Equity vs Debt बद्दल माहिती मराठी मधे ( Equity Vs Debt Information In Marathi ) :
What is Equity vs Debt in marathi : या ब्लॉग मधे मि तुम्हाला Equity आणि Debt याची सविस्तार माहिती देणार आहे जेव्हा तुम्ही एकदा asset विकत घेता म्हणजे गाडी किवा घर तर त्यासाठी तुम्हाला फण्डची गरज असते तसेच तुम्ही कोणत्या बिसनेस मधे गुंतवणूक करायची असेल तर तिथे पण तुम्हाला फण्डची गरज असते फण्ड हे दोन भगा मधे वर्गीकरण केल्या जाता एक म्हणजे Equity आणि दूसरा Debt अणि या पोस्ट मधे मि तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे सोबतच तुम्ही एकदा बिसनेस सुरु करण्यासाठी Equityची कीमत कशी लाउ शकता Debt कशी लाऊ शकता सांगणार आहे
चला मग आपण Equity आणिDebt ला एक उदहारण घेऊन समजू :
समजून घ्या Equityची जर व्याख्या दयाची झाल तर ति म्हणजे ओनरशिप त्याचीच टेक्निकल व्याख्या आहे
Equity = एसेट्स – लायबिलिटी
१ ] उदहारण : तुम्ही एक गाड़ी विकत घेतली आणि त्याची कीमत १० लाख आहे पण तुम्ही पूर्ण पेमेंट तुम्ही नहीं करुषाकत तर तुम्ही काय करशाल
१० लाखाची गाडी वर ७ लाख कर्ज घेशाल आणि ३ लाखाची तुम्ही डौनपेमेंट केली म्हणजे तुम्ही ३ लाख घरातून टाकले तर या केस मधे ७ लाख हे आहे Debt याला तुम्हाला फ़ेडना आहे जशे जशे तुम्ही लोन भरत जाशाल तस ताशी Equityवाढत जाईल आपोआप एक वर्षा नंतर ६लाखाच लोन राहत तर तुमची Equity ४ लाख होउन्जाईल
एक वर्षात एक लाख भरले तर
७ लाख लोन ( Debt ) ३ लाख डौनपेमेंट ( Equity ) ३० %
| |
एक वर्षा नंतर ६ लाख ४ लाख आणि ( Equity ) ४० %
जेव्हा तुम्ही पूर्ण लोन फेड़शाल तेव्हा तुमची Equity १०० % होऊं जाईल
२ ] उदहारण : समजून घ्या तुम्हाला एक होटल सुरु करायची आहे त्या साथी तुम्हाला खुप ठिकाणी गुंतवणूक करना लागेल टी म्हणजे आईडिया, मशीन, माणसांची गरज,ऐसे खुप सर्या गोष्टीत गुंतवणूक करना लागेल
समजून घ्या तुम्हाला एक होटल चालू करायला १ करोड़ लागेल अणि तुम्ही त्याचात ३ पार्टनर्स आहे तिघाने ही २० २० लाख जमा केले तरी पण तुमचे फक्त ६० लाख रुपये होतात अणि बाकीचे ४० लाख आहे ते तुम्हाला मिळवणा लागेल
या मधे तुमची ६० लाख ची Equity झाली आहे आणि बाकीचे ज्या घ्यायचे ४० लाख आहे ते होईल तुमच Debtआता झाले तुमचे १ करोड़ पूर्ण
१ करोड़
|
३ पार्टनर्स = २० लाख ४० लाख लोन
२० लाख (४० %)
२० लाख
टोटल ६० ( Equity ६० % )
- आता समजून घ्या तुमचा हा बिसनेस खुप वाढला आणि तुमचे आता एक होटल वरुण झाले ५ होटल त्या तुम्हाला २ करोड़ ची इन्वेस्टमेंट ची गरज लागेल या कंपनी ची वैल्यू तुम्ही १० करोड़ लावली त्या मधे १० % Equity तुम्हाला इन्वेस्टर मधे वाटायची आहे तर ती तुम्ही एकच व्यक्तीला १० % न देता १० व्यक्तीला १ % दयाल अशाने १० इन्वेस्टर पाशी १० परसेंट Equityझाली मग होटल मालक कड़े ९० % आहे आणि त्याचाट ३ पार्टनर आहे म्हणजे ३० % प्रत्येकाला या मधे तुम्हाला तुमचा इन्वेस्टर ला पैसे देण्याची गरज नहीं पडत पण त्यजागी जार तुम्ही Debt घशाल तर तुम्हाला बैंक ला पैसे देना लागेल
१० करोड़ ची इन्वेस्टमेंट ( १०० % शेयर्स )
|
१ करोड़ Equity
१० इन्वेस्टर ( १० लाख प्रत्येकाला )
Equity आणि Debt मधला फरक मराठी मधे जणू घ्या Diffrance Between Equity And Debt In Marathi ) :
इक्विटी डेब्ट
Equityइन्वेस्ट मधे इन्वेस्टर पार्टनर बनता म्हणजे या मधे तुम्ही ज्याचाकडून डेब्ट घेत आहे त्यांची
आपले १ करोड़ चे शेयर ज्या १० व्यक्तिने घेतलेली आहे परसेंटेज येत नहीं
Equity चे रिटर्न्स हे कंपनी चा ग्रोथ वर डिपेंड असते Debt ची फिक्स परसेंटेज असतात
० % ते अनगिनत
Equity मधे लॉस होण्याचा धोका खुप असतो Debt मधे धोका खुप कमी असतो कारन जो बँकेचे
इन्वेस्टर ला महित आहे कंपनी बैंककृप्त झाली इंटरस्ट आहे ते कंपनी ला देनाच लगते
त्यांचे १०० % पैसे बुडतील
या मद्दे तुम्ही पब्लिक, प्राइवेट , एंजेल किवा स्वता कडून यात बैंक , सरकार , कंपनी ,यांचा कडून पैसे घेऊ
पैसे लाउ शक्ता शकता
याचत तुम्ही स्टॉक्स , म्यूच्यूअल फंड्स ,प्राइवेट इक्विटी , लोन्स , बांड्स
स्टार्टअप्स , बिसनेस , फ्राँचेसे मधे इन्वेस्ट करू शकता
Equity Vs Debt Full Information
हे सुद्धा वाचा