नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी स्वतःची एक वेबसाईट कशी तयार करायची त्यासोबतच client साठी
किंवा इतर व्यक्तींसाठी वेबसाईट कशी निर्माण करायची याबद्दल माहिती बघणार आहोत.
website एक web pages चे collection असते आणि तुम्ही सुद्धा अशाच प्रकारची एक web page तुमच्या समोर आता बघत आहात
एक web page ते असते ज्यांना तुम्ही तुमचा phone चा किंवा laptop चा screen वरती बघू शकतात
कदा का तुम्ही तुमची website design केली त्यानंतर आपल्यासमोर सर्वात मोठे प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे website launch कशी करायची
जर तुम्ही पहिल्यांदा website launch करत असाल तर अशा परिस्थितीमध्ये ही process तुमच्यासाठी tricky ठरू शकते.
जर तुम्हाला याबद्दल काहीही कल्पना नसेल की कशाप्रकारे website ला place केल्या जाते, कशाप्रकारे website ला internet वर ती host केल्या जाते