तुम्हाला सुद्धा एक चांगली नौकरी हवी  असेल तर तुम्ही पुढे नक्की बघा

रेलवे रिक्रूटमेंट सेल मधे १२वी  पास व्यक्तींसाठी खुप सर्या पदांची भर्ती काढलेली आहे

या सर्व पदांसाठी अप्लाई करण्यासाठीची शेवटची तारीख ही ४ ओक्टुम्बर २०२२ आहे

या सर्व पोस्ट साथी अप्लाई करणाऱ्या कैंडिडेट कड़े १२वी पास किवा ग्रेजुएशन ची डिग्री असणे गरजेचे आहे

या सर्व भर्ती अभियान मधे एकूण १६  मुख्य पदांसाठी भर्ती केलि जाणार आहे

त्या मधे तुम्ही जर १२वी पास असल तर फ़क्त २० ते २५ हज़ार रुपये पेमेंट तुम्हाला मिळेल

पण काही पदांसाठी तुमचे ग्रेजुएशन असणे  गरजेच आहे त्या ठिकाणी तुम्हाला ३० ते ३५ हज़ार रुपये दिले जातील

जॉब्स साथी अप्लाई करण्यासाठी खली दिलेल्या लिंक वर क्लिक करा