जीरो डेब्ट आणि चांगले डिविडेंट असणाऱ्या स्टॉक खरेदी करूँ तुम्ही सुद्धा प्रॉफिट कमवू शकता

Sensex  200 हून अधिक अंकांची वाढ दर्शवत आहे आणि Nifty  50  index  17900 च्या पुढे trade  करत आहे.

Share market तील तेजीची वाटचाल पाहता गुंतवणूकदारांना शेअर बाजारात पैसे investment करण्याची संधी मिळू शकते.

तुम्हालाही तुमच्या मेहनतीच्या पैशाचा काही भाग  share market मधे investment करायचा  असेल तर तुम्ही मार्किट मधील  तज्ञांच्या सल्ल्याने खरेदी करू शकता.

शेयर मार्किट एक्सपर्ट ने शेयर खरेदी करण्यासाठी foseco india या शेयर ची निवाद केलेली आहे

Foseco India ने सांगितले आहे की ही कंपनी केमिकल आणि सोलूशन्स बनवण्यामधे वर्ड लीडर आहे

या कंपनी चे फंडामेंटल्स सुद्धा खुप चांगले आहे आणि सेरो डेब्ट आहे त्यासोबतच या कंपनी १७% return ऑफ़ इक्विटी दिलेली आहे