Balance Sheet म्हणजे एक अशा प्रकारची statement असते जी एका निश्चित तारखेला आपल्या
आपल्या business ची किंवा इतर कोणाच्या कंपनीची financial statement आपल्यासाठी प्रकट करते
आपल्याला जर एखाद्या share मध्ये investment करायची असेल तर त्या कंपनीची financial स्थिती कशी आहे याबद्दल माहिती मिळते.
कोणत्याही Balance Sheet ना analysis करून तुम्ही त्या कंपनीच्या किंवा organization च्या financial statement बद्दल माहिती मिळवू शकता
या सोबतच तुम्हाला जर तुमच्या स्वतःचा एक business suru karaycha asel, तेव्हा सुद्धा तुम्हाला Balance Sheet चे संपूर्ण माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे
किंवा तुमचा जर already business असेल तर तुम्ही तुमच्या business ची परिस्थिती Balance Sheet च्या माध्यमातून समजून घेऊ शकता.
तुम्हाला तुमचा business मध्ये झालेले नुकसान, लाभ तुम्ही future मध्ये कोण कोणत्या गोष्टी update करु शकता याबद्दलची कल्पना मिळते