2022 Software काय आहे | What is Software in Marathi

0
388

Software म्हणजे काय ?,Software meaning in marathi,Software चे प्रकार,What is Software in Marathi

नमस्कार मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण Computer Software काय आहे याबद्दल माहिती घेणार आहोत यामध्ये Computer चे मुख्य दोन Part असते Computer Hardware आणि Computer Software. त्यामुळे आपल्याला Computer Software काय आहे याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण What is Software in Marathi या पोस्टला तयार करत आहोत. या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला Computer Software बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणारा करणार आहोत जसे की Computer Software टाईप सॉफ्टवेअर असे प्रकार Software चे फायदे आणि नुकसान.

Table of Contents

Software म्हणजे काय ?

Software Computer चा एक असा पार्ट असतो ज्यामध्ये आपण फक्त बघू शकतो आणि त्यामध्ये कार्य करू शकतो. Software चे निर्माण हे Computer मधील सर्व कार्य Simple पणे कार्य करण्यासाठी केले जाते. आजच्या युगामध्ये आपापल्या कामाच्या हिशोबाने आणि वेगवेगळ्या Type नुसार त्याचे वेगवेगळे Software बनवले जाते. मोठमोठ्या कंपन्या आपले Users च्या आणि Costumer च्या गरजेनुसार आपापले Computer Software Software Company च्या मदतीने बनवत असतात.

अशा मध्ये काही Software हे आपल्याला free मध्ये Available केल्या जाते त्या सोबतच काही असे सुद्धा Software असतात त्यांच्यासाठी आपल्याला पैसे देण्याची आवश्यकता असते. जसे की तुम्हाला कोणताही एखादा फोटो संबंधित कार्य असेल तर त्यासाठी आपल्याला Photoshop हे Software लागते. त्यासोबतच व्हिडिओ संबंधित एखादे कार्य असेल तर त्यासाठी आपल्याला Media Player use3 करावा लागतो. हे सर्व Software आहे.

What is Software in Marathi

Computer हे भिन्न program यांचे एक समूह असते. ज्याच्या मदतीने आपण कोणतीही एखादी विशिष्ट किंवा गरजेचे काम करू शकतो. Computer मध्ये दोन भाग पडतात, पहिला म्हणजे Hardware आणि दुसरा Software. Hardware हे Computer ची भौतिक भाग आता त्यांना आपण स्पर्श करू शकतो. आणि कोणतीही एखादी निश्चित कार्य करू शकतो, ज्याच्यासाठी त्यांचे निर्माण केले गेले आहे. जसे की Keybord,Mouse,Monitor,CPU, Printer, Projector इत्यादी. याच्या उलट Software Program चा समूह असतो जो या Hardware च्या कामांना निर्धारित करण्याचे कार्य करतो. जसे कीWord Processing, Operator System, Presentation इत्यादी हे संपूर्ण Hardware सोबत Interface करतात.

Read More

Internet Information in Marathi

Web Hosting Information in Marathi

जर आपण Hardware ची तुलना ही Computer चा शरीरासोबत केली तर त्या ठिकाणीच आपल्याला Software ची तुलनाही Computer चा Mind सोबत करावी लागेल. ज्याप्रकारे Mind बिना आपला संपूर्ण शरीर हे व्यर्थ असते. त्याचप्रमाणे Software बिना कोणताही एखादा Computer हा व्यर्थ असतो.

Software is a Group of Programmes

Computer On केल्यानंतर Software हा सर्वात पहिले RAM मध्ये Load होतो किंवा Central Processing Unit मध्ये Execute केल्या जातो. हे सर्व Machine Language मध्ये बनलेले असते. जो एक प्रत्येक Processor साठी विशेष असतो. हे High Level Language आणि Assembly Language मध्ये सुद्धा लिहिलेले असू शकते.

Software ची आवश्यकता

जसे की आपण बघितले Computer हा Hardware आणि Software चा समूह असतो. यामधून आपण जर का Software काढून टाकले तर Computer हा नुसता एक रिकामा डबा असतो. हा डब्बा कोणत्याच कामाचा नसतो जोपर्यंत यामध्ये Operating System Software Load केल्या जात नाही. याचा अर्थ असा होतो की आपल्याला कम्प्युटरमध्ये कोणतेही कार्य करण्यासाठी Operating System Software त्या Computer मध्ये असणे गरजेचे असते.

