UPSC Job : यूपीएससीमध्ये परीक्षा न देता मुलाखतीद्वारे नोकरीची संधी आजच अर्ज करा

0
69

सरकारी नोकरी मधील सध्याच्या परिस्थिती मधील सर्वात मोठी नोकरीची संधी आपल्या समोर येत आहे ज्यामध्ये युनियन लोकसेवा आयोगाने खूप मोठी भरती काढण्याचे जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे यामध्ये वेगवेगळ्या पदांकरिता भरती करण्यात येण्याचे आपल्या समोर येत आहे. तुला कसे पहा सरकारी नोकरी मिळवायची असेल तर एकही भरती तुमचा टाकी महत्त्वपूर्ण ठरू शकते याबद्दल पुढील प्रमाणे अधिक माहिती जाणून घ्यावी.

यामध्ये तुम्हाला काही शैक्षणिक पात्रतेची आणि व्यापाऱ्याची सुद्धा आवश्यकता लागेल जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काही करावे लागेल ते वीस पंचवीस रुपये असेल. फक्त एसबीआय चे नेट बँकींग सुविधांचा वापर करून आज ही भरू शकतो किंवा विजा मास्टर क्रेडिट कार्ड डेबिट काड्यांचा वापर करून हीच बोलू शकतो या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कार्डप्रमाणे fees भरल्या जाणार नाही.

यामध्ये फक्त मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे ज्यामध्ये 100 गुणांपैकी 50 गुण मिळणे अत्यंत आवश्यक आहे त्यासोबतच OBC कॅटेगिरी साठी 45 गुण आणि SC/ST कॅटेगिरी साठी 40 गुण प्राप्त असणे अत्यंत गरजेचे आहे.

अर्ज कसा करावा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमचा फोन मधील गूगल क्रोम ब्राउजर ओपन करायचे आहे त्या ठिकाणी तुम्हाला UPSC च्या ऑफिशिअल वेबसाईट मध्ये जावे लागेल. website मध्ये केल्यानंतर तुम्हाला उमेदवार निकालाचे लिंक वर क्लिक करायचे आहे त्या ठिकाणी तुम्हाला सर्व form मिळेल तो फॉर्म तुम्हाला भरावा लागेल त्या ठिकाणी तुम्हाला तुमची personal information आणि other इन्फॉर्मेशन fill करावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here