सुरु करा SSD बनवण्याचा व्यवसाय | Start SSD Making Business in Marathi

2
164

सुरु करा SSD बनवण्याचा व्यवसाय,( Start SSD Making Business in Marathi ), काय आहे SSD बनवण्याचा व्यवसाय, SSD बनवण्यासाठी लागणारे रॉ मटेरियल, SSD बनवण्याची प्रक्रिया, SSD बनवण्याचा व्यवसाय साथी लागणारी जागा, SSD बनवण्याचा व्यवसाय साथी लागणारे परवाने आणि योजना, SSD बनवण्याचा व्यवसाय ची मार्केटिंग

काय आहे SSD बनवण्याचा व्यवसाय ( Start SSD Making Business in Marathi )

SSD बनवण्याचा व्यवसाय कंप्यूटर असो किवा लैपटॉप आज मनुष्यासाठी सर्वात महत्वाचा उपकरणा मधून  एक आहे ज्याचा उपयोग प्रतेक ऑफिस,शाळा सोबतच आपल्या घरात होत आहे 

या मधे डाटा साठवण्यासाठी दोन प्रकारचा साठवन यंत्राचा वापर होता त्यामधील एक आहे हार्ड डिस्क ड्राइव जी जवळपास पन्नास वर्षापासून कम्पुटर मधे वपर केला जात आहे आणि दूसरी आहे SSD ( सॉलिड स्टेट ड्राइव )ही हार्डडिस्क प्रमाणेच एक प्रकारची दुय्यम साठवन यंत्र आहे जी खुप जास्त प्रमाणात डाटा ला साठवून ठेवते

आणि आज बाजार मधे जी सॉलिड स्टेट ड्राइव आहे त्यांची साठवन श्रमता १२८ gb पासून ते २५६ gb पर्यन्त आहे म्हणजेच १ tb सॉलिड स्टेट ड्राइव मधे डाटा रीड आणि राइट ची स्पीड ५२० mbps पासून ते ५५० एमबीपीएस पर्यन्त असते जी हार्ड डिस्क चा तुलनेत खुप जास्त आहे

हार्ड डिस्क प्रमाणे या मधे हलणारे पार्ट्स नसतात आणि त्यामुळे हे वाइब्रेट नाही होत सॉलिड स्टेट ड्राइवहे हार्ड डिस्क चा तुलनेत खुप पाटीने जास्त प्रॉसेसिंग स्पीड देते ( Start SSD Making Business in Marathi )

Start SSD Making Business in Marathi

हे सुद्धा वाचा

एफिलिएट मार्केटिंग चा मदतीने ऑनलाइन पैसे कसे कामवावे

आणि आज चा बदलत्या आधुनिक दुनिया मधे सॉलिड स्टेट ड्राइवलोकांची सर्वात आवडती पसंद बनत चालले आहे सॉलिड स्टेट ड्राइव बनवण्याचा व्यवसाय सुरु करने तुमचा साथी खुप यशस्वी उद्योग थारू शकतो पण फ़क्त तुम्हाला हा व्यवसाय सुरु करण्यासाठी चांगली माहिती असणे  गरजेचे आहे

SSD ( सॉलिड स्टेट ड्राइव )  बनवण्यासाठी लागणारे रॉ मटेरियल

SSD ( सॉलिड स्टेट ड्राइव )  बनवण्यासाठी  तुम्हाला काही रॉ मटेरियल  लागतील  त्यापैकीआम्ही खाली काही दिलेले आहेत त्यासोबतच तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणखी काही रॉ मेटरियल चा उपयोग करू शकता

रेसिस्टर ( RESISTOR )

कॅपॅसिटर ( CAPACITOR )

क्रिस्टल्स ( CRYSTALS )

 चीप फ्लॅश ( CHIP FLASH )

एस एस डी कंट्रोलर ( SSD CONTROLER )

बेर PCB  ( BARE PCB )

एस एस डी कनेक्टर ( SSD CONNECTOR )

एस एस डी हाउसिंग ( SSD HOUSING )

पॅकिंग मटेरियल ( PACKAGING MATERIALS ) 

हे सर्व रॉ मटेरियल तुम्हाला SSD ( सॉलिड स्टेट ड्राइव )बनवण्याचा व्यवसाय सुरु करण्या साथी लागतील

SSD ( सॉलिड स्टेट ड्राइव ) बनवण्यासाठी लागणारे मशीन

SSD ( सॉलिड स्टेट ड्राइव ) बनवण्यासाठी लागणारे मशीन तुम्हाला खालील प्रमाणे आहे तुम्ही या सर्व मशीन इंडिया मार्टse या वेबसाइट मधून घेऊ शकता किवा तुमचा आजु बाजु चा मार्किट मधून सुद्धा या मशीन तुम्ही घेऊ शक्ता

सर्वात पहिले तुम्हाला जी मशीन लागणार आहे ती आहे

SMT  लाईन ज्यामध्ये  तुम्हाला खालील  सेक्शन भेटेल

सोल्डर पेस्ट

पिक अँड पेस्ट

 रेफ्लो  ओवन

AOI

 त्यासोबतच तुम्हाला एसएसडी च्या टेस्टिंग साठी टेस्टिंग उपकरण सुद्धा गरजेचे आहे

पॅकेजिंग सेक्शन मध्ये तुम्हाला सिलिंग मशीन ची आवश्यकता लागेल

त्यासोबतच इक्विपमेंट आणि  टूल्स मध्ये

लेझर मार्किंग

बारकोड प्रिंटर

स्टिकर प्रिंटर

हे सर्व तुमच्या मशीन चा यादीमध्ये समावेश आहे

SSD ( सॉलिड स्टेट ड्राइव ) बनवण्याची प्रक्रिया

सर्वात पहिले आपला इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा बिन  इशू केल्या जातो त्यानंतर तो प्रोडक्शन मध्ये येतो प्रोडक्शन मध्ये आल्यानंतर आपण त्यामधून पीसीबी घेतो आणि पीसीबी ला पण लोडर मध्ये टाकतो

 लोडर च्या मदतीने पीसीबी ऑटोमॅटिक लोड होत असतो  पीसीबी लोड झाल्यानंतर  पीसीबी ला प्रिंटर मध्ये  नेले जाते आणि ते प्रिंट घेऊन बाहेर येते

 प्रिंट झाल्यानंतर AOI  मशीनमध्ये शोल्डर प्रेस ची  जी काही  हाईट आहे ती बघितल्या जाते आणि त्यामध्ये काही  चुकीचे घडत असले तर ते आपल्याला स्क्रीनवर दर्शविल्या जाते आणि ते चुकीचे उपकरण आहे त्याला तेथेच ठेवून यशस्वीपणे पास केलेल्या उपकरणाला  पुढे पाठवल्या जाते

  कंपोनेंत प्लेस केल्यानंतर रेफ्लो ओवन  मध्ये टाकल्या जाते रेफ्लो ओवन  मध्ये काही पॅसिफिक झोन असतात आणि त्यासोबतच यामध्ये काही ठराविक टेंपरेचर असते यामधून बोर्ड पास केल्यानंतर आपला बोर्ड AOI  मध्ये येतो  हा आपला ऑटोमॅटिक इन्स्पेक्शन असतो योजना

जे काही आपण कॉम्पोनेन्ट  लावलेले आहे ते व्यवस्थित प्लेस झालेले आहे की नाही ते या मधे समझते जर या मधे एकदा कॉम्पोनेन्ट चुकीचा लागलेला असला तर आपल्याला तो स्क्रीन वर्ती दाखवल्या जाईल

टेस्टिंग ची प्रक्रिया पूर्ण केल्यावर आपला SSD RDT मधे येतो RDT मधे आल्या नंतर SSD ला आपण या स्लॉट मधे लावतो या मधे जसे आपली RDT ब्लिंग करने सुरु करते आणि ब्लिंग करने सुरु केल्यावर आपली RDT ला समपनयासाठी १.३० ते २ तास लागतात हे सर्व आपल्या कैपेसिटी वर्ती अवलंबून असते जस जसे आपली कैपेसिटी वाढत जाते तस तसे त्याची वेळ वाढत जाते

RDT ची प्रक्रिया पूर्ण केल्या नंतर आपली नंतर ची प्रक्रिया असते टी म्हणजे हाउसिंग ची RDT पूर्ण झाल्यावर आपली SSD ला हाउसिंग मधे साठवल्या जाते त्यानंतर SSD बॉटम हाउसिंग मधे लावल्या जाते या ठिकाणी आपल्याला बॉटम हाउसिंग आणि टॉप हाउसिंग ची आवश्यकतला लगते ( Start SSD Making Business in Marathi)

SSD ( सॉलिड स्टेट ड्राइव ) बनवण्याची प्रक्रिया

सर्वात पाहिले आपण याला बॉटम हाउसिंग मधे लावतो बॉटम हाउसिंग मधे लावल्या नंतर पुढची प्रक्रिया असते आपली टॉप हाउसिंग ची आणि या मधे आपल्याला टॉप हाउसिंग फिट केल्या जाते

SSD आपला बॉटम हाउसिंग मधे फिट होतो  बॉटम हाउसिंग मधे फिट केल्यानंतर आपण टॉप हाउसिंग ला फिट करते या मधे लॉक सिस्टम असतो आणि हे लॉक होते लॉक जाल्या नंतर आपण याला पुढे साठवू ठेवतो

आता SSD वर ब्रांडिंग स्टीकर लावल्या जाते SSD चा एक बजने टॉप स्टीकर लावल्या जाते आणि दुसऱ्या बाजूने वार्रन्टी स्टीकर लावल्या जाते ( Start SSD Making Business in Marathi )

