[2022] वेब होस्टिंग म्हणजे काय ?| Web Hosting in Marathi

0
335

Web Hosting Meaning in Marathi,Internet काय आहे ?( Internet in Marathi ), Web Hosting म्हणजे काय, Web Hosting काम कसे करते, Web Hosting चे प्रकार

Web Hosting Meaning in Marathi

मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत की Web Hosting म्हणजे काय आणि ते कसे कार्य करतात, आजच्या या Digital युगामध्ये आपली स्वतःची एक Website असणे ही खूप मोठी गोष्ट आहे,Website ला Maintain करणे आणि त्या वेबसाईटला Proper पणे चालवणे हे खूप कठीण कार्य आहे, Website ला Maintain करण्यासाठी तुम्हाला खूप सारे Technical गोष्टींची Knowledge असण्याची आवश्यकता असते, एक Website तयार करण्यासाठी तुम्हाला खूप गोष्टींची Knowlwdge असण्याची माहिती असते जसे की Website साठी Domain Name, आणि Hosting या दोन गोष्टी Website बनवण्यासाठी खूप आवश्यक आहे, दोन्ही गोष्टींमुळे आपल्या Website ला एक नवीन ओळख मिळते.

पण जे व्यक्ती Blogging च्या Feild मध्ये नवीन असतात त्यांना या दोन्ही गोष्टींचे जास्त काही Knowledge नसते खास करून Hosting बद्दल, त्यांना Hosting बद्दल Proper मालिन nसल्यामुळे ते कोणतेही साधारण कंपनीची Hosting विकत घेतात ज्यामुळे त्यांना पुढे चालून त्यांच्या Website मध्ये खूप काही Problem ला सामोरे जावे लागतात

त्यामुळे आम्ही Begginer Blogger साठी Web Hosting in Marathi ही Post तयार करता होत, ज्यामुळे त्यांना वेगवेगळ्या Hosting चा प्रकाराबद्दल माहिती भेटेल आणि त्यामधून ते त्यांना आवश्यक असणारी चांगल्या Hosting ची निवड करू शकील

Internet काय आहे ?( Internet in Marathi )

Web Hosting बद्दल माहिती बघण्या आधी आपण थोडीफार Internet काय आहे याबद्दल माहीती बघूया, Internet हा तील सर्वात मोठा Interconnected Network आहे, Interconnected म्हणजे एकमेकांशी जोडलेल्या. आज संपूर्ण जग हे मोबाईलच्या माध्यमातून किंवा Computer Laptop च्या माध्यमातून सर्व Network एकमेकांना जोडलेले आहेत.

जर का तुम्ही एखाद्या Computer Lab मध्ये एकमेकांना जोडलेले Computer बघितले असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही Internet हे नाव देऊ शकता, जेव्हा तुमचा Computer एखाद्या Public Network सोबत जोडला जातो तेव्हा तो सुद्धा एक Internet सहभाग असतो, त्याला तुम्ही Web Server किंवा Web Hosting असे सुद्धा म्हणू शकता

Web Hosting in Marathi

Web Hosting म्हणजे काय ?

Web Hosting सर्व Website ला Internet मध्ये जागा देण्याची सेवा प्रदान करते, म्हणजे तुमच्या Website च्या एखाद्या Files, Photo, Video etc ला एखाद्या Special Computer वर Store करून ठेवण्याचे कार्य करतात यालाच आपण Web Server असे म्हणतो यामुळे एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या Organization च्या Website ला संपूर्ण जगामध्ये इंटरनेटच्या मदतीने Access केल्या जाऊ शकते

Web Hosting विकत घेण्यासाठी आपल्याला Online Market मध्ये खूप साऱ्या Company उपलब्ध आहे, जसे की BlueHost, HostGator, Hostinger, Godaddy, A2Hosting. आणि यालाच आपण Web Hosting असे सुद्धा म्हणतो.

एका हिशोबाने आपण असे सुद्धा म्हणू शकतो की आपल्या Website ला दुसऱ्या High Power Computer मध्ये Store करून ठेवण्यासाठी आपण त्यांना किराया देतो, जसे आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या घरांमध्ये काही कालांतरान साठी राहण्यासाठी कीराया देतो तसेच.

Email Marketing Full Information in Marathi

Web Hosting काम कसे करते

जेव्हा आपण एखादी Website बनवतो किंवा एखादा Blog बनवतो त्यावेळेस आपण हाच विचार करतो की आपल्याला असलेली माहिती किंवा Knowledge हे इतर व्यक्तींपर्यंत कसे पोहोचेल, त्यासाठी आपल्याला आपल्या File ला Web Page Setting मध्ये Upload करण्याची आवश्यकता असते.

असे केल्यानंतर कधीही एखादा Internet User त्याच्या Web Browser मध्ये तुमच्या domain नाव Type करतो जसे की आपण या ठिकाणी एक उदाहरण घेऊया https://marathibuisness.in असे तुमच्या Browser मध्ये टाईप केल्यानंतर Internet तुमच्या Domain Name ला त्याWeb Server सोबत जोडते ज्या ठिकाणी तुमच्या Website ची File तुम्ही Upload केलेली असेल. असे केल्यानंतर Website मधील संपूर्ण Information त्या User च्या Computer मध्ये जाते त्यानंतर तो User त्याच्या गरजेनुसार pagesला view करतो आणि त्याला पाहिजे असलेली Information घेतो.

Domain Name ला Hosting मध्ये जोडण्यासाठी DNS ( Domain Name System ) चा वापर केला, यामुळे Domain ला ही माहिती भेटते की तुम्ही तुमच्या Website ला कोणत्या Web Server वर Store केले आहे. कारण की प्रत्येक Web Server चे DNS हे वेगवेगळे असतात. Web Hosting in Marathi

कोणत्या कंपनीकडून Web Hosting विकत घ्यावी

Web Hosting विकत घेण्यासाठी तुम्हाला Online Market मध्ये खूप साऱ्याHosting Company उपलब्ध आहे पण त्यापैकी तुम्हाला तुमच्या गरजे नुसार Hosting Plan घेण्याची आवश्यकता असते. Hosting चे खूप वेगवेगळे प्रकार असतात त्याची माहिती असणे तुम्हाला आवश्यक आहे त्यासोबतच एखादी Hosting विकत घेते वेळेस त्या Hosting मध्ये कोण कोणत्या गोष्टी Available असल्या पाहिजे याची सुद्धा माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे, त्यामुळे Hosting विकत घेण्याआधी कोणकोणते Hosting मध्ये Best Feature असणे गरजेचे आहे याची माहिती Web Hosting in Marathi आम्ही सांगितली आहे.

DisK Space

Dick Space म्हणजे तुमच्या Hosting ची Storage Capacity. ज्याप्रमाणे तुम्ही Computer विकत घेता वेळेस त्याची Storage Capacity Check करतात जसे की 500GB ,1TB Space, त्याचप्रमाणे Hosting मध्ये सुद्धा Storage Capacity असते, म्हणजे जर का Budget असेल तर तुम्ही Unlimited Disk Space असलेली Hosting विकत घेऊ शकता. यामुळे तुमचे कधीही Disk Space Full होण्याची संभावना नसते.

Bandwidth

एक Second मध्ये तुमची Website किती प्रमाणा मध्ये Data Access करू शकते यालाच आपण Bandwidth असे म्हणतो, तुमच्या Website ला Access करत असतो तेव्हा तुमचा Server काही Data Use करून त्याला Information Share करतो. जर तुमच्या वेबसाईटची Bandwidth कमी असेल Website वर जास्त user visti करत तुमचा Data Access करत असेल तर अशा वेळेस तुमची Website Down होण्याची दाट शक्यता असते.

Uptime

वेबसाईट जेवढा वेळ Online किंवा Available असते त्याला आपण uptime असे म्हणतो, कधी काही Technical Issue मुळे तुमची वेबसाईट Down होते म्हणजेच काही कालावधीसाठी ती Open नाही होत. त्याला आपण downtime असे म्हणतो. आजकाल सर्व Hosting Company 99.99% uptime देण्याची garauntee करते, पण तुम्हाला हे Manually check करावे लागेल की खरे ते 99.99% uptime देतात की नाही

Costomer Service

प्रत्येक Hosting Company त्यांच्या Hosting Privacy Policy मध्ये सांगतात की ते त्यांच्या Hosting मध्ये 24/7 Costumer Service Provide करतात. पण रियल मध्ये असे नसते आम्ही आतापर्यंत जेवढे काही गोष्टी वापरल्या आहेत त्यापैकी आम्हाला सर्वात चांगली Hosting Costumer Service ही Hostinger या कंपनीचे आवडलेली आहे. यासोबतच आपण इतर Hosting Costumer Service बघितली तर Godaddy Costemer Service साठी तुम्हाला Phone वर बोलण्याची आवश्यकता असते आणि त्यासाठी खूप काही charges लागतात.

Money Back Guarantee

जर तुम्ही एखाद्या कंपनीची Web Hosting विकत घेत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला Money Back Guarantee चा एक option आहे की नाही हे बघणे खूप गरजेचे आहे. जर का तुम्ही एखाद्या विकत घेतलेल्या Hosting कंपनीची Web Hosting तुम्हाला आवडली नसेल त्यावेळी बोटी मध्ये तुम्हाला तर काही Problem दिसून येत असेल तर तुम्ही 30 दिवसाच्या आत तुमचे सर्व पैसे परत मिळवू शकता. त्यामुळे Money Back Guarantee हा option कोणतीही Hosting विकत घेण्याआधी चेक करणे खूप गरजेचे आहे

Free SSL Certificate

Online खूप सार्‍या अशा Website आहे ज्या Online आपला Business करतात किंवा Blogging करतात तेव्हा खूप काही अशा Online Website आहे ज्या Affiliate Marketing करतात अशा प्रकारच्या Website ला Hacker कडून Hack होण्यापासून वाचवण्यासाठी आपण ssl Certificate चा वापर करतो. खूप काही Hosting Provider कंपन्या कशा असतात च्यामध्ये हे SSL Certificate मध्ये तुम्हाला Available करतात पण खूप काही Web Hosting कंपन्या अशा सुद्धा असतात की ज्यामध्ये तुम्हाला SSL Certificate विकत घ्यावे लागते. तुम्हाला Web Hosting विकत घेण्या अगोदर त्या होस्टिंग कंपनी मार्फत हे Certificate Free मध्ये तुम्हाला Available आहे की नाही हे सुद्धा चेक करणे खूप गरजेचे ठरेल Web Hosting in Marathi

Web Hosting चे प्रकार

तुम्हाला आता हे कळलेच असेल Web Hosting म्हणजे काय आणि Web Hosting कसे कार्य करते. आता आपण या ठिकाणी बघुयात याचे किती प्रकार असतात, Web Hosting खूप प्रकारचे असते पण आता त्या वेळेला जी Web Hosting सर्वात जास्त प्रमाणात वापर केला जात आहे आपण या ठिकाणी फक्त त्याच Web Hosting बघणार आहोत Web Hosting 4 प्रकारची असते येथून तुम्ही Hostiner Web Hosting ची संपूर्ण माहिती घेऊ शकता

1 Shared Web Hosting

2 VPS Web Hosting

3 Cloud Web Hosting

4 Dedicated Web Hosting

shared Web Hosting

  • जेव्हा आपण घरापासून लांब एखाद्या ठिकाणी शिक्षणासाठी किंवा Job करण्यासाठी जातो त्या ठिकाणी आपण किरायाने घर घेऊन राहत असतो त्या ठिकाणी आपल्यासोबत दुसरे खूप काही व्यक्ती सुद्धा एकाच रूम मध्ये राहत असतात. याप्रमाणेच Shared Web Hosting सुद्धा काम करते.
  • Shared Web Hosting मध्ये एकचWeb Server या ठिकाणी हजारो वेबसाईट च्या Files एकाच ठिकाणी एकाच Server Computer वर Store करून ठेवलेल्या असतात. त्यामुळेच या Web Hosting नाव Shared Web Hosting असे आहे
  • Shared Web Hosting त्या व्यक्तींसाठी खूप चांगली ठरते ज्यांनी नवीन नवीन आपली वेबसाईट किंवा आपला Blog तयार केलेला असतो कारण की दुसऱ्याWeb Hosting तुलनेमध्ये ही Shared Web Hosting खूप स्वस्त भेटते. जोपर्यंत तुमचा blog किंवा तुमची वेबसाईट Popular होत नाही तो पर्यंत तुम्हाला Shared Web Hosting मध्ये काहीच अडचण येत नाही. जेव्हा तुमचा ब्लॉग किंवा तुमची वेबसाईट Popular होते तेव्हा तुमचे Daily Visitors सुद्धा वाढतात आणि असे झाले तर तुम्ही तुमची Hosting कोणत्याही वेळेला Change सुद्धा करू शकता
  • Shared Web Server मध्ये जर का एखादी वेबसाईट Down झाली त्यामुळे इतर वेबसाईट ला सुद्धा Problem येतो आणि इतर वेबसाइटचे Pages Open व्हायला वेळ लागतो. हा Shared Web Hosting चा सर्वात मोठा Demeritsआहे. Shared Web Hosting चा वापर सर्वात जास्त करून नवीन Blogger करतात यामध्ये खूप सारे User एका सिस्टमचा CPU आणि RAM चा वापर करतात Web Hosting in Marathi
shared Web Hosting
Shared Web Hosting चे फायदे
  1. Shared Web Hosting चा वापर करणे आणि SetUp करणे खूप सोपे आहे
  2. नवीन वेबसाईट किंवा साधारण वेबसाईट साठी हा खूप चांगला पर्याय आहे
  3. Shared Web Hosting ची किमती कमी असल्यामुळे या Web Hosting कोणीही विकत घेऊ शकते
  4. Shared Web Hosting चे Control Pannel हे खूप User Friendly असतात
  5. तुम्ही जर कधी येणार असाल तरीही तुम्ही या वेबसाईट मध्ये खूप चांगल्या प्रकारे कोणत्याही प्रकारचे Setup करू शकता

Shared Web Hosting चे नुकसान
  1. Shared Web Hosting मध्ये तुम्हाला खूप Limited Resource Access करण्यासाठी भेटतात
  2. Shared Web Hosting मध्ये तुम्ही तुमचे सर्व दुसऱ्या व्यक्तीसोबत Share करतात त्यामुळे यामध्ये तुम्हाला तुमच्या Performance मध्ये उतार-चढाव दिसायला भेटेल
  3. Shared Web Hosting ची Security इतर Hosting च्या मानाने चांगली नसते
  4. सर्व कंपनीचे Shared Web Hosting मध्ये जास्त Featurs आणि जास्त Support देत नाही

VPS Web Hosting

  • VPS Web Hosting ही एका Hotel Room सारखे असते ज्यामध्ये त्या रूम मध्ये असलेल्या सर्व वस्तूंवर फक्त तुमचा अधिकार असतो. यामध्ये इतर कोणत्याही व्यक्तीची Sharing नसते, VPS Web Hosting मध्ये Visualization Technology चा खूप प्रमाणात वापर केला जातो. ज्यामध्ये एक Strong आणि Secure Server वरची वाली अलग अलग भागामध्ये Divide केले जाते.
  • पण प्रत्येक एका Vertual Server साठी वेगवेगळ्या Resource चा वापर केला जातो. ज्यामुळे तुमच्या वेबसाईटला जेवढ्या Recourse ची आवश्यकता असते तेवढाच Recourse चा वापर या ठिकाणी केला जातो. तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही वेबसाईट सोबत sharing करायची आवश्यकता नसते. त्यामुळे तुमच्या वेबसाईटला Best Security आणि Best Performance भेटते.
  • ही वेबसाईट थोडी Costly असल्यामुळे या वेबसाईटचा वापर फक्त तेच लोक करतात त्यांच्या ब्लॉगवर किंवा वेबसाईट वर जास्त Visitor Daily Visit करत असतात. जर तुम्हाला कमी पैशांमध्ये Dedicated Server सारखे चांगले Performance पाहिजे असेल तर तुमच्यासाठी VPS Web Hosting खूप चांगली ठरेल Web Hosting in Marathi
VPS Web Hosting
VPS Web Hosting चे फायदे
  1. VPS Web Hosting मध्ये तुम्हाला खूप चांगली Performance दिल्या जाते
  2. यामध्ये तुम्हाला एका Dedicated Hosting प्रमाणे तुम्हाला संपूर्ण Control दिला जातो
  3. VPS Web Hosting मध्ये तुम्हाला जास्त Flexibility दिले जाते कारण की यामध्ये तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे Costumization करू शकता आणि Memory Upgrade आणि Bandwidth सारखे बदल सुद्धा यामध्ये तुम्ही करू शकता.
  4. Dedicated Server च्या तुलनेमध्ये याची Price जास्त नाही त्यामुळे याला कोणीही विकत घेऊ शकते ज्यांची Traffic जास्त असेल ते.
  5. VPS Web Hosting तुमची Private Security खूप चांगली असते.
  6. यासोबतच VPS Web Hosting मध्ये तुम्हाला खूप चांगली Service प्रदान केले जाते.
VPS Web Hosting चे नुकसान
  1. VPS Web Hosting मध्ये तुम्हाला Dedicated Server च्या तुलनेमध्ये कमी Resource प्रधान केले जाते.
  2. VPS Web Hosting वापर करण्यासाठी तुम्हाला Technical Konwledge आवश्यकता असणे गरजेचे आहे.
  3. Dedicated Web Hosting गोष्टींच्या तुलनेमध्ये थोडी कॉस्टली ठरते.

Dedicated Web Hosting

  • ज्याप्रमाणे Shared Web Hosting मध्ये खूप सार्‍या Website एका Server कडे Share करतात त्यामानाने Dedicated Server हे Shared Hosting च्या खूप विपरीत आहे. याचे उदाहरण आपण असे सुद्धा घेऊ शकतो की एखाद्या व्यक्तीकडे खूप मोठे घर असेल आणि त्या घरांमध्ये इतर कोणत्याही व्यक्तीला राहण्याची परवानगी नाही. घराची संपूर्ण जबाबदारी ही फक्त त्या व्यक्तीकडे असते त्या प्रकारे Dedicated Server चे सुद्धा तसेच कार्य असते.
  • Dedicated Server मध्ये जे काही Server त्यामध्ये फक्त आणि फक्त एकाच वेबसाईटची File Store केले जाते. आणि Dedicated Server हे खूप Fast Server असते. Dedicated Web Hosting ही खूप महाग असते कारण की या संपूर्ण किराया फक्त एकाच व्यक्तीकडे असतो
  • Dedicated Web Hosting ही फक्त त्या व्यक्तींसाठी चांगली Hosting आहे ज्यांच्या वेबसाईट मध्ये किंवा blog मध्ये daily चे खूप जास्त Visitors visit करत असतात. त्यासोबतच त्यांच्यासाठी सुद्धा ही गोष्ट खूप चांगली आहे ज्यांना आपल्या वेबसाईट पासून खूप चांगले पैसे कमवायचे असते. खूप सारे Ecommers Site जसे की Flipcart, Amazon, Snapdeal, Meesho हे सर्व काही Dedicated Web Hosting चा वापर करतात. Web Hosting in Marathi
Dedicated Web Hosting
Dedicated Web Hosting चे फायदे
  1. यामध्ये Client ला म्हणजेच वेबसाइट Owner इतरHosting च्या तुलनेमध्ये जास्त Control आणि जास्त Flexibility दिल्या जाते.
  2. इतर Hosting च्या तुलनेमध्ये Dedicated Web Hosting ची Security हि खूप चांगली असते.
  3. Dedicated Web Hosting ही खूप Stable Web Hosting आहे.
  4. Dedicated Web Hosting मध्ये Client ला Full Root Administrative Access प्रदान केल्या जातो.
Dedicated Web Hosting चे नुकसान
  1. Dedicated Web Hosting इतर Hostingचा तुलनेमध्ये खुप महाग असते.
  2. Dedicated Web Hosting ला handel करण्यासाठी तुमच्याकडे Technical Knowledge असणे खूप गरजेचे असते.
  3. यामध्ये तुम्ही तुमचा Problem मला स्वतः नाही करू शकत त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी Technician ची आवश्यकता लागते.

Cloud Web Hosting

  • Cloud Web Hosting एक अशा प्रकारची hosting आहे ज्यामध्ये दुसऱ्याcluster server च्या source चा उपयोग केला जातो. Basically याचा अर्थ असा होतो की तुमची वेबसाईट दुसऱ्या सर्वच्या Vertual Report चा वापरकर्ते ज्यामुळे हे तुमच्या Hosting च्या सर्व Aspect पूर्ण करते.
  • Hosting मध्ये तुमच्या संपूर्ण वेबसाईटच्या रोडला Balance केल्या जाते, यामध्ये तुमच्या वेबसाईट च्या Security चे खास करून लक्ष ठेवल्या जाते . यामध्ये Hardware Resource Vertualy Available असतात ज्यामुळे असा कधीही आणि कुठेही वापर केला जाऊ शकतो, या ठिकाणी cluster of servers  लाच cloud असे म्हणतात. Web Hosting in Marathi
Cloud Web Hosting
Cloud Web Hosting चे फायदे
  1. Cloud Web Hosting मध्ये तुमचे Server Down होण्याचे Chances खूप कमी होऊन जातात कारण त्यामध्ये सर्व काही Resource उपलब्ध असतात.
  2. Cloud Web Hosting च्या मदतीने तुम्हीHigh Traffic सुद्धा आरामात Handle करू शकता.
Cloud Web Hosting नुकसान
  1. Cloud Web Hosting मध्ये तुम्हाला Root Access करण्याची सुविधा उपलब्ध केल्या जात नाही.
  2. इतर Hosting च्या तुलने मध्ये Cloud Web Hosting खूप महाग असते.
निष्कर्ष

आज आपण Web Hosting in Marathi या पोस्टमध्ये Hosting काय आहे ते कोणकोणते प्रकार असतात या सर्वांची माहिती या पोस्टमध्ये बघितली आहे, आम्ही आमच्या Web Hosting in Marathi या आर्टिकल च्या मदतीने तुमच्या मनामध्ये Web Hosting निवड त्या वेळेस जे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांचे निदान आम्ही या Artical च्या मदतीने करण्याचा प्रयत्न केला आहे.

तुम्हाला जर Web Hosting in Marathi या पोस्टमध्ये गोष्टींबद्दल एखादा टॉपिक मध्ये काही कमतरता दिसून येत असेल किंवा तुमच्या मनामध्ये इतर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या Comment बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता तुमच्या प्रश्नाचे सुद्धा निदान करण्याचे आम्ही नक्कीच प्रयत्न करू.

हे सुद्धा वाचा

Digital Marketing Full Information in Marathi

Digital Marketing Courses in Marathi

Digital Marketing Career in Marathi

Web Hosting म्हणजे काय ?

Web Hosting सर्व Website ला Internet मध्ये जागा देण्याची सेवा प्रदान करते, म्हणजे तुमच्या Website च्या एखाद्या Files, Photo, Video etc ला एखाद्या Special Computer वर Store करून ठेवण्याचे कार्य करतात यालाच आपण Web Server असे म्हणतो

Web Hosting कसे काम करते ?

जेव्हा आपण एखादी Website बनवतो किंवा एखादा Blog बनवतो त्यावेळेस आपण हाच विचार करतो की आपल्याला असलेली माहिती किंवा Knowledge हे इतर व्यक्तींपर्यंत कसे पोहोचेल, त्यासाठी आपल्याला आपल्या File ला Web Page Setting मध्ये Upload करण्याची आवश्यकता असते.

Web Hosting चे प्रकार

Web Hosting मधे सर्वात जास्त वापर केल्या जाणाऱ्या ४ web hosting
1 Shared Web Hosting
2 VPS Web Hosting
3 Cloud Web Hosting
4 Dedicated Web Hosting

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here