एखाद्या व्यक्तीला वॉइस कालिंग करायची असेल किवा वीडियो कालिंग आता आपल्याकडे खुप सरे ऑप्शन्स आहे
म्हणजेच आपल्याकडे इंटरनेट बेस्ड अप्प्स आहे ज्याचा मदतीने आपण खुप सोप्प्या पद्धतीने कालिंग करू शकतो
टेलीकॉम कंपनी भारत सर्कार कडून एकसारखी सर्विस आणि एकसारखी नियमांचे मागने करात आहे
कंपनयाने खुप वेळेस सांगितले की इंटरनेट कॉलिंग आणि मैसेज कंपन्यांने सुद्धा त्यांचेप्रमाणे लाइसेंस फीस भरावी