नमस्कार मित्रांनो आयटी कंपनीमध्ये काम करण्याची खूप साऱ्या मित्रांचे मित्रांचे स्वप्न असते परंतु या साठी कसा अर्ज करायचा आणि कधी अर्ज करायचा माहित नसलेला त्यांचे स्वप्न ते स्वप्नच राहते परंतु आज मी या ठिकाणी तुम्हाला marathibuisness.in या वेबसाईटच्या मदतीने त्याबद्दल माहिती सांगणार आहे.
मित्रांनो आयटी कंपनीमध्ये काम करणे हे खूप सारे विचार त्यांना आवडते कारण की आयटी सेक्टर हे एक fast ग्रोविंग सेक्टर आहे त्या आपल्याला वेगवेगळ्या नोकरीच्या संधी शोधता येतात त्या सोबत असलेल्या ठिकाणी पगार सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात दिला जातो त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्याला आयटी सेक्टर कडे वळत आहे.
आयटी sector म्हटलं की आपल्यासमोर वेगवेगळ्या कंपनी येतात जसे की TCS,Wipro,Infosys,Cognizant,Microsoft, यासोबतच वेगवेगळ्या IT सेक्टरमधील कंपनी आपल्याला बघायला मिळते परंतु तुम्हाला माहितअसेल या सर्व कंपन्यांमध्ये TCS ही कंपनी सर्वात बेस्ट कंपनी आहे. कारण की या कंपनीमध्ये दर महिन्याला bharti केली जाते या कंपनीमध्ये प्रत्येक सहा महिन्याला पेमेंट वाढवली जाते. त्यामुळे आज मी या ठिकाणी तुम्हाला Tcs कंपनीमध्ये कसे लावायचे आणि लागलेले व्यक्तीसाठी काय आनंदाची बातमी आहे याबद्दल माहिती सांगणार आहे.
तसे आपल्याला माहिती आहे टीसी असे या कंपनीचे पूर्ण जत्रांमध्ये जवळपास 60 हजार पेक्षा जास्त कर्मचारी आहे ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांचे खूप चांगले विचार करते त्यामुळे त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या गुणांना वाव मिळण्यासाठी पगार वाढीची घोषणा केली आहे. या कंपनीचे असे म्हणणे आहे की जास्त पैसे देऊन लोकांना बोलण्यापेक्षा जी व्यक्ती आपल्यासोबत काम करत आहे त्यांनाच जास्तीत जास्त पैसे द्यावे जेणेकरून ते आपल्या सोबत एकनिष्ठ राहील.