्वतःचा आहे Email Marketing campion run करणे लागेल यामुळे जेवढे काय तुमची list आहे त्यामधील जेवढे काही Email असतील त्या सर्वांना एक click च्या माध्यमातून mailchip च्या मदतीने सर्व ईमेलमध्ये Email send केल्या जाईल Email Marketing in Marathi

Email Marketing चा उपयोग ( Uses of Email Marketing )

मित्रांनो Email Marketing चा उपयोग जास्त करून business साठी केला जातो किंवा जास्त करून blog साठी केला जातो त्यासोबतच एखाद्या product ची विक्री करण्यासाठी सुद्धा केला जातो, दर तुमचा स्वतःचा एक blog असेल किंवा स्वतःची एक website असेल किंवा एखादी e-commers website असेल त्यामध्ये तुम्ही याचा वापर करू शकता

Email Marketing च्या मदतीने तुम्ही तुमचा आणि ग्राहकांमध्ये असलेले नाते घट्ट करू शकतात

Email Marketing च्या मदतीने तुम्ही तुमची स्वतःची संपूर्ण काही update ग्राहकांपर्यंत पोहोचत शकतो

Email Marketing च्या मदतीने तुम्ही costumer behaviour ला समजू शकता

त्यासोबत Email Marketing च्या मदतीने तुम्ही professional targeting करू शकता

Email Marketing च्या मदतीने webste मध्ये traffic Generate करू शकता

Email Marketing च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कंपनीची lead वाढवू शकता

Email Marketing च्या मदतीने तुम्ही तुमच्या company चे website ची खूप चांगली branding करू शकता या सोबत खूप काही असे benifits आहे जे तुम्ही Email Marketing च्या मदतीने करू शकता

Email Marketing हा खूप स्वस्त मार्ग आहेत तुम्हाला तुमचा Business ला वाढवण्यासाठी , तुमच्याकडे ज्याची Marketing करण्यासाठी आणि लोका पर्यंत त्याची माहिती पोहोचवण्यासाठी (Email Marketing in Marathi )

Benifits of Email Marketing for Business

Email Marketing हा एक असा मार्ग आहे मध्ये तुम्ही खूप सार्‍या लोकांना एक सोबत targate करू शकता जर तुमच्याकडे त्या लोकांचा Email असेल तुम्ही तुमच्या business चे संपूर्ण नाव द्या माहिती त्या लोकांपर्यंत पोहोचू शकत

Email Marketing मधील सर्वात मोठे benifits हे असतात Email Marketing करण्यासाठी खूप वेळ लागतो आणि Email Marketing करण्यासाठी खूप कमी पैसे खर्च होतात

Email Marketing जन्मदिनाच्या खूप सोप्या पद्धतीने lead Generate करू शकता website वर traffic घेऊन येऊ शकता तुम्ही एखादी सेल promot करू शकता यामध्ये तुम्ही low cost promotion करू शकता,real costumer घेऊन येऊ शकता आणि खूप सोप्या पद्धतीने retargeting करू शकता

Email Marketing हा एक Digital Marketing चा भाग आहे त्याचा उपयोग करुन तुम्ही तुमच्या starting business ला खूप सोप्या पद्धतीने grow करू शकता ( Email Marketing in Marathi )

Email Marketing करण्यासाठी चांगले tools ( Email Marketing Tools in Marathi )

Email Marketing करण्यासाठी आज चा युगा मधे खुप सारे tools उपलभ्ध आहे त्या पैकी सर्वश्रेष्ठ tools ची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत

कांस्टेंट कांटेक्ट ( constant contact )

Constant Contact एक दुनिया मधील सर्वात मोठी आणि जल्द गतीने वाढणारी Email Marketing सेवा मधून एक आहे याचा वापर करने खुप सोप्पे आहे जर तुम्ही पहिल्यांदा Email Marketing करात असल तर तुमचा साथी हे खुप चांगले pattform आहे

तुम्ही या मधे खुप सोप्प्या पद्धतीने तुमची email list ,contacts ,email template ,Marketing केलिन्डर या सारखे खुप काई manage करू शकता

प्रत्येक account मध्ये तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने tracking आणिreporting ,फ्री massage liabrary ,list ला वेगवेगळे करणे, Facebook विद्यापन जोडणे, आणि shoppify स्टोअर साठी शक्तिशाली Ecommers सुविधा प्रधान करतात

constant contact live chat , फोन कॉल,Email आणि सामुदायिक सहायता आणि सहाय्यक साधनांची खूप मोठी library सोबत खूप चांगले प्रतिसाद देतात

ड्रिप ( Drip )

Drip e-commers ,bloggers , आणि marketers साठी एक शक्तिशाली Email Marketing Plattform आहे ही Website Marketing Automation सोपे बनवण्यासाठी खूप सारे Tools ची सुविधा तुम्हाला देते

हे WordPress आणि WooCommers सारख्या मोठ्या लोकप्रिय Website बिल्डरांसाठी without intaraction खूप चांगले Intigration प्रदान करतात ज्यामुळे तुम्ही खूप सोप्या पद्धतीने Website वर signup फॉर्म add करू शकता आणि तुमच्या बिझनेसची leads वाढवू शकता

एवेबर( AWeber)

एवेबर हे दुनियातील सर्वात जुने आणि सर्वात लोकप्रिय Email Marketing सेवा देणाऱ्या मधून एक खूप चांगली Plattform आहे हे आपल्या Email Marketing ला managed करण्यासाठी छोट्या आणि माध्यम व्यवसायिकांना खूप सारे tools प्रधान करतात

जर तुम्ही पहिल्या वेळेस Online Marketing सुरू करत असाल तर तुम्ही एवेबर च्या मदतीने Email Marketing सुरू केले तर तुम्हाला याचा खूप फायदा होईल

सेंडइनब्लू (SendinBlue)

SendinBlue साठी एक पूर्णपणे कम्प्लीट SMS आणि Email Marketing Software आहे, हे युरोपमधील सर्वात जास्त गतीने वाढणाऱ्या Email Marketing Software मधून एक आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप सारी Tools भेटतील

SendinBlue Marketing सेवा मधे begginers Friendly Automation tools आहे जे तुम्हाला Transactional Email पाठवण्यासाठी आणि Workflow बनवण्यासाठी अनुमति देते हे त्यांचा AI Algorithum चा उपयोग करूँ Email पाठवण्याचा योग्य वेळ सुद्धा ठरवू शकतात


मेलचिम्प (Mailchimp)

Mailchimp हे मुख्य स्वरुपाने दुनिया मधील लोकप्रिय Email Marketing सेवा देणारे Plattform आहे याचा मदतीने तुम्ही फ्री मधे Email Marketing ची सेवा घेऊ शकता

Mailchimp हे एक सोप्पे Email Build आहे Autoresponsor ,समूह मधे Contact चा Segment आणि Analytics साथी सिंपल Tracking सारखे tools आपल्याला देतात ( Email Marketing in Marathi )

हे सुद्धा वाचा

डिजिटल मार्केटिंग मधील करियर संधि

डिजिटल मार्केटिंग कशी सुरु करावी

डिजिटल मार्केटिंग फ्री कोर्सेस ची सम्पूर्ण माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here