भारतीय शेअर मार्केट मध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये उतार-चढाव आपल्याला बघायला भेटत आहे
शेअर मार्केट एक्सपोर्ट ने सांगितले आहे की भारतीय शेअर मार्केट ने अमेरिकी शेअर मार्केट सोबत चांगले संबंध तयार केले आहे
USA च रिकवरी ला आपल्या भारतीय शेअर मार्केट ने फॉलो केले आहे
मागील सहा महिन्यांमध्ये ज्याप्रकारे रुपयामध्ये घसरण आपल्याला बघायला भेटली आहे त्यानुसार
2 sector IT आणि Farma यावरती आपल्याला चांगलेच लक्ष ठेवावे लागेल. हे स्टॉक संध्या सुद्धा high पेक्षा 20 ते 40% खालच्या स्तरावर ती आहे.
त्यामुळे जर तुम्ही या शेअरमध्ये long term साठी इन्व्हेस्टमेंट केली तर हे तुम्हाला खूप जास्त फायदा मिळवून देऊ शकतात