SEO काय आहे आणि हे Blogging साठी का गरजेचे आहे त्याचे सरळ आणि सोपे उत्तर आहे SEO Blogging ची आत्मा असते
म्हणजे तुम्ही कितीही चांगला आणि कितीही व्यवस्थित Artical लिहिला आणि तो Artical Google मध्ये Rank नाही झाला तर तुमच्या ब्लॉगमध्ये Traffic येणे असंभव आहे
अशा मध्ये तुम्हाला तो Artical देण्यासाठी लागणारी सर्व मेहनत वाया जाते.
SEO म्हणजेच Search Engine Optimization एक अशा प्रकारची Technique असते
त्याच्या मदतीने आपण आपल्या post ला किंवा आपल्या page ला Search Engine चा Top Pages मधे Rank करू शकतो
Search Engine बद्दल बघायचं ठरलं तर Google हे संपूर्ण दुनिया मधील सर्वात Popular Search Engine आहे
SEO मदतीने आपण आपल्या Blog ला किंवा आपल्या Website ला सुद्धा Search Engine यांच्या टॉप मध्ये आणू शकतो