डिजिटल मार्केटिंग हे एक माध्यम आहे एखाद्या वस्तूला किंवा प्रॉडक्ट ला किंवा एखाद्या सर्विसला विक्री करण्याची

इंटरनेटच्या माध्यमाने आपल्या जीवनाला खूप सुंदर आणि सोयीचे बनवले आहे

आपल्या वस्तू आणि सेवांना डिजिटल मार्केटिंग च्या साधनांच्या मदतीने मार्केटिंग करण्याच्या प्रक्रियेला डिजिटल मार्केटिंग असे म्हणतात

डिजिटल मार्केटिंग ही इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाते, इंटरनेट, मोबाईल फोन, वेबसाईट, लॅपटॉप, कम्प्युटर, जाहिरात

किंवा इतर काही ॲप्लिकेशनच्या मदतीने आपण डिजिटल मार्केटिंग सोबत जोडला जाऊ शकतो

डिजिटल मार्केटिंग हा शब्द दोन शब्दांपासून जोडले गेलेला आहे पहिला म्हणजे "डिजिटल" डिजिटल म्हणजेच इंटरनेटच्या मदतीने काम करणे

आणि दुसरा म्हणजे मार्केटिंग या शब्दाचा अर्थ जाहिरात करणे असा सुद्धा होतो

1980 मध्ये डिजिटल मार्केटिंग ची स्थापना करण्यासाठी काही प्रयत्न केले गेले पण ते अयशस्वी ठरले