SSD ( सॉलिड स्टेट ड्राइव ) बनवण्याचा व्यवसाय साथी लागणारी जागा

SSD ( सॉलिड स्टेट ड्राइव ) बनवण्याचा व्यवसाय साथी लागणारी जागाही तुम्हाला तुमचा गरजे नुसार लागेल तुम्हाला जर मोठ्या सत्रावर हां व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्हाला या व्यवसाय साथी जागा ही जवळपास ४००० ते ६००० स्क्वायर फुट लागेल

त्यासोबतच तुम्हाला है व्यवसाय छोट्या स्वरुपात सुरु करायचा असेल तर तुम्हाला जवलपस १८०० ते २००० स्क्वायर फुट जागे ची गरज लागेल

SSD ( सॉलिड स्टेट ड्राइव ) बनवण्याचा व्यवसाय साथी लागणारी विद्युत ऊर्जा ही तुम्हाल जवळपास ९० ते १२० KW लागेल हे तुम्ही तुमचा बिज़नेस चा श्रेणी नुसार कमी किवा जास्त करू शकता

त्या सोबतच तुम्हाला हां व्यवस्या मोठ्या स्थरावर सुरु करण्यासाठी ३० त ३५ लोकांची आवश्यकता लागेल आणि छोट्या श्रेणी वर सुरु करण्यासाठी १५ ते १८ लोकांची आवश्यकता लागेल

SSD ( सॉलिड स्टेट ड्राइव ) बनवण्याचा व्यवसाय साथी लागणारी गुंतवणूक आणि नफा

SSD ( सॉलिड स्टेट ड्राइव ) बनवण्याचा व्यवसाय तुम्ही जर का छोट्या स्तरावर सुरु केला तर तुम्हाला या व्यवसाय साथी सर्व मशीन साथी जवळपास २ ते  ३ करोड़ रुपयांची आवश्यकता लागेल पण तुम्हाला हां व्यवसाय मोठ्या स्तरावर सुरु करायचा असेल तर तुम्हाला या मधे १० ते १२ करोड़ रुपये लागतील

SSD ( सॉलिड स्टेट ड्राइव ) बनवण्याचा व्यवसाय मधे तुम्हाला १५ ते २० % चा नफा मिळेल हा व्यवसाय खुप मोठ्या प्रमाणावर चलणारा व्यवसाय आहे

वर्ती सांगितलेली सर्व आकडेवारी तुमचा बिज़नेस चा श्रेणी नुसार आणि बिज़नेस करण्या नुसार कमी किवा जास्त हो शक्ति

SSD ( सॉलिड स्टेट ड्राइव ) बनवण्याचा व्यवसाय साथी लागणारे परवाने आणि योजना

प्रत्येक व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला सर्कार आणि राज्य सरकार कडून कही तरी व्यवस्या नुसार लाइसेंस घेण्याची आवश्यकता असते तसेच तुम्हाला SSD ( सॉलिड स्टेट ड्राइव ) बनवण्याचा व्यवसाय सुरु कार्यासाठी सुद्धा परवाने घेण्याची आवश्यकता आहे ते पुढील प्रमाणे ( Start SSD Making Business in Marathi )

GST

उद्यम 

ISO

NOC फ्रॉम फायर एंड पोल्लुशण बोर्ड

SSD ( सॉलिड स्टेट ड्राइव ) बनवण्याचा व्यवसाय सुरु  करण्यासाठी तुम्ही केंद्र आणि राज्य सर्कार कडून चलावण्यात येणारे सब्सिडी आणि अनुदान योजना यांचा उपयोग करू शकता

SSD ( सॉलिड स्टेट ड्राइव ) बनवण्याचा व्यवसाय ची मार्केटिंग

SSD ( सॉलिड स्टेट ड्राइव ) बनवण्याचा व्यवसाय चा मार्केटिंग साथी तुम्ही तुमचा ब्रांड ची जाहिरात करू शकता याचा मदतीने तुम्हाला खुप मोठ्या कंपनी कडून मगहनी येईल

SSD ( सॉलिड स्टेट ड्राइव ) बनवण्याचा व्यवसाय मधे तुमचा सर्वात मोठा ग्राहक हा मोथ मोठ्या कंपनी आहे जैसे की लैपटॉप आणि कंप्यूटर बनावणाऱ्या कारन SSD चा वपर कंप्यूटर मधे आणि लैपटॉप मधेच होतो

SSD ( सॉलिड स्टेट ड्राइव ) बनवण्याचा व्यवसाय ची मार्केटिंग

त्या मुले तुम्हाला SSD मार्केटिंग करताना सर्वात जास्त भर हा मोथ मोठ्या कंपन्यांवर देण्याची गरज आहे

तुम्ही एखाद्या कंपनी सोबत टाय उप करूँ त्यांचा प्रोडक्ट साथी सुद्धा SSD तैयार करू शकता खुप सरे उदोयजक असेच करतात

हे सुद्धा वाचा

चार्जर बनवण्याचा व्यवसाय ची सम्पूर्ण माहिती मराठी मधे

गोबर गैस बनवण्याचा व्यवसाय ची सम्पूर्ण माहिती मराठी मदे

क्लब हाउस चा मदतीने ऑनलाइन घर बसल्या पैसे कमवा

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here