शेयर मार्किट चा मदतीने चांगला प्रॉफिट कमवण्यासाठी खुप चांगला मार्ग आपल्या समोर येणार आहे
Harsha Engineers Internationa शुक्रवारी या बद्दल माहिती सांगितली आहे आणि प्राइस बैंड बद्दल सुद्धा सांगितले
कंपनी IPO चा मदतीने शेयर मार्किट मधे लिस्ट होण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ७५५ करोड़ जमा करनार आहे
या कंपनी चा प्राइस बैंड बद्दल आपण चर्चा केलि तर कंपनी ने IPO ची कीमत ३१४ ते ३३० ठेवण्याचे सांगितले