SEO काय आहे ? | What is SEO in Marathi

0
351

What is SEO in Marathi,SEO Full Form in Marathi ( SEO Meaning in Marathi ),Types of SEO in Marathi,On Page SEO काय आहे,Off Page SEO काय आहे

What is SEO in Marathi

SEO काय आहे आणि हे Blogging साठी का गरजेचे आहे त्याचे सरळ आणि सोपे उत्तर आहे SEO Blogging ची आत्मा असते. म्हणजे तुम्ही कितीही चांगला आणि कितीही व्यवस्थित Artical लिहिला आणि तो Artical Google मध्ये Rank नाही झाला तर तुमच्या ब्लॉगमध्ये Traffic येणे असंभव आहे. अशा मध्ये तुम्हाला तो Artical देण्यासाठी लागणारी सर्व मेहनत वाया जाते.

आता Digital योगामध्ये तुम्हाला लोकांसमोर आहे आपली स्वतःची एक चांगली चवी निर्माण करायची असेल तर Online हे एक उत्तम पर्याय आहे तुम्हाला करोड लोकांसमोर प्रकाशित करण्यासाठी.

Online तुम्ही Video च्या स्वरूपामध्ये सुद्धा लोकांच्या समोर उपस्थित होऊ शकता यासोबतच तुम्ही लिहिलेल्या Content द्वारा सुद्धा तुम्ही Online लोकांसमोर उपस्थित होऊ शकता. पन्हे करूनही तुम्हाला लोकांसमोर उपस्थित होण्यासाठी Search Engineच्या पहिल्या पेजवर येण्याची आवश्यकता असते. कारण कि Search Engine च्या पहिल्या पेजवर येणाऱ्या सर्व Website वर जास्त करून Visitors Visit करतात आणि त्या पेजेस वर Visitord चा Trust सुद्धा खूप जास्त प्रमाणात असतो.

What is SEO in Marathi

Search Engine च्या पहिल्या पेजवर येण्यासाठी कोणत्याही Website साठी खूप कठीण कार्य असते. पहिल्या पेजवर येण्यासाठी तुम्हाला तुमच्या Artical चा व्यवस्थित पणे SEO करणे आवश्यक असते. म्हणजे तुम्हाला तुमचा Artical अशाप्रकारे Optimized करावा लागेल त्यामुळे तो Search Engine च्या पहिल्या पेजवर Visitors ला show होईल. आणि या प्रकारच्या सर्व Optimization करण्याच्या प्रक्रियेला आपण SEO असे म्हणतो. या ठिकाणी आपण SEO What is SEO in Marathi Artical मध्ये SEO काय आहे, कशा प्रकारे केला जातो, SEO का करणे गरजेचे आहे या बद्दल सर्व माहिती आपण बघणार आहोत.

Read More

Blogging Full Information in Marathi

Internet Full Information in Marathi

SEO काय आहे ?

SEO म्हणजेच Search Engine Optimization एक अशा प्रकारची Technique असते, त्याच्या मदतीने आपण आपल्या post ला किंवा आपल्या page ला Search Engine चा Top Pages मधे Rank करू शकतो. Search Engine काय असते हे आपल्या सर्वांना तर माहितीच आहे. Search Engine बद्दल बघायचं ठरलं तर Google हे संपूर्ण दुनिया मधील सर्वात Popular Search Engine आहे. या व्यतिरिक्त इतर सुद्धा काही Search Engine जसे की Bing,Yahoo यासारखे खूप काही आहे. SEO मदतीने आपण आपल्या Blog ला किंवा आपल्या Website ला सुद्धा Search Engine यांच्या टॉप मध्ये आणू शकतो.

उदाहरण तुम्ही Google वर जाऊन जर का Search Engine Optimization काय आहे याबद्दल Type केले तर त्या Keyword च्या related सर्वकाही तुम्हाला Artical Google च्या पहिल्या पेजवर दिसेल. पहिल्या Page वर दिसणारे सर्वकाही Artical हे आपल्याला वेगवेगळ्या Website मधून लिहिले गेलेले Content असेल.

आलेले Reasul पाहिजे दो Reasult आपल्याला सर्वात वरती बघायला भेटतो तो Google मध्ये No 1 Position मध्ये Rank करत असतो. कोणत्याही प्रकारचा Artical Google चा No 1 Position मध्ये Rank करत असेल तर समजून घ्यायचे की त्या blog मध्ये किंवा त्या post मध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये SEO केलेला आहे. No 1 Position मध्ये असल्यामुळे त्या ब्लॉगवर सर्वात जास्त Visitor Visit करतात करतात आणि त्या Blog ची Authority वाढते.

SEO आपल्याला Google च्या Search Reasult मध्ये No 1 Position मध्ये आणण्यासाठी मदत करते. ही एक Technique असते ज्यामुळे तुमची Website किंवा तुमची एखादी post google चा No 1 Position मध्ये Ranking करते आणि त्यामुळे तुमच्या Website वर खूप जास्त प्रमाणात Visitor Visit करतात.

जर तुमची Website Google चा No 1 Position मध्ये Rank करत असेल तर कोणताही एखादा Visitor सर्वात पहिले No 1 Position वर असलेल्या Website लाच Open करतो त्यामुळे सर्वात जास्त Traffic की तुमच्या Blog मध्ये येते. याप्रकारे तुमच्या Blog मध्ये Traffic आल्यामुळे तुमची Income सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते. आपल्या Website मधील Monthly Traffic वाढवण्यासाठी आपल्याला SEO करणे हे अत्यंत गरजेचे असते.

जर तुम्हाला blog करून पैसे कसे कमवायचे याबद्दल माहिती हवी असेल तर आम्ही तुमच्यासाठी make money from Blogging Post तयार केलेली आहे मी ठिकाणी Click करून तुम्ही तो संपूर्ण Artical वाचू शकता आणि तुम्ही सुद्धा तुमचे Blogging ची Journey सुरू करू शकता.

SEO Full Form in Marathi ( SEO Meaning in Marathi )

SEO चा Full Form Search Engine Optimization असा होतो. त्याला सपान मराठी भाषेमध्ये सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन असे सुद्धा वाचू शकतो.

SEO Blog साठी का गरजेचा आहे

What is SEO in Marathi या Post मध्ये तुम्हाला काय आहे याबद्दल आतापर्यंत समजले असेल. आता आपण या ठिकाणी SEO हा Blog साठी का Important आहे याबद्दल माहिती घेणार आहोत. आपल्या Website ला इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण SEO चा वापर करतो.

समजा मी एक खूप चांगली Website बनवली आहे त्यामध्ये High Quality Content सुद्धा publish केलेला आहे पण मी त्या Website साठी चा SEO चा उपयोग नाही केला तर माझी Website इतर लोकां पर्यंत पोचू शकणार नाही. आणि आपली Website इतर लोकांपर्यंत पोहोचली नाही तर आपला Website बनवून काहीही फायदा होत नाही.

जर आपण आपल्या Website मध्ये किंवा blog post मध्ये असा वापर नाही केला तर कोणताही एखादा युजर एखादा Keyword Search केला आणि तुमच्या Website मध्ये त्या Keyword च्या संदर्भात Artical तुम्ही publish केलेला असेल तरीही तो Visitor Artical पर्यंत पोचू शकत नाही आणि त्या Artical ला Access सुद्धा करू शकत नाही.

असे यामुळे घडते तुम्ही SEO नाही केल्यामुळे Search Engine तुमच्या Website पर्यंत पोचू शकत नाही ज्यामुळे तुम्ही तुमच्या Website मध्ये publish केलेला Content Search Engine आपल्या Database मध्ये Store करू शकणार नाही. जर असे घडले तर तुमच्या Website मध्ये Traffic येणे असंभव ठरेल. यामुळे तुमच्या कोणत्याही Website साठी केव्हा Blog Post साठी एचडी करणे खूप गरजेचे असते.

SEO बद्दल समजून घेणे किंवा त्याबद्दल शिकणे हे जास्त प्रमाणामध्ये अवघड नसते. जर तुम्ही SEO चांगल्या प्रमाणात शिकला तर तुम्ही तुमच्या Website ची किंवा ब्लॉगची Value Search Engine वर वाढवू शकता. यामुळे तुम्हाला खूप चांगला फायदा होईल.

जर तुम्ही SEO करणे शिकला आणि त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या blog साठी केला तर याचा Reasult तुम्हाला तुरंत भेटत नाही यासाठी तुम्हाला धैर्य ठेवून तुम्हाला तुमचे इतर post publish करावे लागेल.SEO खूप slow process आहे ज्यामुळे तुमची blog post ranking होण्यासाठी थोडा वेळ लागतो.

What is SEO in Marathi

SEO ( Search Engine Optimization ) महत्त्वाचे का आहे

What is SEO in Marathi या post मध्ये आपण काय आहे याबद्दल बघितले यासोबतच SEO blog साठी का गरजेचा आहे याबद्दल सुद्धा आपण माहिती घेतली आता आपण या ठिकाणी Search Engine Optimization महत्वाचे का आहे याबद्दल माहिती बघणार आहोत.

Read More

Make Money From Blogging in Marathi

Cloud Computing Information in marathi

जास्त करून user Internet मध्ये Search Engine चा वापर हा आपल्या प्रश्नांचे उत्तर मिळवण्यासाठी करतात. अशा वेळेस त्यांच्या समोर Search Engine द्वारा दाखवले गेलेले Top Reasult वर ते जास्त करून विश्वास ठेवतात. जर तुम्हाला सुद्धा तुमचा Artical किंवा तुमचा blog top मध्ये rank करायचा असेल तर तुम्हाला सुद्धा SEO करण्याची आवश्यकता असते. म्हणजेच तुम्हाला सुद्धा google च्या search reasult मध्ये No 1 Position मध्ये यावे लागेल.

SEO हा फक्त Search Engine Optimization साठी नसतो. याव्यतिरिक्त चांगले SEO Practice असल्यामुळे तुम्हाला User Experience साठी सुद्धा खूप मदत भेटते. आणि तुमच्या Website ची Usablility सुद्धा यामुळे वाढते.

कोणताही user जास्त करून फक्त Top Reasult वरच भरोसा ठेवतो. यामुळे त्या Website चा विश्वास जास्त प्रमाणात वाढतो. यामुळे कोणत्याही ब्लॉगसाठी किंवा वेबसाईट होण्यासाठी SEO बद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते.

SEO तुमच्या ब्लॉगसाठी केव्हा Website च्या Social Promotion साठी सुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो. जेव्हा कोणताही एखादा User तुमच्या Website ला Google सारख्या Search Engine Platform वर बघतो तेव्हा तो तुमची Post इतर social media platform जसे की Facebook Twitter Pintrest किंवा Instagram यावर तुमची माहिती share करत असतो.

SEO कोणत्याही Website ची किंवा Blog ची Traffic वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका सादर करत असतो.

SEO तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या Compitition मध्ये पुढे ठेवण्यासाठी मदत करत असतो. उदाहरणार्थ दर दोन Website एक समान Product ची विक्री करत असेल, तर अशा वेळेस जी Website जास्त SEO Optimize असेल ती Website जास्त करून आपली Costumer आपल्या Website पर्यंत आणू शकेल. आणि आपली Sells वाढवेल.

Types of SEO in Marathi

SEO दोन प्रकारचे असतात सर्वात पहिला On Page SEO आणि दुसरा Off Page SEO या दोन्हीचे कार्य हे एकमेकांपेक्षा भिन्न असते. आपण What is SEO in Marathi या post मध्ये या दोन्ही से काय कार्य असते याबद्दल माहिती घेणार आहोत.

On Page SEO काय आहे

On Page SEO काय आहे

  • On Page SEO काम हे तुमच्या Blog मध्ये असते म्हणजे तुम्हाला तुमच्या Website ला व्यवस्थित पणे Optimized करायची असते ज्याने ती SEO Friendly होईल.
  • तुम्हाला या SEO चा वापर करून तुमच्या Website मध्ये Template वापरायचे आहे. तुम्हाला चांगल्या Content Publish करावा लागेल त्या सोबतच त्या content मध्ये व्यवस्थितपणे Keywords चा वापर करावा लागेल. जे SearchEngine मध्ये जास्त प्रमाणामध्ये Search केल्या जाते.
  • या Keyword चा वापर page मध्ये व्यवस्थित पन करणे जसे की Title मध्ये Meta Discription मध्ये आणि content मध्ये Keyword चा वापर करणे यामुळे google ला तुमच्या post बद्दल समजण्यासाठी खूप मदत होईल ती तुमचा Content कोणत्या Keyword बद्दल लिहिलेला आहे. यामुळे तुमची Website लवकरात लवकर गुगलच्या Reasult मध्ये Rank होईल आणि तुमच्या blog मध्ये Traffic यायला सुरुवात होईल.