या ठिकाणी आपल्याला Operating System Software च्या व्यतिरिक्त काही आणखी सुद्धा Software ची आवश्यकता असते. उदाहरण जर आपल्याला एखादे पत्र Type करायचे असेल किंवा Graphic Chart निर्मित करायचे असेल, किंवा आपल्या कार्यालयाच्या संबंधित कोणताही एखादा व्यक्तिगत Datat store करायचा असेल. तर यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यासाठी वेगवेगळे प्रकारचे Software ची आवश्यकता लागेल. यालाच आपण Application Software असे सुद्धा म्हणतो.

याव्यतिरिक्त जर तुमच्या Computer मध्ये कोणत्याही प्रकारचा Virus Enter झाला, तर त्या ठिकाणी तो वायरस काढण्यासाठी आपल्याला Utility नावाचा एक Software ची आवश्यकता असते. या ठिकाणी आपण Software काय आहे याबद्दल बघितले आहे.

Software बद्दल माहिती

What is Software in Marathi या पोस्टमध्ये आपण Software काय आहे त्यासोबतच Software चा उपयोग का केला जातो याबद्दल माहिती बघितली आहे आता आपण या ठिकाणी Software बद्दल थोडीफार माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की Software मध्ये कोण कोणता प्रकार समावेश होतो.

Software ची आवश्यकता पुढील कारणासाठी असते

 • कंप्यूटर चालू करण्यासाठी.
 • लेटर किंवा कोणत्याही इतर प्रकारची टायपिंग करण्यासाठी
 • चार्ट तयार करण्यासाठी.
 • प्रेझेन्टेशन बनवण्यासाठी.
 • कोणत्याही प्रकारच्या Data ला मॅनेज करण्यासाठी.
 • कम्प्यूटर मध्ये इंटरनेट चा प्रयोग करण्यासाठी.
 • Software कोण बनवतात

Software ला मुख्य स्वरूपाने Software Developer बनवतात. हे Software Developer ज्या कंपनीमध्ये काम करतात त्यांना Software Product Devlopment Company असे म्हणतात. या ठिकाणी user च्या किंवा Costumer च्या गरजेच्या हिशोबाने Software बनवले जाते.

Software ला पण का बघू शकत नाही

Software ला आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकत नाही ती त्यासोबतच Software ला आपण आपल्या हाताने स्पर्श सुद्धा करू शकत नाही. असे यामुळे घडते कारण की यामध्ये Software चे भौतिक अस्तित्व नसते. फक्त एक आभासी वस्तूच्या स्वरूपामध्ये काम करते ज्याला आपण फक्त विचार करू शकतो.

आपण कधीही Software Application बिना आपल्या Computer ला किंवा Mobile ला चालू शकत नाही.

कॉलम

Software चा मराठी अर्थ

Instruction किंवा Proggram च्या Collection ला आपण Software असे म्हणतो. हे Proggram कम्प्युटरच्या Users च्या वापरासाठी बनवलेले असते.

जसे की Operating system, सर्वात पहिले Operating system System Software ला मोबाईल किंवा कम्प्यूटर मध्ये Install केल्या जाते. तरच तुम्ही याचा वापर करू शकता. आता या ठिकाणी तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की हे प्रोग्राम्स आणि इन्स्ट्रक्शन्स काय आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले Proggraming Language काय आहे याबद्दल माहिती असणे गरजेचे असते त्याबद्दल माहिती आपण What is Software in Marathi या पोस्ट मध्ये पुढे बघणार आहोत.

Proggraming Language काय आहे

पण Proggraming Language बदल बघितले तर ही एक अशा प्रकारची भाषा असते ज्याच्या मदतीने Computer Software आणि Application बनवल्या जाते. यामध्ये खूप सारे की Words,Function आणि Rules असतात. या Rules च्या मदतीने आपण असे काही Program लिहितो, Program ला Computer समजू शकते आणि काही निर्देशित Task Perform करू शकते. याला आपण असे सुद्धा म्हणू शकतो की Proggraming Language चा उपयोग करून Software बनवल्या जाते.

