Network Marketing बद्दल तुम्ही खूप वेळेस ऐकले असेल कारण की सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वात चांगला Marketing करण्याचा मार्ग हा Network Marketing

कारण की हा Marketing मधला खूप वेगळ्या प्रकारचा Model असतो, त्यासोबतच खूप सारे कंपन्या आपल्या Business

ला वाढवण्यासाठी आणि Business मधील Growth वाढवण्यासाठी Network Marketing सोबत Join होता

त्यामुळे नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय याबद्दल सुद्धा माहिती असणे आपल्यासाठी खूप आवश्यक आहे.

आपल्या कंपनीच्या कोणत्याही Product ला Network Marketing च्या मदतीने ग्राहकांपर्यंत खूप सोप्या पद्धतीने आपण पोहोचू शकतो

यामुळे ग्राहक direct company सोबत जोडलेला असतो आणि product direct company मार्फत खरेदी करतो

त्यामुळे कंपनीने ग्राहकाला काही benifits देत असते जसे की कंपनीच्या product वर discount,cashback, offer किंवा काही Coupon code.

सम्पूर्ण माहिती : नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय ?