क्रिप्टो करेंसी च्या mining किंवा import साठी याचा उपयोग करणे   इराण च्या कानून विरोधात नाही.

इराण ने आपल्या नागरिकांना आणि ऑर्गनायझेशन ना क्रिप्टो करेंसी खरेदी विक्री करणे गैरकानूनी आहे असा संदेश दिला.

परंतु क्रिप्टो करायची मायनिंग करणे किंवा इम्पोर्ट करणे हे   इराण च्या कानून विरोधात   ठरणार नाही.

सेंट्रल बँक ऑफ इराणच्या गवर्नर Ali Salehabadi  सध्या मीडियामध्ये सांगितले आहे की,

क्रिप्टो करेंसी च्या खरेदी-विक्री इन्वेस्टमेंट करण्याच्या डिजिटल assets वरती बंदी आहे.

परंतु authorized व्यक्ती आणि योग्यतेनुसार कायदेशीररीत्या क्रिप्टो करेंसी चि mining करू शकतो

ते सेंट्रल बँक आणि मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्री सारख्या अन्य ऑर्गनायझेशन संस्थांकडून आणले जाणारे रेगुलेशन यांच्यावरती सांगताना म्हणाले की

इराणच्या farms साठी import payment   करण्याची करण्याची परवानगी आहे