What is Software in Marathi

जसे की c++, Java, PHP, My SQL, .Net,COBOL,FOXPROहे सर्व काही वेगवेगळ्या Proggraming Language चे नावे आहेत.

तुम्ही Online Play Store मध्ये जेवढे काही Application आणि Internet मध्ये जेवढे काही Software बघत आहात ते सर्वकाही वरील Proggraming Language द्वारा Developer केले गेलेले आहे. यांच्या मदतीनेच आपण कोणतेही Program लिहितो.

Read More

Finance Information in marathi

Intraday Trading Full Information in marathi

Software चे प्रकार

What is Software in Marathi या पोस्टमध्ये आता आपण Software चे कोणकोणते प्रकार आहे याबद्दल माहिती घेणार आहोत,Computer Software 3 बागां मध्ये मुख्य करून विभाजित केले जाते.

 1. System Software
 2. Application Software
 3. Utility Software
 4. System Software
Software चे प्रकार

System Software

System Software हा कसा Software असतो जो Hardware ला manage करण्यासाठी किंवा control करण्यासाठी वापरला जातो. ज्यामुळे Application Software आपले पूर्ण कार्य करू शकेल. हा एक Computer System चा खूप महत्त्वाचा भाग असतो Operating System याचे प्रमुख उदाहरण आहे.

System Software ते असतात त्यांना नियंत्रित आणि व्यवस्थित ठेवण्याचे कार्य करत असतात.

जर System Software ला Non Volatility Storage जसे की इंटिग्रेटेड सर्किट ( IC ) मध्ये Store केले गेले, तर त्याला सामान्य पणे Firmware चे नाव दिल्या जाते. System Software हे एक program यांचे समूह असते.System Software खूप प्रकारचे असतात त्यापैकी काहींची माहिती आणि पुढे दिलेली आहे.

 • Operating System Software
 • Compiler Software
 • Interpreter Software
 • Assembler Software
 • Linker Software
 • Loader Software
 • Debugger Software इत्यादी

Operating System Software काय आहे

ऑपरेटिंग सिस्टम एक System Software आहे, ज्याला कंप्यूटर चालू केल्यानंतर Load केले जाते. हा कम्प्युटरला BOOT करण्याचा मुख्य program आहे. हे कम्प्युटरला BOOT करण्यासोबतच दुसरे Application Software आणि Utility Software साठी सुद्धा आवश्यक असते.

Operating System चे कार्य

 1. Process Management
 2. Memory Management
 3. Disk and File System
 4. Networking
 5. Security Management
 6. Device Drive
 7. Compiler Software

Colour Exicutable File बनवण्यासाठी Source Code ला Machine Code मध्ये Translate करण्याचे कार्यकर्ते. या Code ला Exicutable File चे object code असे सुद्धा म्हणतात. Programer या Exicutable object file ला कोणत्याही दुसऱ्या कम्प्युटर वर Copy केल्यानंतर Exicute करू शकतात. यालाच आपण दुसऱ्या शब्दातच बघितले तर Program एकदा Compile केल्यानंतर स्वतंत्र रूपाने Exicutable File बनते. ज्याला Exicute होण्यासाठी Compiler ची आवश्यकता नसते. प्रत्येक Proggraming Language ला Compiler ची आवश्यकता असते.

Compiler Source Code ला Machine Code मध्ये बदलण्याचे कार्य करते याची कार्य करण्याची गतीही अधिक असते. आणि हे memory मध्ये जास्त प्रमाणात स्थान घेण्याची कार्य करतात. कारण की है एकाच वेळेस पूर्ण program ला read करते, आणि प्रोग्राम मध्ये कोणत्याही प्रकारची error असेल तर आपल्याला Error Message Show करण्याचे कार्य करते.

Interpreter Software काय आहे

Interpreter हा Program असतो जो High Level Language मध्ये लिहिलेले Proggram Machine Language मध्ये बदलण्याचे कार्य करत असतो. Interpreter हे एक एक Extraction क्षण ला बारीने machine language मध्ये translate करत असते. हे High Level Language चे proggram चे सर्व instruction ला एक सोबत machine language मध्ये translate करत नाही.

Interpreter Software ही memory मध्ये कमी स्थान घेण्याचे कार्य करतात कारण की हे संपूर्ण प्रोग्रामच्या एका एका लाईन ला बारीक पणे check करण्याचे कार्य करतात. जर कोणत्याही एखाद्या लाईन मध्ये येणार असेल तर हा तात्काळ Error Message Show करतो. आणि जोपर्यंत आपण ती चुकी सुधरत नाही तोपर्यंत ते पुढे जात नाही.

Assembler Software

Assembler हा एक प्रोग्राम आहे जो Assembler language ला machine language मध्ये translate करते. यासोबतच असली हे High Level Language ला machine language मध्ये translate करतात हे निमोनिक कोड ( mnemonic code ) जसे की ADD,NOV,SUB इत्यादींना Binory code मध्ये बदलण्याचे कार्यकर्ते.

Application Software काय आहे

Application Software हा कम्प्युटर Software उपवर्ग आहे जो यूजर द्वारा इच्छित कार्य करण्यासाठी त्याचा प्रयोग केला जातो.

Application Software ते Software असतात तो user किंवा computer ला जोडण्याचे कार्य करते. Application Software हे कम्प्युटर साठी खूप गरजेचे असते जर कम्प्यूटर मध्ये कोणत्याही प्रकारचे Application Software नसेल तर आपण computer वर कोणतेही कार्य करू शकत नाही. Application Software बिना कम्प्युटर चे काहीच कारण नसते. Application Software चा अंतर्गत खूप program येतात ते पुढील पैकी आहे.

 1. MS Word
 2. MS Excel
 3. MS Power piont
 4. MS Access
 5. MS Outlook
 6. MS Paint

Utility Software काय आहे

Utility Software लाच आपण Service Program च्या नावाने सुद्धा ओळखले जाते. हा एक प्रकारचा Computer Software आहे याला विशेष स्वरूपाने Computer Hardware,Operating Software किंवा Application Software ला व्यवस्थित करण्यासाठी मदत करण्यासाठी Desing केले गेलेले आहे.

Utility Software ते Software असतात जे कम्प्युटरला repair करून कम्प्युटरची कार्यक्रमात आला वाढवते आणि त्याला आणखी जास्त प्रमाणामध्ये कार्यशील बनवण्यासाठी मदत करते. Utility Software चे विविध प्रकार असतात त्यापैकी काही आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत.

 • Disk Defragmenter
 • System Profiler
 • Virus Scanner
 • Anti Virus
 • Disk Checker
 • Disk Cleaner etc.

Read More

Comprihensive Insurance meaning in marathi

equitable mortgage in marathi

Software चे फायदे

आज आपण What is Software in Marathi या पोस्टमध्ये Software काय आहे याबद्दल माहिती घेतलीच आहे त्यासोबतच आता आपल्याला Software ते काय काय फायदे आहे याबद्दल सुद्धा माहिती असणे गरजेचे आहे. आपण ती माहिती पुढे बघणार आहोत.

 • पहिले आपल्याला कोणते एखादे account चे काम करण्यासाठी तेच account बनवण्याची आवश्यकता होती ज्यामध्ये खूप सार्‍या चुका होण्याची किंवा data मिस होण्याची संभावना होते. पण आता अकाउंटचे एक Seprate Software आले आहे त्यामुळे आपले हे सर्व कार्य खूप सोपे झाले आहे. या प्रकारचे खूप सारे उदाहरण आहे ज्याला बघून आपण असे म्हणू शकतो की Software मुळे माणसाचे जीवन हे खूप सोयीचे आणि सुविधा पूर्ण झाले आहे. आणि याच Software मुळे आपल्या वेळेचे सुद्धा खूप प्रमाणामध्ये बचत होत आहे.
 • जसे की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तेरे बिना कोणतेही Software चे कोणतेही मशीन काम करू शकत नाही. Software Enable Machine चा उपयोग करून कृषी क्षेत्र किंवा वाहन निर्माण क्षेत्र किंवा मेडिकल शेत्र या सर्वांच्या उत्पादनामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वृद्धी झाली आहे. हे सर्व काही घडणे Software मुळेच संभोग झाले आहे.
 • Work flow management जसे Software आल्यामुळे आज-काल सर्व होणाऱ्या कामांचे व्यवस्थितपणे मूल्यांकन होत आहे. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना व्यवस्थितपणे त्याचे हक्क मिळत आहे. एक Software ची मुख्य विशेषता आहे.
 • Software मध्ये विविध कार्य आपण काही सेकंदांमध्ये अचूकपणे करू शकतो त्यामुळे माणसाला खूप मौल्यवान वेळ वाचला आहे.
 • Software नाही आपण कोणत्याही एखाद्या message ची किंवा इतर कोणत्याही document ची देवाणघेवाण काही सेकंदांमध्ये करू शकतो. यामुळे आपल्या कामाला खूप जास्त गती भेटते.
What is Software in Marathi

Software चे नुकसान

ज्याप्रमाणे Software फायदे आपण बघितले त्याप्रमाणेच आपल्याला Software कोणकोणते नुकसान नाही याबद्दल सुद्धा माहिती असणे गरजेचे असते त्यामुळे आम्ही What is Software in Marathi पोस्टमध्ये Software चे नुकसान सुद्धा तुम्हाला सांगितले आहे.

 • Data Hacking करण्याच्या कारणामुळे Software क्षेत्र हे खूप जास्त प्रमाणामध्ये प्रभावित झाले आहे. यामुळे खूप जास्त लोकांचा डाटा गायब होत आहे. ज्यामुळे लोकांना पैशाची हानी होते किंवा इतर कोणत्याही गोष्टीची हानी होते.
 • डाटा चे इतर लोक फायदा घेतात आणि कोणतेही निघाला Activity करतात त्यामुळे त्यांना खूप जास्त नुकसान होते हा Software क्षेत्रामधील सर्वात मोठा Disadvantage आहे.
 • 4g का जमाना मध्ये Internet Connectivity विना कोणतेही Software चालत नाही, पण तसे खूप काही ग्रामीण भाग आहे ज्यामध्ये इंटरनेटची कनेक्टिव्हिटी खूप कमी आहे. मी अशा परिस्थितीमध्ये त्यांचे Software System काम करत नाही. यामुळे तेथील लोकांचा खूप loss होत आहे.
 • Software च्या मदतीने खूप जास्त प्रमाणामध्ये Hacking होत आहे त्यामुळे खूप लोकांचा Personal Data Social Media वर ती सुद्धा share केल्या जात आहे हासुद्धा Software चा एक खूप मोठा Disadvantage आहे.

निष्कर्ष

नमस्कार मित्रानो आपण आज या ठिकाणी What is Software in Marathiपोस्ट मधे सॉफ्टवेयर के आहे त्याचे फायदे काय आहे,चे नुकसान आणि सॉफ्टवेयर चे विविधा प्रकार या माहिती मधे दिलली आहे तुम्ही या ठिकाणी टी बहु शकता

What is Software in Marathi या पोस्ट मधे तुमचा सर्वांचा शंकचे आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला आहे या व्यतिरिक्त तुम्हचा मना मधे आँखि कही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मधे कमेंट करूँ सांगू शकता आम्ही तुमचा शंकाचे निवारन करण्याचा नक्की प्रयत्न करू

Software काय आहे ?

Software Computer चा एक असा पार्ट असतो ज्यामध्ये आपण फक्त बघू शकतो आणि त्यामध्ये कार्य करू शकतो. Software चे निर्माण हे Computer मधील सर्व कार्य Simple पणे कार्य करण्यासाठी केले जाते.

Software चे प्रकार ?

What is Software in Marathi या पोस्टमध्ये आता आपण Software चे कोणकोणते प्रकार आहे याबद्दल माहिती घेणार आहोत,Computer Software 3 बागां मध्ये मुख्य करून विभाजित केले जाते.
System Software
Application Software
Utility Software
System Software

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here