शेयर मार्किट मधे जर आपण निर्णयपूर्वक इन्वेस्टमेंट केलि तर त्यातून आपल्याला खुप चांगला फायदा होतो
परन्तु कोणत्या ही प्रकारचे एनालिसिस न करता इन्वेस्टमेंट केले तर नुकसान सुद्धा होतो
त्या मुळे आपण या प्रकार चा कोणत्या ५ चुका केल्या नहीं पाहिजे याबद्दल बघुया
शेयर मार्किट मधील एकदा स्टॉक वर जाईल किवा खाली येईल याचा कधीही अनुमान लाउ नका
कोणत्या ही स्टॉक मधे इन्वेस्टमेंट करण्या आधी तुम्हाला त्या कंपनी चा सर्व बैलेंसशीट आणि मागील रिकॉर्ड बघावा लागेल
शेयर मार्किट मधे इतर व्यक्तिने दिलेल्या टिप वर्ती सहजा सहजि विश्वास ठेवू नये
वेगवेगळ्या कंपनी चा जस्ट स्टॉक मधे इन्वेस्टमेंट करू नये या मुले तुम्हाला प्रॉफिट मिळणार नाही