tata motors कंपनी चा शेयर मधे १८% वाढ होऊ शकते

शेयर मार्किट मधे चालू असणाऱ्या उत्तर चढाव मधे तुम्हाला क्वालिटी शेयर हवे असेल तर तुम्ही या शेयर ला खरेदी करू शकता

त्या मधे तुम्ही टाटा ग्रुप कंपनी चा टाटा मोटर्स चा शेयर वर्ती इन्वेस्टमेंट करू शकता

टाटा मोटर्स कंपनी चा  शेयर महिल वर्षा मधे ४८%  ने त्यात वाढ झाली आहे

टाटा मोटर शेयर खरेदी करण्यासाठी सहारा टारगेट प्राइस ५०३ रुपये ठेवण्यात आलेली आहे

८ सेप्टेंबर २०२२ ला शेयर ४४२ रुपयावर बंद झाला होता या नुसार या शेयर मधे पुढे चलूँ १४% वाढ बघायला भेटत आहे

तुम्हाला सुद्धा या शेयर मधे इन्वेस्टमेंट करायची असेल तर करू शकता

शेयर मार्किट बद्दल सम्पूर्ण माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा