फ्लिपकार्ट वेबसाइट मधे मोटोरोला कंपनी चा MOTO edge 30 एकदम स्वस्त दरत मिळत आहे
तुम्हाला सुद्धा कमी कीमते मधे एक लेटेस्ट स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर पुढे नक्की बघा
फिल्पकार्ट मधे Flipkart Big Billion Days Sale सुरु होत आहे त्यामुळे खुप प्रोडक्ट वर्ती डिस्काउंट आपल्याला मिळणार आहे
ज्या प्रोडक्ट वर्ती डिस्काउंट मिळणार आहे त्या मधे आपल्याला MOTO edge 30 है सुद्धा बघायला भेटले तो ही स्वस्त दरात
फ्लिपकार्ट वेबसाइट मधे MOTO edge 30 मोबाइल फ़ोन साथी ६००० रुपयांचे डिस्काउंट बघायला भेटत आहे