जर तुम्ही फ्रेशर असाल तर अक्टुम्बर ते दिसम्बर पर्यन्त तुमचा साथी जॉब्स ची सुवर्ण संधि आहे
ManpowerGroup Employment Outlook Survey चा सर्वे नुसार अक्टुम्बर ते दिसम्बर लेबर मार्किट मजबूत असेल
या सर्वे मधे ४१ देशांचा जवळपास ४१ हज़ार सरकारी आणि प्राइवेट कम्पन्यां सोबत चर्चा सुरु आहे
आशा परिस्थिति मधे चालु वर्षाचा वित्तीय वर्षात कंपनी खुप मोठ्या प्रमाणात हायरिंग कार्नर आहे