जे व्यक्ती खूप दिवसांपासून आपला स्वतःचा एक व्यवसाय करत असेल त्या व्यक्तींना Affiliate Marketing म्हणजे काय याबद्दल नक्कीच माहिती असेल

Affiliate Marketing हा एक अशा प्रकारचा मार्ग असतो त्याच्या मदतीने कोणताही एखादा Blogger

एखाद्या कंपनीचा Product आपल्या website मध्ये विक्री करून त्यातून Commission मिळवतो.

कोणत्याही प्रकारच्या प्रॉडक्ट ला आपल्या website वरती promotion करण्यासाठी तुमच्याकडे एक website किंवा Blog असणे गरजेचे असते

त्यासोबतच त्या वेबसाईट मध्ये किंवा ब्लॉग मध्ये traffic कमीत 5000 visitor per day असावे लागतात

जर तुमची website नवीन असेल आणि तुमच्या वेबसाईट मध्ये खूप कमी प्रमाणात visitor visit करत असेल

तर अशा वेळेस तुम्ही जर तुमच्या वेबसाईट मध्ये कोणत्याही एखाद्या प्रॉडक्टची Advertisement लावली तर त्यातून तुम्हाला चांगला मुनाफा भेटणार नाही

सम्पूर्ण माहिती : अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय ?