5G सर्विस सुरु होण्या आधीच हा 5G फ़ोन भारतात ट्रेंडिंग वर चालु आहे

iQOO Z6 Lite 5G आजच १४ सेप्टेंबर ला भारता मधे लांच होणार आहे

स्नॅपड्रॅगन 4 Gen 1 चिपसेटद्वारे परिपूर्ण  जगातील पहिला स्मार्टफोन म्हणून तो भारतात  डेब्यू झाला

यात 120Hz LCD डिस्प्ले, 50MP ड्युअल रियर कॅमेरा आणि 18W चार्जिंग सपोर्ट असलेली मोठी बॅटरी  बघायला भेटते

 याची  कीमत 13,999 रुपये आहे. परन्तु हां ,   11,499 रुपये मधे आपल्याला मार्किट मधे उपलभ्ध होईल

या मोबाइल ला तुम्ही  iQOO India चा  ऑनलाइन स्टोर  मधून सुद्धा खरेदी करू शकता

या प्रकार चा स्मार्ट फ़ोन बद्दल अधिक माहिती  हावी असेल तर खली दिलेल्या लिंक वर क्लिक  करा