आपल्या पोर्टफोलियो मधे या जबरदस्त स्टॉक चा समावेश करा

जर तुम्हाला शेयर मार्किट मधे पैसे इन्वेस्टमेंट करूँ प्रॉफिट निर्माण करायचा असेल तर ही तुम्हचा साथी खुप चांगली संधि आहे

पुढील स्टॉक ला खरेदी करूँ तुम्ही शेयर मार्किट मधे चांगले पैसे निर्माण करू  शकता

डॉलर ची कीमत खुप वाढत होती ती  आता कमी झाली आहे त्यामुळे

मेटल आणि आईटी खूपच चांगल्या पोजीशन वर्ती पोहचले आहे

त्याच वेळी, जागतिक चलनवाढीच्या आकडेवारीने ऑगस्ट महिन्यात सदस्यता घेणे सुरू केले आहे.

त्यामुळे Equity  चांगल्या ठिकाणी गेली आहे आणि त्यामुळे भारत outperform करात आहे आशा मधे तुम्ही

Persistent, Zee, BEL, Piramal, Mphasis, HCL tech, TCS Fut, Escort kubota हे सर्व स्टॉक्स outperform करात आहे

परन्तु पुढे चलूँ यांची कीमत परत वाढू शकते त्यामुळे तुम्ही या स्टॉक ची निवड करू शकता

शेयर मार्किट बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी खली दिलेल्या लिंक वर क्लिक करा