UPSC Job Recruitment : यूपीएससीमध्ये ३२२ पदांवर भरती;अर्ज करण्याची शेवटची तारीख

0
75

नमस्कार मित्रांनो तुम्हाला सुद्धा सरकारी नोकरी मध्ये करिअर करायचे असेल तर सध्याच्या परिस्थितीमध्ये यूपीएससीमध्ये सर्वात मोठी Job recruitment आपल्याला आता बघायला मिळत आहे ज्यामध्ये 322 पदांकरिता यूपीएससी जॉब भरती जाहिरात करण्यात आलेली आहे.

जर तुम्हाला सुद्धा या जॉब साठी apply करायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन गव्हर्मेंट च्या ऑफिशिअल वेबसाईट मधून UPSC job करिता अर्ज करू शकता, सोबत कोण कोणत्या पदांकरिता तुम्हाला अर्ज करता येतील याची सुद्धा माहिती तुम्हाला अधिक ऑफिशिअल वेबसाईट मध्ये मिळेल.

या ठिकाणी तुम्हाला BSF या पदांकरिता 86 जागा बघायला मिळते त्यासोबतच CRPF या job साठी 55 जागा आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे,CISF या job साठी 91 जागा आणि,ITBP या job साठी साठ जागा आपल्याला बघायला मिळते,SSB साठी 30 जागा आपल्याला रिक्त आढळते. अशाप्रकारे एकूण 322 पदांकरिता यूपीएससीमध्ये मेगा भरती सुरू करण्यात आलेली आहे.

जर तुम्हाला सुद्धा आहे या भरतीचा लाभ मिळवायचा असेल तर त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 मे असेल त्या आधीच तुम्ही अर्ज करावा जेणेकरून तुमचे लवकरात लवकर सिलेक्शन होईल.

अर्ज कसा करायचा

सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये गूगल क्रोम ओपन करायचे आहे त्या ठिकाणी यूपीएससीची ऑफिशिअल वेबसाईट upsc.nic.in  सर्च करायचे आहे या वेबसाईट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला खूप मोठी शिक्षण दिसेल त्यापैकी recruitment या शिक्षण वरती क्लिक करायचे आहे.

त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे एक युजर आयडी आणि पासवर्ड निर्माण करायचे आहे त्या सोबतच तुम्हाला तुमचा एक प्रोफाईल सुद्धा त्या ठिकाणी बनवायचा आहे, त्यानंतर तुम्हाला कोणता जॉब साठी आपलाय करायचा आहे त्या जॉब ला सिलेक्ट करावे आणि त्यातील पुढील प्रोसेस पूर्ण करावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here