On Page SEO कसे करायचे

On Page SEO आपणास काही Technique बद्दल बघणार आहोत ज्यांच्या मदतीने आपण आपल्या ब्लॉगसाठी किंवा Website साठी On Page SEO खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो.

Website Speed

SEO च्या दृष्टीने Website Speed ही खूप महत्त्वाचा भाग आहे. एक Survey नुसार असे समोर आले आहे की कोणताही एखादा बिल्डर आत्ता पाच ते सहा सेकंदात आपल्या blog वर किंवा Website वर थांबू शकतो.

जर पाच ते सहा सेकंदाच्या आत मध्ये तुमची Website Open नाही झाली तर तो Visitor दुसऱ्या Website मध्ये Visit करतो. नेहा पण google खूप चांगल्या पद्धतीने check करत असतो. जर तुमचा blog लवकर open नाही झाला तर याचा Negative Signal Google कडे जातो. त्यामुळे तुम्ही तुमच्या Website चे Speed जेवढे Improve कराल तेवढे तुमच्या Ranking मध्ये मदत होईल.

मी तुम्हाला तुमच्या Website चे Speed Improve करण्यासाठी काही Tips सांगितले आहे त्या Follow करून तुम्ही तुमच्या Website ची Speed करू शकता.

  1. तुम्ही तुमच्या ब्लॉगसाठी Simple आणि एक Attractive theme Use करायचे आहे
  2. तुम्हाला तुमच्या Website साठी जास्त Plugin चा उपयोग करायचा नाही.
  3. तुम्ही तुमच्या Website मध्ये WP Total Cache आणि WP Super Plugin Activate करू शकता
  4. तुम्हाला तुमच्या Post मधील images optimized लागेल म्हणजे त्या images ची size कमी करावे लागेल. तुमच्या blog post मधील image 40 kb या आत असेल तर ते तुमच्या Website ची Speed साठी खूप चांगले ठरेल.

Website Navigation

तुमच्या ब्लॉगवर किंवा तुमच्या वेबसाईट आणि इतर कोणत्याही पेजेस वर किंवा कोणत्याही इतर पोस्टमध्ये visitor किंवा Google आरामात जाऊ शकेल असे तुम्हाला Navigation तयार करायचे आहे. जेवढी तुमची Website Simple आणि Navigation चांगल्या पद्धतीने केलेले असेल तेवढे Search Engine च्या Bot ला किंवा Crowler ला तुमच्या वेबसाईटचे Navigation करायला सोपे होईल.

Title

तुम्हाला तुमच्या Website सांग किंवा तुमच्या कोणत्याही एखाद्या Blog Post चा Title हा खूप वाईट ठेवावे लागेल त्यामुळे कोणताही एखादा Visitor ने एखाद्या Keyword Search केले त्यानंतर Google Search Reasult मध्ये Top 10 मध्ये तुमची Website येत असेल तर तो Visitor तुमच्या Title ला वाचल्या वाचल्या तुमच्या Website मध्ये आला पाहिजे यामुळे तुमचा CTR खूप जास्त प्रमाणा मध्ये Increase होईल, आणि google तुमची Website ची Ranking सुद्धा वाढवेल.

चांगले Title Tag कसे बनवावे तुम्ही तुमच्या Title मध्ये 65 words पेक्षा जास्त word चा उपयोग करू नका, कारण की Google 65 Wors नंतर google search मध्ये Title Tag Show करत नाही.

Post URL

तुम्हाला तुमच्या Post चा URL हा Simple आणि छोटा ठेवावा लागेल, यासोबतच तुम्हाला तुमच्या URL मध्ये कोणत्याही प्रकारचे Stop Keywords चा उपयोग करायचा नाही.

What is SEO in Marathi

Internal Link

हा एक आपल्या पोस्टला Rank करण्यासाठी एक उत्कृष्ट मार्ग आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या इतर पोहोचला तुम्ही लिहीत असलेल्या पोस्टमध्ये Internal link करायचे आहे. यामुळे तुमचा जर का हा Post Rank झाला आणि इतर Pages Rank नसतील तर याच्या मदतीने ते पेजेस सुद्धा गुगलवर Rank करायला सुरूवात होते.

