Swag Meaning in Marathi | स्वॅग म्हणजे काय

0
180

Swag Meaning in Marathi,What is Swag in Marathi,स्वॅग म्हणजे काय,स्वॅग से करेंगे सबका स्वागत या शब्दाचा अर्थ,swag in marathi,

Swag Meaning in Marathi

नमस्कार मित्रांनो marathibuisness.in या वेबसाईट मध्ये आपण आज स्वॅग म्हणजे काय Swag Meaning in Marathi याबद्दल चर्चा करणार आहोत तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या मित्रांकडून किंवा इतर व्यक्तींकडून swag हा शब्द खूप वेळेस ऐकला असेल पण या शब्दाचा नक्की काय अर्थ होतो हे मात्र आपण आज Swag Meaning in Marathi या आर्टिकल च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Swag Meaning in Marathi

Swag Meaning in Marathi तुम्हाला माहिती आहे का Swag घ्या शब्दाचा मराठी भाषेमध्ये काय अर्थ होतो तसे बघितले गेले तर आपण Swag हा शब्द खूप वेळेस ऐकला आहे पण जास्त करून हा शब्द आपण Social media platform वरती ऐकतो. हाच शब्द तुम्ही “स्वैग से करेंगे सबका स्वागत ” या गाणे मध्ये सुद्धा ऐकला असेल, तर चला आपण बघूया सुया घ्या शब्दाचा मराठी भाषेमध्ये काय अर्थ होतो.

What is Swag in Marathi

घमंड

vanity, pride, haughtiness, hubris, hauteur, vainglory

अभिमान

  • pride, hubris, aplomb, vanity, haughtiness, hauteur

अहंकार

  • ego, narcissism, pride, egoism, egotism, flatulence

दंभ

  • conceit, ego, pride, pragmatism

गुमान

  • vanity, conceit, pride, vainglory, imagination, doubt

ग़रूर

  • hauteur, pride, vanity, haughtiness

गर्व

  • pride, glory, take a pride in, pride oneself, pique oneself on, plume

Swag म्हणजे काय

जर आपण मराठी भाषेमध्ये Swag या शब्दाचा exact मराठी शब्द बघितला तर या शब्दाचा काहीच अर्थ नाही परंतु खूप साऱ्या अशा गोष्टी किंवा परिस्थिती आहे ज्या swag या शब्दाला define करतात, जर तुम्ही त्या शब्दांना समजू शकलात तर तुम्हाला Swag Meaning in Marathi हा शब्द सुद्धा लवकरच समजेल.

swag या शब्दाचा इंग्लिश भाषेमध्ये अर्थ होतो pride आणि या शब्दाचा मराठी भाषेमध्ये अर्थ होतो गर्व, अभिमान ,घमंड,अहंकार मग हा गर्व style मध्ये असो किंवा एखाद्या व्यक्तीच्या personality मध्ये असो किंवा त्याच्या personal finance बद्दल असो, खूप लोक असा सुद्धा विचार करत असेल की गर्व हा शब्द negative आहे किंवा घमंड हा शब्द निगेटिव्ह आहे परंतु एक गोष्ट लक्षात असणे अत्यंत गरजेचे आहे जोपर्यंत तुमच्या गर्व घमंड किंवा अहंकार मुळे इतर व्यक्तींचे नुकसान होत नाही तोपर्यंत खूप चांगला आहे.

swag घ्या शब्दाचा उपयोग आपण खूप ठिकाणी करू शकतो जसे की खूप लोक बोलण्यामध्ये swag दाखवतात जसे की सलमान खान त्याच प्रकारे काही लोकांच्या चालण्यामध्ये सुद्धा swag असतो जसे की जॉन अब्राहम, त्याचप्रमाणे बॉडी बिल्डिंगमध्ये सुद्धा swag असतो जो swag सलमान खान आणि जॉन या दोघांमध्ये सुद्धा आहे.

जर आपण वेशभूषा बद्दल बघितले तर यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या बघायला भेटतो मग त्यामध्ये एखादी मुलगी असो किंवा एखादा मुलगा खूप सारे व्यक्ती matching dress सोबत gogle,earings आणि खूप सार्‍या अशा वस्तू धारण करतात ज्या त्यांच्या पर्सनॅलिटीला एक वेगळाच swag देतात.

स्वॅग से करेंगे सबका स्वागत या शब्दाचा अर्थ

तर मित्रांनो स्वॅग म्हणजे काय Swag Meaning in Marathi कोणता आहे swag बद्दल एखादे वाक्य याबद्दल आपण चर्चा केली आहे तुम्हाला आता swag म्हणजे काय याबद्दल तर नक्कीच कळले असेल. परंतु तुम्ही खूप वेळेस स्वॅग से करेंगे सबका स्वागत हे गाणे ऐकले असेल त्या शब्दाचा त्या लाईन चा अर्थ काय होतो त्याबद्दल आपण थोडी चर्चा करूया.

swag से करेंगे सबका स्वागत या लाईन चा अर्थ असा होतो की या गाण्यांमध्ये ज्या स्टाईलने ज्या पर्सनॅलिटीने सलमान खानने डान्स केलेला आहे त्या swag मधून ते इतर लोकांचे स्वागत करत आहे, हे साधारण Welcome शब्दापेक्षा खूप विभिन्न आहे कारण की यामध्ये एक वेगळीच स्टाईल आपल्याला बघायला भेटते.

तात्पर्य

नमस्कार मित्रांनो तुम्हाला आमच्या Swag Meaning in Marathi या आर्टिकल मध्ये कोणत्याही प्रकारची शंका असेल किंवा swag म्हणजे काय याबद्दल तुमचे कोणतेही dought असतील तर ते तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मदतीने कमेंट करून विचारू शकता आम्ही त्या प्रश्नांचे नक्कीच निवारण करण्याचा प्रयत्न करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here