स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये निघाली आतापर्यंतचे सर्वात मोठी जॉब अपडेट स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत वेगवेगळ्या पदांसाठी job भरती करण्याचे जाहिरात त्यांनी त्यांच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती पोस्ट केलेली आहे जर तुम्हाला सुद्धा या job साठी आपलाय करायचा असेल तर त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
मित्रांनो शेतमाल सर्वांना माहिती साहेब बँक मध्ये जर एखाद्या व्यक्तीला नोकरी लागली तर त्याची पगार सुद्धा खूप चांगली असते परंतु तुम्हाला सुद्धा बँक मध्ये नोकरी मिळवायची असेल तर त्यासाठी मी तुमच्यासाठी एक सर्वात मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खूप सारी वेगवेगळ्या पदांकरिता भरती सुरू करण्यात आलेली आहे तुम्ही सुद्धा या भरतीचा लाभ घेऊ शकता आणि नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी प्राप्त करू शकता.
मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 217 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यामध्ये मॅनेजर पदासाठी दोन जागा dp2 मॅनेजर साठी जागा आणि असिस्टंट मॅनेजर साठी 136 जागांचा आपल्याला बघायला मिळतो त्यासोबतच असिस्टंट VP 19 या पदासाठी आहे त्यासोबतच सीनियर स्पेशल एक्झिक्युटिवे या पदासाठी एक जागा आणि सीनियर एक्झिक्युटिव्ह या पदासाठी 100 जागा भरून काढण्यात येणार आहे.
मला जर का वरती दिलेल्या सर्व job पैकी कोणत्याही एखाद्या फॅकल्टी मध्ये जॉब मिळवायचे असेल तर त्यापैकी मध्ये तुमचे चांगले स्किल असेल नॉलेज असेल तर तुम्ही त्यासाठी लवकरात लवकर अर्ज करू शकता यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख की 19 मे 2023 असेल त्या आधीच अर्ज करावा.
मित्रांनो बँक ऑफ इंडिया मध्ये निघालेल्या भरती साला मिळवायचा असेल आणि त्या ठिकाणी जॉब मिळवायचे असेल तर त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचे सर्व प्रोफाइल आणि तुम्हाला कोणता जॉब साठी तिथे job चे नाव सेंड करायचा आहे त्या सोबतच तुम्हाला तुमचे प्रोफाइल डिलीट करायचे आहे. पद्धतीने तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळवू शकता.
Official Website : https://ibpsonline.ibps.in/sbiscomar23/