Thane Muncipal Corporation Job :ठाणे महानगरपालिका मध्ये निघाली या पदांसाठी मेगा भरती

0
20

मित्रांनो सरकारी नोकरी मिळवणे ही खुप सार्‍या विद्यार्थी मित्रांचे स्वप्न असते त्यामुळे मी आज तुमच्यासाठी एक खूप चांगली सरकारी नोकरीची माहिती घेऊन आलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करून शकता मित्रांनो ठाणे महानगरपालिका यांच्यामार्फत नोकरीची एक सुवर्णसंधी आपल्याला प्राप्त होताना दिसत आहे ज्यामध्ये दहावी पास विद्यार्थ्यांसाठी बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नोकरीच्या खूप चांगले असून द्या आपल्याला बघायला मिळत आहे.

मित्रांनो तुम्हा सर्वांना माहिती असते ठाणे महानगरपालिका यांच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या मेगा भरती मध्ये आपल्याला कोणकोणते job करायला मिळतील त्यासोबतच कोणकोणत्या job साठी आपण अर्ज करू शकतो याबद्दल अधिक माहिती आपण आता पुढे जाऊया.

Job Options

प्रशिक्षक

व्यवस्थापक

फिटनेस ट्रेनर

फिजिओथेरपिस्ट

यामध्ये जवळपास आपल्याला 40 रिक्त पदे दिसतात त्या सर्व रिक्त पदांची भरती लवकरात लवकर करण्याचे आदेश ठाणे राज्य सरकारने दिलेले आहे त्यामुळे तुम्ही आजचा अर्ज करून आपले प्रोफाइल तयार करून अर्ज करू शकता.

मित्रांनो या ठिकाणी अर्ज करण्याची शेवटची तारीख तुम्हाला 9 मे 2013 पर्यंत असेल तर सोबतच या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, याबरोबर आहेस तुम्हाला कोणत्या ठिकाणी नोकरी करावी लागेल त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असेल निवड प्रक्रिया काय असेल तर आता काय असेल तर तुमचे प्रत्येक महिन्याचे काय असेल याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही ठाणे महानगरपालिकेच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती जाऊन बघू शकता त्या ठिकाणी तुम्हाला जाहिरात सुद्धा दिसेल.

Apply for Job

https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here