ग्लोबल प्रोग्रेस हाऊसेस ने काही स्टॉप वरती आपले रेटिंग दर्शवली आहे त्यासोबतच यांनी आपले टार्गेट सुद्धा बदलले आहे

या स्टोक्‍स मध्ये TATA Motors,TCS,Infosys,Britania Industries,Morico,Biocon  आणि   यांचा समावेश आहे

भारतीय शेअर मार्केट मध्ये मागील काही वर्षांमध्ये आपल्याला खूप चांगले रिकवरी बघायला भेटलेली आहे

सेन्सेक्सने चार महिन्यानंतर पुन्हा एकदा 60000 ची लेव्हल पार केलेली आहे

परंतु ग्लोबल आणि घरेलू सेंटीमेंट मुळी शेअर मार्केटमध्ये उतार-चढाव नेहमीप्रमाणे चालूच आहे

global ब्रोकरेज nomura ने टाटा मोटर्स शेअर खरेदी करण्याचा सल्ला सर्वांना दिला आहे

याप्रकारे तुम्हाला   शेअर मार्केट बद्दल आणखीन टिप्स हव्या असतील तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा