VPN म्हणजे काय ? | VPN Meaning in Marathi

0
369

VPN Meaning in Marathi,VPN Information in Marathi,VPN कसे काम करते,VPN Service कसे वापरावे,Fastest VPN कोणते आहे,Best VPN Software in Marathi

VPN Information in Marathi

VPN ही एक आशा प्रकारची Service असते जी तुमचा data ला Incrypt करण्याचे काम करते आणि यासोबतच तुमच्या IP Adress ला दुसऱ्या पासून लपवण्याची सुद्धा काम करतील. यामुळे तुमची Online Identity इतर व्यक्तींपासून गुपित राहते. मग तुम्ही कोणत्याही एखाद्या Public Wi-Fi Network चा उपयोग करत असाल तरीही.

VPN च्या मदतीने तुम्ही internet वर स्वतःला safe आणि सुरक्षित ठेवू शकता, यासोबतच anonymously browse करू शकता. आजच्या या VPN Meaning in Marathi या आर्टिकल मध्ये VPN आपण काय आहे ? आणि त्याचे काय काम असतात याबद्दल माहिती बघणार आहोत.

VPN Meaning in Marathi

आज त्या वेळेला internet वर आपली स्वतःची personal identity share करणे खूप धोकादायक ठरू शकते. online ची संपूर्ण digital दुनिया ही खूप वाईट लोकांपासून बनलेली आहे जे तुमच्या personal details ना चोरी करून तुम्हाला Blackmail सुद्धा करू शकता. कशामध्ये VPN आपल्याला खूप मदत करते online आपली identity सुरक्षित राहण्यासाठी.

हे सुद्धा वाचा

सॉफ्टवेयर काय आहे ?,कसे काम करते

हार्ड डिस्क म्हणजे काय ?

आपण स्वतःला भाग्यवान समजते पाहिजे की आजच्या दुनियेमध्ये ज्या ठिकाणी आपली Perdonal Identity की इंटरनेटवर चोरी होत असते अशा ठिकाणी आपण या identity ला safe ठेवण्यासाठी आपल्याकडं काही मार्ग सुद्धा आहे. आणि त्याचे नाव आहे VPN. VPN बद्दल तुम्ही सर्वांनी कधी ना कधी तरी ऐकलेली असेल जसे की VPN काय असते ?, VPN कसे काम करते ? या सर्वांबद्दल माहिती आपण VPN Meaning in Marathi या आर्टिकल मध्ये बघणार आहेत.

VPN म्हणजे काय ? VPN Meaning in Marathi

VPN ही एक network ची technique आहे जी आपल्याला public network मध्ये जसे की Internet आणि Private Network जसे की Wi-Fi इत्यादींमध्ये सुरक्षित connection प्रधान करण्याचे कार्य करतात. VPN हा खूप चांगला मार्ग आहे आपले Personal identity safe ठेवण्याचा आणि आपल्या network ला hack होण्यापासून वाचवण्याचा.

VPN या service चा उपयोग जास्त करून Online काम करणारे Busuiness man,Organization,Goverment agency,Education,Corporation इत्यादी प्रकारचे लोक करतात. मुळे आपल्या पूर्ण data ला unauthorizes users पासून वाचवून ठेवण्याचे काम करतात. VPN सर्व प्रकारच्या data यांना सुरक्षित ठेवण्याचे काम करतात मग ते आपल्या साठी आवश्यक असो किंवा आवश्यक नसतो. जे साधारण व्यक्ती असतात आणि इंटरनेटचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये Browsing करण्यासाठी वापर करतात अशा व्यक्ती सुद्धा VPN Service चा उपयोग करू शकतात. त्यासाठी त्यांना आपल्या फोन मध्ये किंवा Computer system मध्ये VPN application install करण्याची आवश्यकता असते.

VPN Meaning in Marathi

जेव्हा आपण Internet चा Freedom बद्दल बोलत असतो भारतामध्ये तेव्हा या ठिकाणी Internet साठी खूप जास्त प्रमाणामध्ये मारामारी असते असे यामुळे घडते कारण की खूप वेळेस Local Goverment Regular Blocking आणि Access restriction करते देशांमधील विविध क्षेत्रांमध्ये, असे केल्यामुळे खूप वेळेस Downloading आणि Uploading करणे खूप कठीण होती. खूप वेळेस तुम्हाला हे rules न ऐकल्यामुळे जेल मध्ये सुद्धा जावे लागतात.

मग अशा वेळेस आपल्याला अशा काही Technology ची आवश्यकता असते ज्याच्या मदतीने आपण आपली Identity safe ठेव शकतो. स्वतःला Protected ठेवण्याचा अर्थ होतो की VPN चा उपयोग करून हे आपल्याला Identity private आणि secure ठेवतील त्यामुळे खूप साऱ्या restriction ना बायपास करण्यामध्ये सुद्धा मदत भेटते.

VPN कसे काम करते


VPN Meaning in Marathi आर्टिकल मध्ये आपण VPN काय आहे त्यासोबतच VPN म्हणजे काय याबद्दल माहिती बघितली आहे, आता आपल्यासाठी VPN कसे कार्यकर्ते याबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे याबद्दल माहिती घेऊन आपण सुद्धा आपली Identity online safe ठेवू शकतो.

VPN चे काम इंटरनेटवर आपली Identity आणि secure ठेवायचे असते. यासोबतच अशा त्यामुळे आपण Block website वर सुद्धा visit करू शकतो.

जेव्हा आपण Without VPN चे मोबाईल मध्ये internet use करत असतो, त्यावेळेस आपला device हा local network वर work करत असतो. त्यामुळे आपण कोणत्याही एखाद्या hacker द्वारा खूप सोप्या पद्धतीने hack होऊ शकतो आणि या सोबतच आपण आपल्या देशामध्ये Block केले गेले website सुद्धा open करू शकत नाही अशा वेळेस जर तुम्ही तुमचे Device VPN सोबत connect करत असाल तेव्हा तुम्ही या ठिकाणी एका special network सोबत connect केलेले असतात. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा data ला securely कोठेही पाठवू शकता आणि कोणत्याही Block website ला open करू शकता.

जेव्हा आपला divice कोणत्याही एखाद्या VPN यांसोबत काही टाकतो आणि आपण कोणत्याही एखाद्या Block website ला open करत असतो तेव्हा VPN block website वर user request send करतो आणि websites संपूर्ण data तुमच्या device वर दिसायला लागतो. जेव्हा तुमचा device website चा server वर access करण्यासाठी request पाठवतो तेव्हा त्या ठिकाणी इतर कोणत्याही IP Address मध्ये Tunneling करून device ची Information send करतात, ज्या ठिकाणी वेबसाईटचा server ला देश बदलून पागल बनवले जाते आणि तुमच्या device मध्ये संपूर्ण data show होतो.

VPN Works in Marathi

जेव्हा तुमच्या मध्ये आणि तुमच्या clientt मध्ये VPN से type होते तेव्हा एक Encrypted Convert data file ला तुमच्या client कडे send केल्या जातो ज्यामुळे तुमचा संपूर्ण data चोरी होण्याचा काहीच धोका नसतो, आणि अशाप्रकारे VPN System काम करते.

VPN कसे काम करते याबद्दल आणखी थोडी माहिती मिळवण्यासाठी आपण या ठिकाणी एक उदाहरण घेऊया जेव्हा Netflix website इंडिया मध्ये available नव्हती तेव्हा VPN चा वापर करूनच Netflix या वेबसाईटला access केल्या जात होते. कारण की Netflix या वेबसाईटचे फक्त UK आणि US या दोनच देशातील Network मध्ये access होते. यामुळे VPN चा उपयोग करून आपण आपले device चा नेटवर्कचा उपयोग करून देशातील Local network प्रमाणे show करत होते ज्यामुळे आपण कोणत्याही वेबसाईटला access करू शकत होतो. VPN Meaning in Marathi आर्टिकल मध्ये तुम्हाला VPN कसे कार्यकर्ते याबद्दल माहिती मिळाली असेल. आता आपण VPN यांचा उपयोग कोणत्या व्यक्तीने केला पाहिजे किंवा कोणत्या Organization ने केले पाहिजे याबद्दल माहिती बघणार आहोत.

हे सुद्धा वाचा

SSD म्हणजे काय ?,कसे काम करते

साइबर सिक्योरिटी म्हणजे काय ?

VPN चा वापर कोणी केला पाहिजे

VPN Meaning in Marathi आर्टिकल मध्ये आपण VPN कसे कार्यकर्ते या बद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे आता तुम्हाला जर त्यांचा वापर करायचा असेल तर कोणत्या व्यक्तींनी व्यक्ती यांचा वापर केला पाहिजे याबद्दल माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत.

आपण कोणताही business चालवत असो मग तो छोटा असो किंवा मोठा त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला त्या business चा data ची security ठेवण्याबद्दल लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते. आजच्या या VPN Meaning in Marathi आर्टिकल मध्ये आपण Online network security आणि business ची security याबद्दल चर्चा करत आहोत. त्यामध्ये आम्ही आता तुम्हाला VPN याबद्दल माहिती दिली आहे.

जेव्हा कधी आपण Hotel,airport,coffeshop किंवा इतर कोणत्याही Public Wi-Fi चा उपयोग करत असतो त्यावेळेस खूप जास्त hacker आपल्या location आणि आपल्या details किंवा data ला चोरी करण्याचे काम करतात. त्यावेळेस आपण VPN चा उपयोग करत असतो त्यावेळेस VPN Software आपल्या device ला वास्तविक IP Address ला Guide करतात, ज्यामुळे कोणताही व्यक्ती आपल्याला Online track करू शकत नाही.

खूप सारे VPN Service आपले स्वतःचे DNA reservation system provide करतात.DNS प्रमाणे कोणत्याही URL ला text to URL मध्ये convert करून computer मध्ये समजण्या सारखे बनवतात ज्यामुळे आपल्या वेबसाईटचे URL ” marathibuisness.in” ज्या लोकांकडे DNS ला track करण्याची knowledge असते ते व्यक्ती खूप सोपे पद्धतीने Phishing च्या मदतीने data ला hack करू शकतात. पण जेव्हा आपण VPN च DNA system उपयोग करत असतो त्यावेळेस आपल्याकडे double layer protection available होते. ज्यामुळे आपला data पहिल्यापेक्षा जास्त सुरक्षित बनतो.

VPN चा उपयोग त्या लोकांनी केला पाहिजे ज्यांना आपली personal आणि professional data security पाहिजे असते जसे की Goverment agency,online trader इत्यादी.

जर तुम्ही Bit Torrent चा उपयोग करत असाल तर तुम्ही TorGuard आणि NordVPN या प्रकारचा service सुद्धा उपयोग करू शकता ज्यामध्ये तुम्हाला peer to peer fle sharing आणि Bit Torrent sharing या प्रकारचे featurs available होते.

VPN Service कसे वापरावे

मागील काही वर्षांमध्ये VPN Service खूप जास्त प्रमाणामध्ये वाढली आहे त्यामुळे internet वर खूप सारे fake VPN आणि Work system available झालेले आहे त्यामुळे खुप लोकांना कठीण जाते की, जर तुम्हाला तुमचे device आणि connection secure करायचे असेल तर तुम्हाला योग्य VPN System चा उपयोग करावा लागेल. आज VPN Meaning in Marathi आर्टिकल मध्ये योग्य VPN System कोणकोणते आहे याबद्दल माहिती बघणार आहोत.

VPN System चा उपयोग करण्याआधी तुम्हाला त्या software मध्ये खाली दिलेल्या point ध्यानात ठेवूनच या software चा उपयोग करायचा आहे.

  1. Reputation
  2. Performance
  3. Types of Encryption Used
  4. Transparency
  5. Ease of Use
  6. Support
  7. Extra Features
Best VPN in Marathi

सर्व VPN Service साठी तुम्हाला payment करण्याची आवश्यकता नसते, software तुम्हाला free मध्ये सुद्धा उपयोग करण्यासाठी available होतात. पण या software मध्ये तुम्हाला unlimited featurs available होत नाही जर तुम्हाला basic system चा युज करायचा असेल तर तुम्ही Tunnel VPN का उपयोग करू शकता हा एक फ्री आणि Limited VPN Service Software आहे.

काही VPN Software company आपल्या software ते free मध्ये trial सुद्धा कस्टमरला देतात. यामध्ये तुम्ही Pro Featurs चा उपयोग करू शकता, यासोबतच तुम्हाला खूप सार्‍या कंपनी Money back guarantee सुद्धा देतात यामध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखे software मध्ये featurs आणि Safety भेटली नाही तर तुम्ही कंपनीला money back request सुद्धा टाकू शकता. जर तुम्हाला अशा प्रकारच्या काही VPN Software चा उपयोग करायचा असेल तर तुम्ही Solid VPN Unlimited software चा उपयोग करू शकता.

Fastest VPN कोणते आहे

जेव्हा आपण कोणतेही एका VPN चा उपयोग करत असतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण होत असतात त्या प्रश्नांना cleare करणे अत्यंत गरजेचे असते. यामध्ये आपल्या मनामध्ये सर्वात पहिला प्रश्न येतो की सर्वात fast VPN service company कोणती आहे ? हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे याबद्दल सुद्धा आपल्याला ध्यानात ठेवणे अत्यंत गरजेचे असते. जेव्हा लोक free VPN चा उपयोग करत असतात त्यावेळेस त्यांना low speed connection ची खूप Problem निर्माण होत असते. यामुळे खूप सारे युजर VPN चा वापर करणे बंद करतात.

सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या कामांसाठी वेगवेगळे VPN Service best असतात. जसे की जर तुम्ही Special gaming करण्यासाठी VPN चा वापर करत असाल तर याठिकाणी तुम्ही NordVPN Service चा use करू शकता. यामध्ये तुम्हाला 4k video आणि streaming यासारख्या सुविधा अवेलेबल केल्या जाते आणि ही एक streaming VPN Service आहे याचा उपयोग तुम्ही data transfer करण्यासाठी करू शकता.

काही लोकं VPN चा उपयोग आपली internet performance वाढवण्यासाठी सुद्धा करत असतात, त्यासाठी सुद्धा तुम्ही खूप सारे वेगवेगळे प्रकारचे software चा उपयोग करू शकता जसे की PureVPN,IPVanish आणि ExpressVPN या सर्व best आणि trusted VPN service आहे. ज तुमचे internet connection improve करण्यासाठी खूप मदत करते, आणि त्यासोबतच तुम्हाला यामध्ये high bandwidth information सुद्धा भेटते यामुळे तुम्हाला connection मध्ये काहीही problem येत नाही.

testing नंतर सर्वात best आणि fast VPN Service वापर करण्यासाठी आम्ही तुम्हाला या ठिकाणी ExpressVPN आणिIPVanishVPN या सर्विस वापरण्यासाठी recommend करेल या VPN service तुमच्यासाठी खूप चांगले ठरू शकते.

हे सुद्धा वाचा

इंटरनेट बैंकिंग म्हणजे काय ? कशी करतात

इंटरनेट म्हणजे काय ? काय उपयोग आहे

मोबाईल साठी VPN

जेव्हा कधी तुम्ही Banking किंवा कोणताही एखादा business तुमच्या फोनवरून करत असाल तर तुम्ही कधीही कोणत्याच public wi-fi चा उपयोग करू नका. जर कधी तुम्ही public wi-fi चा उपयोग करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला VPN service चा उपयोग करायचा आहे यामुळे तुम्हाला तुमच्या डाटाची सिक्युरिटी जास्त होते.

आपल्या मोबाईल फोन मध्ये जवळपास आपला संपूर्ण personal data store केलेला असतो, त्यामुळे आपल्याला VPN service चा उपयोग data ला आणि personal imformation ला चोरी होण्यापासून वाचवण्यासाठी करायचा आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेला VPN service चा उपयोग करायचा नाही. जेव्हा कधी तुम्हाला तुमचा personal data share करायचा असेल किंवा काही personal information share करायची असेल त्याच वेळेस तुम्ही VPN service चा उपयोग करू शकता.

VPN service तुम्हाला Android साठी आणि IOS साठी दोन्ही Device साठी अवेलेबल असेल window phone साठी जास्तकरून software बनवलेले नाही. कारण की window हे जास्त popular झालेले नव्हते. तुम्हाला VPN Service Blackbary च्या OS मध्ये सुद्धा अवेलेबल असेल कारण की IOS आणि Blackbarry OS Business साठी जास्त करून उपयोगात येतो. तुम्हाला मोबाईलवर वापरण्यासाठी free VPN आणि paid VPN या दोन्ही अवेलेबल असते त्यापैकी तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणतेही install करू शकता.

सर्व मोबाईल साठी एक सारखे VPN बनवलेले नसतात, खूप वेळेस यावी यांची service वेगवेगळी असते. जर तुम्ही मोबाईल साठी VPN चा उपयोग करायचा असेल तर तुम्ही NordVPN चा वापर करू शकता किंवा private internet access सारखे VPN यांचा उपयोग तुम्ही करू शकता . टीप सॉलिड आणि NordVPN iPhone user साठी सर्वात चांगले VPN service आहे.

Best VPN Software in Marathi

VPN Meaning in Marathi आर्टिकल मध्ये आपण मोबाईल साठी कोण कोणते VPN चा वापर केला पाहिजे त्यासोबतच सर्वात fast VPN service कोणती आहे याबद्दल माहिती बघितली आहे आता आपल्याला best VPN software कोणकोणते आहे याबद्दल माहिती बघायचे आहे.

internet वर तुम्हाला खूप सारी free trial आणि paid VPN software available असतात, ज्याचा उपयोग तुम्ही तुमच्या compute वर आणि mobile वर करू शकता. आता या आर्टिकल मध्ये तुम्हाला VPN service कसे काम करते याबद्दल माहिती चालीस असेल आता आपण मोबाईल साठी आणि कंप्यूटर साठी वेगवेगळे VPN softwareअसतात त्याबद्दल माहिती बघणार आहोत

Computer Best VPN Software

IPVanish VPN : IPVanish VPN computer साठी सर्वात चांगला best VPN software आहे ज्याला तुम्ही सात दिवसाच्या money back guarantee सोबत use करू शकता. जर तुम्हाला हे VPN software आवडले नाही तर तुम्ही सात दिवसाच्या आत money back claim करू शकता आणि तुमचे पैसे परत मिळवू शकता. जेव्हा तुम्ही IPVanish VPN Software purchase करता त्या वेळेस तुम्हाला पुढील प्रमाणे काही plans आणि featurs अवेलेबल केले जाते.

  • 7 Day Money Back Guarantee
  • Access to The Worlds Fastest VPN
  • 40,000+Shares IP’s,850+VPN Servers in 60+ Countries
  • Unlimited Bandwidth
  • 256-Bit AES Encryption
  • Zero Traffic Logs
  • Anonymous Torrenting
  • Unlimited P2P Traffic
  • Access to Censored App & Website
  • OpenVPN, PPTP And L2TP/IPsec VPN Protocol
  • User Friendly Apps for All of Your Device
  • Unlimited Service Switching
  • S Simultaneous Connections On Multiple Device
  • 24/7 Costumer Support

हे software तुम्हाला online purchase करावे लागेल याला तुम्ही 1Month,3 Month आणि 1 Year साठी purchase करू शकता.

NordVPN : हि सुद्धा एक खूप चांगली VPN Service आहे त्याचा संपूर्ण जगामध्ये वापर केला जातो. याला सुद्धा तुम्ही 1Month,3 Month आणि 1 Year या प्लॅनमध्ये तुम्हालाही service available होते. या software सोबत तुम्हाला पुढे सांगितले गेलेले सर्व featurs available असतात.

  • No Logs Policy
  • P2P Allowed
  • Onion Over VPN
  • Blazing Speed
  • Easy to Use
  • Bitcoin Accepted
  • Global Network
  • Cancel Anything
  • Superfast Service Everywhere
  • Easiest VPN Ever
  • Friendly Support
  • Kill Switch
  • Unlimited Bandwidth
  • Double Encryption

PureVPN : हेसुद्धा एक best VPN service आहे यामध्ये तुम्हाला एका अकाऊंट मधून multiple login करण्याचे सुद्धा featurs भेटते. याची सर्वात चांगली featurs हि आहे कि याचे helpline 24/7 open असते. तुम्ही कधीही PureVPN यांकडून costumer support घेऊ शकता. या VPN service ला दहा लाख पेक्षा ही जास्त लोकांनी use केलेले आहे, आणि त्यांच्या हिशोबाने PureVPN service मध्ये ते सर्व featurs आहे जे आपल्याला VPN service मध्ये पाहिजे असते. त्यामध्ये सुद्धा खूप चांगले featurs आहे जे तुम्हाला पुढे बघायला भेटते.

  • Unbreakable Encryption
  • Antivirus
  • Content Filter
  • Web Filtering
  • IKS
  • DNS Leak Protection
  • App Blocker
  • Split Tunnling
  • IDS/IPS
  • Multiport
  • Multiple Modes
  • VPN Hotspot
  • 256 Bit Encryption
  • Wide Range of Protocol

या VPN service मध्ये तुम्हाला 7 day money back guarantee सुद्धा भेटते, सात दिवस या VPN service ला use करून बघू शकता जर तुम्हाला हे VPN service आवडले नाही तर तुम्ही तुमचे सर्व पैसे money back guarantee च्या स्वरूपामध्ये परत मिळवू शकता. आता तुम्हाला VPN Meaning in Marathi या ठिकाणी computer साठी कोणते best VPN software आहे याबद्दल माहिती झाली असेल आता आपण android साठी कोणते best software आहे याबद्दल बघूया.

Android Best VPN Application

IPVanish Android : या सॉफ्टवेअर मध्ये असलेले featurs बद्दल आपण आत्ताच VPN Meaning in Marathi आर्टिकल मध्ये वरती बघितले आहे याचे सर्व Feaurs Android,Window,IOS आणि OS या सर्वांसाठी एक सारखे आहे हे Software तुम्ही सर्व Operating system मध्ये use करू शकता.

PureVPN : हे software सुद्धा मोबाईल साठी खूप चांगली software ठरू शकते तुम्ही तुमच्या mobile data ला secure करण्यासाठी PureVPN सॉफ्टवेअर चा उपयोग करू शकता.

Android Mobile Compatible

  1. Samsung galaxy alfa ,s6 edge, note 4
  2. HTC One Mini 2, M9
  3. Sony Xperia Z3, Compact
  4. Google Nexus 4,5,6
  5. … or Any Other Android Phone

Android Tablet Compatible

  1. Smasung galaxy tab S, note pro
  2. Sony Xperia Z2 Tablet
  3. Google Nexus 7,9,10
  4. or Any Other Android Tablet

तर हे काही मोबाईल साठी software आहे त्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती बघितली आहे आता आम्ही तुम्हाला VPN Meaning in Marathi या पोस्टमध्ये भेटी या software ला कसे युज करायचे याबद्दल माहिती सांगणार आहे या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या trial आणि free software चा setup आणि युज करणा बद्दल माहिती सांगणार आहे. जर तुम्ही पहिल्यांदा सॉफ्टवेअरचा उपयोग करत असाल तर तुम्हाला पुढील process लक्षपूर्वक वाचायची आहे.

Computer मध्ये VPN कसे setup करायचे

computer मध्ये VPN आपण manually सुद्धा set करू शकतो. त्यासाठी तुम्हाला एक IP Address आणि username आणि Password असण्याची आवश्यकता असते जे तुम्हाला इंटरनेटवर free मध्ये किंवा payment करून सुद्धा अवेलेबल होते मी तुम्हाला खूप सोप्पा मार्ग सांगणार आहे त्याचा उपयोग करून तुम्ही आपल्या data ला secure करू शकता की एक free VPN service आहे जिल्हा Opera company provide करत आहे.

सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या computer मध्ये Opera या कंपनीचे free VPN Software install करायचे आहे तुम्ही पुढे दिलेल्या लिंक वरून हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करू शकता, हे software download झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी install करायचे आहे.

आता या ठिकाणी तुमचे software install होऊन जाईल तुम्हाला ते software open करायचे आहे आणि तुम्ही right side menu वर click केल्यानंतर तुम्हाला setting यांना अनेक option दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला click करायचे आहे.

setting मध्ये आल्यानंतर तुम्हाला privacy आणि security या ऑप्शनवर click करायचे आहे तुम्हाला VPN या नावाने option दिसेल.

या ठिकाणी तुम्हाला Enable VPN या ऑप्शनवर clcik करायचे आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचे VPN Service activate होऊन जाईल.

जर तुम्ही वरती सांगितलेली संपूर्ण process complete केली त्यानंतर तुम्ही तुमच्या browser ला ओपन करू शकता पण तुम्हाला address bar मध्ये VPN लिहून आलेले दिसेल, म्हणजे तुमचे VPN आणि सर्विस याठिकाणी activate झालेली आहे आता तुम्ही कोणतेही block website open करू शकता.

Mobile मध्ये VPN कसे Install करायचे

VPN Meaning in Marathi आर्टिकल मध्ये आत्ताच आपण वरती VPN computer system मध्ये कसे install करायचे याबद्दल माहिती बघितली आहे आता आपल्याला VPN मोबाईल मध्ये कसे instal करायचे याबद्दल माहिती बघायचे आहे. जवळपास 70% लोक मोबाईलवर इंटरनेटचा युज करत असतात त्यामुळे मोबाईल मध्ये VPN कसे use करायचे याबद्दल सुद्धा माहिती सांगणे अत्यंत गरजेचे आहे.

सर्वात पहिले तुम्हाला टच VPN या नावाने दिसलेले application वर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला हे application download करून install करायचे आहे.

  • Download app
  • Install केल्यानंतर तुम्ही हे application open करा.
  • सर्वात वरती तुम्हाला location select करायचे आहे त्यानंतर तुम्हाला connect या ऑप्शन वर click करायचे आहे.
  • जसे तुम्ही connect ऑप्शनवर क्लिक करता त्यावेळेस तुमचे VPN activate होऊन जाते.

हे सुद्धा वाचा

डाटा एंट्री काय आहे ? कशी करतात

ग्राफ़िक डिज़ाइन म्हणजे काय ? कसे करतात

VPN चे फायदे

आता आपण VPN चे आपल्याला काय काय Advantage भेटतात याबद्दल माहिती बघणार आहोत.

VPN आपल्याला public connection ला safely access करण्यासाठी मदत करते. खूप वेळेस आपल्याला एक public wi-fi connection use करण्याची आवश्यकता असते पण public wifi मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये धोकासुद्धा असतो तर अशा वेळेस आपण एका VPN service च्या मदतीने आपली स्वतःची identity सुरक्षित ठेवून safely browse करू शकतो.

VPN Online security वाढवण्यासाठी मदत करते, पण online security बद्दल बघत असतो तेव्हा intrenet व आपल्या VPN यांच्या मदतीने secure करणे खूप गरजेचे ठरते. VPN ना आपल्या webdata ला खूप सोप्या पद्धतीने secure करते.

VPN च्या मदतीने आपण कोणतेही show बघू शकतो,geo restriction खूप जास्त प्रमाणामध्ये annoying असते, अशामध्ये VPN आपली खूप जास्त मदत करते geo blocked website ला access करण्यासाठी. यामध्ये कोणत्याही प्रकारचे बोर्ड क्वेश्चन नसते जे तुम्हाला कोणतेही show बघण्यापासून थांबवतात.

तुम्ही काहीही anonymously download करू शकता जर तुमचा intrenet access provider तुम्हाला कोणत्याही एखाद्या वेबसाईटला acess करण्यापासून थांबवत असेल तर तुम्ही VPN service च्या मदतीने त्या file ला anonymously download करू शकता.

VPN Meaning in Marathi

VPN चे नुकसान

जसे आपण VPN Meaning in Marathi मध्ये VPN चे फायदे बघितले त्यासोबतच आता आपल्याला VPN काय नुकसान आहे त्याबद्दलही आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे VPN चे नुकसान पुढील प्रमाणे.

जास्त करून reliable VPN free नसते : तसे बघायला गेले तर तुम्हाला खूप सारी फ्री मध्ये VPN service available असतात पण त्याची एक limit असते जसे कि daily 2GB किंवा 5GB त्यानंतर तुम्ही ते free VPN मध्ये use करू शकत नाही कशामध्ये तुम्हाला एक paid VPN monthly subscription purchase करावे लागते.

तुम्हाला good connection speed साठी चांगली research करावी लागेल : एका VPN मध्ये जास्त करून सर्व network traffic ला encript केले जाते कारण की यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये resource चा उपयोग केला जातो, ज्यामुळे इंटरनेटचे स्पीड कमी होते यामुळे तुम्ही कधीही एक paid VPN चा उपयोग करू शकता चागली स्पीड आत्मसात करण्यासाठी.

सर्व अव्हेलेबल असलेले VPN वर आपण trust करू शकत नाही : तुम्हाला या पोस्टमध्ये ति एक गोष्ट तर नक्की कळले असेल की सर्व VPN IPs Unique नसते. या IP ला खूप साऱ्या लोकांसोबत share केले गेलेले असते. यामुळे खूप सारे security issue की IP Address blocklisting आणि IP spoofing होण्याची संभावना जास्त असते. त्यामुळे कधीही तुम्ही Reliable आणि trust VPN Service चा उपयोग करावा यासाठी तुम्हाला खूप जास्त research करावी लागेल.

कधीकधी VPN जास्त complex सुद्धा होऊ शकते : तसे बघितले गेले तर काही VPN जसे simple असते तसेच काही VPN complex सुद्धा असते. याचा अर्थ असा होतो की खूप सारेVPN ना setup करण्याची procedure खूप complex असते ज्यामुळे खूप सारे युजरला या प्रकारचे VPN use करण्यामध्ये problem येतात.

निष्कर्ष

VPN Meaning in Marathi आर्टिकल मध्ये नाही VPN काय आहे त्यासोबतच VPN कम्प्युटर साठी कसे वापरायचे त्यासोबतच मोबाईल साठी कसे वापरायचे best VPN service कोणती आहे आणि VPN चे फायदे आणि नुकसान याबद्दल आपण आज या ठिकाणी चर्चा केली आहे त्यासोबतच कम्प्यूटर मध्ये VPN कसे install करायचे याबद्दल सुद्धा आपण माहिती बघितली आहे.

तुम्हाला आमच्या VPN Meaning in Marathi आर्टिकल मध्ये कोणत्याही प्रकारची शंका असतील किंवा तुमचे VPN बद्दल आणखी काही डाउट असतील किंवा प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला खालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये देणे कमेंट करून विचारू शकता आम्ही तुमच्या प्रश्नाचे नक्कीच निवारण करण्याचा प्रयत्न करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here