Noise ने लांच केलि आहे आतापर्यंत ची सर्वात बेस्ट क्वालिटी smartwatch

आपण या ठिकाणी एका स्मार्टवॉच बद्दल बघणार आहोत ज्याला noise ने लांच केलि आहे

Noise Vision 2 Buzz Smartwatch चे उद्देश्य कमी पैश्यांमधे जास्तीत जास्त फीचर्स प्रदान करने आहे

तर आता आपण पुढे या Noise Vision 2 Buzz Smartwatch चे फीचर्स बघुया

 Noise Vision 2 Buzz Smartwatch प्राइस इन इंडिया 3499  रुपये आहे या मधे तुम्हाला ब्लूटूथ कालिंग चे सुद्धा फीचर्स भेटते

जर तुम्हाला ही स्मार्टवॉच खरेदी करायची असेल तर ही तुम्हाला ब्लैक, ब्लू, ब्राउन आणि  ग्रे-  या कलर्स  मधे भेटल

Noise Vision 2 Buzz Smartwatch मधे तुम्हाला  1।78-इंच चे  एमोलेड डिस्प्ले, स्क्वेयर डायल, 500nits ची  ब्राइटनेस आणि  368 x 448 पिक्सल चे  रेसोल्यूशन मिळेल

या स्मार्टवाच ला  IP68 सर्टिफिकेट केलेले आहे म्हणजेच पण्यमादेह पडल्याने हे ख़राब होणार नाही