तुम्ही सुद्धा share market मधे investment करत असाल तर तुम्ही Swing Trading हे नाव खूप वेळेस ऐकले असेल
Swing Trading करणारे सर्व traders business करण्यासाठी technical analysis चा उपयोग करतात
आणि यासारखे basic analysis करण्यासोबतच ते original analysis चा सुद्धा उपयोग करतात.
जेव्हा कधी एखाद्या share ला खरेदी केल्या जाते आणि काही दिवसांपासून ते काही हप्त्यांत पर्यंत ते share ठेवून नंतर विक्री केल्या जाते
तर अशा घटनेला आपण Swing Trading असे म्हणतो. Swing Trading मध्ये शेअर्सची delivary घेतल्या जाते
Swing Trading मध्ये जास्त करून धोका असतो कारण की Swing Trading मध्ये असे या या मुळे घडते की corporate fundamentals
यशस्वि Swing trader बनण्यासाठी सर्वात पहिली सीडी ही आपली योग्य share मध्ये investment करणे ही असते