Alt Tag

तुम्हाला तुमच्या कोणतेही Artical मध्ये Images चा उपयोग नक्की करायचा आहे. कारण की Images च्या मदतीने खूप चांगले traffic तुमच्या website पर्यंत पोहोचू शकता. तुम्ही तुमच्या website मध्ये जेव्हा image चा वापर करत असतात त्यावेळेस ते image ला Alt Tag लावायचे विसरू नका.

Read More

Hostinger Web Hosting Review in Marathi

Bluehost Web Hosting Review in Marathi

Content Heading and Keyword

Content

बद्दल आपल्या सर्वांना तर माहितीच आहे Content हे SEO चा खूप महत्त्वाचा भाग आहे. यामुळे Content ला King असे सुद्धा म्हटले जाते. एवढा चांगला तुमचा Content असेल तेवढे जास्त तुमच्या site ची Valuation असते. त्यामुळे तुम्हाला कमीत कमी 800 पेक्षा जास्त Words चा लिहायचा आहे.

यामुळे तुम्ही तुमच्या Artical चा topic ची संपूर्ण माहिती सुद्धा यामध्ये देऊ शकता. कधीही कोणत्या इतर Website वरून Content Copy करू नका यामुळे तुम्हाला Copy Right Issue येऊ शकतो.

Heading

तुम्हाला तुमच्या Artical च्या Heading चे सर्वात चांगले लक्ष ठेवावे लागेल कारण की यामुळे seo वर खूप चांगला Impact पडत असतो. Artical चा Title Heading असतो. आणि बाकीचे Sub Heading H2,H3,H4 यामध्ये उपयोग करू शकता. तुम्हाला तुमच्या Blog post मध्ये Focus Keywors चा सुद्धा जास्त प्रमाणात वापर करायचा आहे.

Keyword

तुम्ही जेव्हा Artical लिहीत असतात त्या वेळेस तुम्हाला LSI काय Keyword चा वापर करायचा आहे. यामुळे तुम्ही तुमच्या Keyword सोबत इतर Keyword वर सुद्धा Rank करू शकता. यासोबतच तुमचे महत्त्वाचे जे Keyword त्यांना तुम्ही Bold करू शकता. यामुळे Google ला आणि Visitor असे समजते की हा Keyword महत्त्वाचा आहे. आणि अशा प्रकारे Bold केल्यामुळे गुगलचे आणि visitors चे लक्ष या Keyword वर आकर्षित होते.

Off Page SEO काय आहे

  • Off Page SEO सर्व काही कार्य आहे बाहेर असते.Off Page SEO मध्ये आपल्याला आपल्या ब्लॉगचे Promotion करायचे असते. जसे कि इतर Popular Website मध्ये जाऊन त्यांच्या Comment box मध्ये comment करणे आणि आपल्या Website ची link त्या ठिकाणी Submit करणे याला आपण Backlink असे म्हणतो. backlink मुळे आपल्या Website ला खूप जास्त प्रमाणामध्ये फायदा होतो.
  • Social Networking Site जसे कि Facebook,Twitter,Quora,Linkedin व इतर काहीच Social Media Platform वर तुम्ही तुमच्या Website चे Attractive Pages बनवू शकता आणि तुमची त्या ठिकाणी फॉलोवर वाढवू शकता. यामुळे तुमचे Website चे Traffic Increase होण्या मध्ये खूप मदत होईल.
  • खूप मोठ्या Polpular Website आहे ज्या Guest Post Submit करतात अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला Guest Post तयार करायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुमच्या वेबसाईट ची किंवा तुमच्या कोणत्याही एखाद्या Blog Post ची ज्या ठिकाणी तुम्हाला Backlink हवी असेल त्या ब्लॉगची तुम्ही त्या ठिकाणी link add करू शकता यामुळे त्या वेबसाईटवर असलेले Traffic तुमच्या Website कडे Convert होईल.
Off Page SEO काय आहे

Off Page SEO कसे करायचे

आता What is SEO in Marathi या पोस्टमध्ये On Page SEO कसे करायचे आणि On page काय आहे याबद्दल बघितले आहे आता आपण या ठिकाणी Off Page SEO काय आहे आणि ते कसे करायचे याबद्दल माहिती घेणार आहोत.

Search Engine Submission

तुम्हाला तुमच्या वेबसाईटला सर्वकाही Search Engine जसे की Google,Yahoo,Bing यासारख्या इतर काही Search Engine वर Submit करायचे आहे.

Book Marking

तुमच्या blog ला किंवा Website ला किंवा त्या ठिकाणी असलेले pages किंवा post ला इतर Social Bookmarking Webite मध्ये Submit करायचे आहे.

Directory Submission

तुम्हाला तुमच्या ब्लॉगला किंवा वेबसाईटला Popular High PR Directory मध्ये Submit करायचे आहे.

Social Media

तुम्हाला तुमच्या ब्लॉगची केव्हा वेबसाईटची एक Social Media Account तयार करायचे आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचे Latest Post बद्दल थोडी माहिती देऊ शकता यासोबतच तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या ब्लॉगची किंवा वेबसाइटची Link add करायचे आहे हे कार्य तुम्ही Fcebook,linkedin,twitter, यासारख्या मोठ्या Website मध्ये करू शकता.

Classified Submision

Free Classified Website मध्ये जाऊन तुम्हाला तुमच्या Website जे free मध्ये Advertice करायचे आहे.

Question and Answer

तुम्ही Question and Answer या प्रकारच्या वेबसाइट मध्ये जाऊन कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकता आणि अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या वेबसाइटची link सुद्धा त्या ठिकाणी submit करू शकतात यासाठी खूप चांगली Popular Platformआहे Quora.

Blog Comment

तुम्ही तुमच्या वेबसाईटच्या किंवा ब्लॉगच्या Related असलेल्या इतर blog मध्ये जाऊन त्यांच्या comment box मध्ये comment करू शकता आणि त्या ठिकाणी तुमच्या वेबसाईटची सुद्धा link submit करू शकता.

Pin

तुम्ही तुमच्या वेबसाईट मधील सर्व Images ला Pintrest मध्ये Post करू शकता हा एक खूप चांगला Source आहे raffic Increase करण्याचा.

Guest Post

तुम्ही तुमच्या वेबसाईट ची Related असलेल्या इतर Website मध्ये जाऊन Guest Post तयार करू शकता हा एक Offpage SEO मधला खूप चांगला Point आहे यामुळे तुम्हाला खूप चांगल्या क्वालिटीच्या Do Follow Backlink भेटतील आणि तुमच्या ब्लॉगची Authority सुद्धा वाढते.

Read More

Web Hosting Information in Marathi

Comprehensive Insurance information in marathi

Local SEO काय आहे

Local SEO जर आपण विश्लेषन केले तर यामध्ये दोन शब्दाचा समावेश आहे. Local आणि SEO म्हणजेच कोणत्याही एखाद्या Local Audiance ला ध्यानात ठेवून केले गेलेले SEO म्हणजेच Local SEO.

एक अशा प्रकारची Technique आहे ज्यामध्ये तुमच्या ब्लॉगला किंवा वेबसाईटला खूप जास्त करून Optimized केल्या जाते. त्यामुळे Local area साठी तुमची वेबसाइट Search Engine खूप चांगल्या प्रकारे Rank होते.

Local SEO काय आहे

तसे बघितले तर तुम्ही एका वेबसाईटच्या मदतीने संपूर्ण Internet ला target करू शकता. पण त्याऐवजी तुम्हाला जर का seprate एखाद्या perticular location ला target करायचे असेल त्या ठिकाणी Local SEO चा उपयोग केला जातो.

यामध्ये तुम्हाला तुम्ही ज्या शहरासाठी target करत असाल त्या शहराचे नाव द्यावे लागेल. या सोबतच तुम्हाला तेथील Address Detail यांना सुद्धा Optimized करावे लागेल. म्हणजे तुम्हाला तुमची वेबसाईट अशाप्रकारे Optimized करावी लागेल ज्यामुळे त्या Area मधील लोकांना तुमच्या Website बद्दल सर्वात पहिल माहिती भेटेल. आणि तुम्ही Perticular area मध्ये No 1 Position वर rank करू शकाल.

याप्रकारचा Local SEO जास्त करून हॉटेल साठी, स्कूल कॉलेज, व इतर काही सेवांसाठी जास्त प्रमाणामध्ये Local SEO चा उपयोग केला जातो.

SEO आणि Internet Marketing मध्ये काय Diffrance आहे

लोकांना SEO आणि Internet Marketing खूप Dought आहे. त्यांना असे वाटते की SEO आणि Internet Marketing हे दोन्ही समान आहे. पण या ठिकाणी आम्ही तुम्हाला असे सांगणार आहोत SEO हा एक प्रकारचा Tool आहे जो Internet Marketing करण्यासाठी वापरला जातो. SEO मुळे कोणत्याही प्रकारची Internet Marketing किंवा Digital Marketing करणे खूप सोपे होते.

SEO आणि SEM मधील अंतर

SEO आणि SEM मधील अंतर

What is SEO in Marathi या पोस्टमध्ये आपण आता SEO आणि SEM मध्ये काय आंतर आहे याबद्दल माहिती बघणार आहोत.SEO and SEM मध्ये जो मुख्य अंतर असतो तो म्हणजे SEO हा खूप महत्त्वाचा भाग असतो SEM खाली दिलेल्या बॉक्स मधून तुम्हाला तो Clear होईल.

SEO किंवा Search Engine Optimization ही एक Process असते त्याद्वारे Blogger आपल्या ब्लॉगला किंवा वेबसाईटला काही अशाप्रकारे Optimized करतात ज्यामुळे त्या ब्लॉगला किंवा Perticular Artical ला ते Blogger Search Engine मध्ये Rank करू शकेल. आणि Search Engine मधून आपल्या ब्लॉगवर फ्री मध्ये Traffic आणू शकेल.SEM किंवा Search Engine Marketing एक Marketing Process आहे याच्या मदतीने तुम्ही तुमच्या ब्लॉगला किंवा वेबसाईटलाSearch Engine मध्ये जास्त Visible बनवू शकता आणि त्यामुळे तुमच्या ब्लॉगवर ट्रॅफिक येईल.Paid Traffic/ Organic Traffic
What is SEO in Marathi

SEO असा मुख्य उद्देश असा असतो की तुमचे ब्लॉग किंवा तुमच्या वेबसाईटला चांगल्या प्रकारे Optimized करणे ज्यामुळे तुमच्या वेबसाईटला किंवा ब्लॉग ला Search Engine चांगल्या प्रकारे Ranking भेटेल. त्या ठिकाणीच SEM कडून तुम्ही SEO पेक्षा जास्त फक्त करू शकता. SEM हे फक्त Free Traffic पर्यंतच सीमित नाही. यामध्ये इतर दुसरे सुद्धा Method चा सुद्धा उपयोग तुम्ही करू शकता जसे की PPC Advertising.

SEO Term बद्दल माहिती

जर तुमचा कोणताही एखादा Blog असेल जर तुम्ही कोणत्याही एकाच Website वरुन करत असेल तर तुम्हाला या ठिकाणी Basic SEO बद्दल थोडीफार माहिती असेलच कि SEO कसे कार्यकर्ते. पण मला असे वाटते की तुमच्यापैकी बरेच काही लोक असे सुद्धा आहे जाना SEO बद्दल Basic सुद्धा माहिती नाही आहे.

त्यामुळे मी What is SEO in Marathi या पोस्टमध्ये तुम्हाला SEO बद्दल जी महत्त्वाची Basic Information देणार आहे. ज्यामुळे तुम्हाला Basic SEO Term in Marathi याबद्दल चांगली माहिती भेटेल.

Backlink

याला आपण Inlink किंवा Simple Link असे सुद्धा म्हणतो. हाय एक Hyperlink असतो इतर कोणत्याही वेबसाईटमध्ये जो तुमच्या Website कडे Traffic पाठवण्याचे कार्य करतो. Backlink SEO च्या नजरेने खूप महत्त्वाचे असते. कारण की Backlink कोणत्याही Webpage किंवा Perticular Post ची Search Ranking Increase करण्यामध्ये मदत करते.

Page Ranking

Page Ranking हा एक Algorithum आहे याचा उपयोग Google करत असतो. हा नुमान लावण्यासाठी कि वेबसाईट मध्ये कोणकोणते Relative Important Pages आहे.

Anchor Text

कोणतेहीBacklink चा Anchor Text हा एक प्रकारचा text असतो जोकी clikable ठेवल्या जातो. जर तुमच्या Anchor Text मध्ये तुमचा Keyword असेल तर हा तुम्हाला SEO च्या दृष्टिकोनातून खूप चांगला ठरू शकतो.

Title Tag

Title Tag मुख्य स्वरूप आणि कोणत्याही वेळी page चा title असतो. हा Google Search Algorithum साठी खूप महत्त्वाचा Factor असतो.

Meta Tag

Title Tag प्रमाणे Meta Tag वरून सुद्धा Search Engine असे समजते की तुमचे पेज किंवा तुम्ही बनवलेला Content कोणत्या Topic वर आहे.

Search Algorithum

Google Search Algorithum च्या मदतीने आपण ची माहिती करू शकतो की संपूर्ण इंटरनेटवर कोणते Web page आपल्याशी related आहे. गुगलच्या Search Algorithum मध्ये जवळपास 200 Algorithum काम करत असते.

SERP

SERP चा फुल फॉर्म असा होतो ती Search Engine Reasult Page. हे Basically त्याच पेजला Google Search Engine मध्ये show करतात जे user ने search केलेल्या Keyword सोबत Relavent असते.

Keyword Stuffing

की आपण पहिले सुद्धा बघितले आहे की Keyword Density हे SEO च्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असते. जर कोणी एखाद्या की Keyword मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये त्याचा वापर करत असेल तर याला आपण Keyword Stuffing असे म्हणतो. याला Navigative SEO असेसुद्धा म्हणतात. त्यामुळे तुमच्या ब्लॉगची केव्हा वेबसाईटची इमेज खराब होते.

SEO करणे सोपे आहे का

SEO करणे सोपे आहे का याची सरळ उत्तर हे आहे नाही ! कारण की SEO मध्ये कोणताही व्यक्ती संपूर्णपणे यशस्वी कधीच होऊ शकत नाही. कारण यामध्ये कालांतराने बदल होत असतो.

जर तुम्ही Blogging करण्यासाठी खूप serious असाल तर अशा वेळेस तुम्हाला SEO Tutorial बघणे अत्यंत गरजेचे असते. कारण की याचा फायदा तुम्हाला पुढे चालून खूप जास्त होतो. तसे बघितले तर SEO चा काहीच Rule नाही पण हा Google Algorithum वर अवलंबून असतो. ज्यामुळे हा कालांतराने बदलत जात असतो.

निष्कर्ष

नमस्कार What is SEO in Marathi या पोस्टमध्ये आपण SEO बद्दल संपूर्ण माहिती घेतली आहे जसे की SEO काय आहे SEO कसे करायचे याचे फायदे त्यासोबतच SEO ची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला याठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे.

या सर्वांच्या व्यतिरिक्त What is SEO in Marathi पोस्टमध्ये तुम्हाला आम्ही सांगितलेल्या माहितीच्या व्यतिरिक्त इतर कोणत्या शंका असतील अशी याबद्दल तर त्यांना तुम्ही आम्हाला Comment Box मध्ये कमेंट करून विचारू शकता आम्ही त्या शंकांचे नक्कीच निवारण करण्याचा प्रयत्न करू.

Read More

Digital Marketing Information in Marathi

Digital Marketing Courses in Marathi

Digital Marketing Career in Marathi

SEO काय आहे ?

SEO म्हणजेच Search Engine Optimization एक अशा प्रकारची Technique असते, त्याच्या मदतीने आपण आपल्या post ला किंवा आपल्या page ला Search Engine चा Top Pages मधे Rank करू शकतो.

SEO Full Form in Marathi ?

SEO चा Full Form Search Engine Optimization असा होतो. त्याला सपान मराठी भाषेमध्ये सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन असे सुद्धा वाचू शकतो.

Types of SEO in Marathi ?

SEO दोन प्रकारचे असतात सर्वात पहिला On Page SEO आणि दुसरा Off Page SEO या दोन्हीचे कार्य हे एकमेकांपेक्षा भिन्न असते.

SEO करणे सोपे आहे का ?

SEO करणे सोपे आहे का याची सरळ उत्तर हे आहे नाही ! कारण की SEO मध्ये कोणताही व्यक्ती संपूर्णपणे यशस्वी कधीच होऊ शकत नाही. कारण यामध्ये कालांतराने बदल होत असतो.

is SEO in Marathi ?

Yess !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here