याप्रकारचे Forex trading apps trading साठी पहिल्यांदा ट्रेड करण्यासाठी फ्री मध्ये पैसे प्रदान करतात आणि फोरेक्स ट्रेडिंग कोर्स ची सुविधा सुद्धा देतात.
या प्रकारचे forex trading एप्लीकेशन लोकांना लीगल दाखवण्याचे प्रयत्न करतात आणि गव्हर्नमेंट approved सुद्धा सांगतात.
OctaFx, OlympTrade, Alpari, Forex.com, Ava Trade, FBS, I-Forex, Binomo.com, IQ Option, TP Global Forex
या प्रकारच्या प्लॅटफॉर्मवर forex trading करत असाल तर रिझर्व बँक कायद्यानुसार तुम्ही आपघात करण्याच्या श्रेणीत येतात.