नमस्कार मित्रांनो तुम्हाला सुद्धा सरकारी नोकरीची आवड असेल तर तुमच्यासाठी एक सर्वात आनंदाची न्यूज आपल्या बघायला मिळत आहे ती म्हणजे तलाठी भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत केली जाणारी. यामध्ये येते हा एप्रिल महिन्यामध्ये जवळपास खूप साऱ्या जागा भरून काढण्याचे महाराष्ट्र सरकारने आदेश दिलेला आहे त्यामध्ये लिपिक-टंकलेखक या पदासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भरती करण्यात येईल आपल्याला बघायला मिळत आहे.
जर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती मिळवायची असेल त्या सोबत असताना तलाठी भरती चा ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दल माहिती बघायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जाहिरात तुम्ही बघू शकता त्या सोबतच तुम्हाला तलाठी भरती साठी वयोमर्यादा काय असेल नोकरीचे ठिकाण काय असेल वेतन काय असेल या सर्व प्रकारची माहिती खाली दिलेल्या लिंक च्या मार्फत मिळेल.
मित्रांनो जसे की आपल्या सर्वांना माहितीच आहे एमपीएससीने एक जानेवारी ते 31 डिसेंबर या दरम्यान घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक आपल्या एमपीएससीचा ऑफिशिअल वेबसाईट वरती पोस्ट केलेले आहे त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र राजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून प्रस्तावित आहे.