SSD म्हणजे काय ? | SSD Meaning in Marathi

0
216

SSD Meaning in Marathi,SSD Types in Marathi,SSD Information in Marathi,HDD vs SSD दोन्ही मधे काय अंतर आहे,

SSD Meaning in Marathi

नमस्कार मित्रांनो marathibuisness.in या website मध्ये तुमचे स्वागत आहे आज त्या पोस्टमध्ये आपण SSD काय आहे याबद्दल माहिती बघणार आहोत. SSD ला आपण Solid State Drive असे म्हणतो. ही एका प्रकारची secondary storage device असते, जे HDD प्रमाणे खूप मोठ्या मात्रा मध्ये data ला store करून ठेवण्याचे काम करते. परंतु SSD मध्ये HDD प्रमाणे कोणतेही Mechanical parts नसतात आणि या ठिकाणी data ला store करण्यासाठी Semiconductor Chips चा उपयोग केला जातो.

SSD Meaning in Marathi

याठिकाणी सांगायचे तात्पर्य हेच आहे की SSD मध्ये HDD प्रमाणे data store करण्यासाठी read/write करण्यासाठी कोणत्याच प्रकारची spinning disk आणि mechanical arm इत्यादींचा उपयोग केला जात नाही. तुम्हाला सुद्धा SSD काय आहे त्या बद्दल संपूर्ण माहिती बघायची असेल तर SSD Meaning in Marathi आर्टिकल मध्ये तुम्हाला SSD Information in Marathi अवेलेबल होणार आहे त्यामुळे तुम्हीही संपूर्ण पोर्ट काळजीपूर्वक वाचावी.

Solid State Drive मध्ये data store करण्यासाठी आणि data प्राप्त करण्यासाठी एका प्रकारची Flash menory(NAND Chips) चा वापर केला जातो. यामुळेच SSD पारंपारिक Hard Disk चा तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये fast होते त्यासोबतच HDD त्या तुलनेमध्ये SSD कमी Power consumption करते.

हे सुद्धा वाचा

हार्ड डिस्क म्हणजे काय ?

इंटरनेट म्हणजे काय ?

जर HDD Computer ला Boot off करण्यासाठी 40 second वेळ घेतो तर, हेच काम SSD फक्त 10 second मध्ये पूर्ण करते. SSD ची किंमत HDD च्या तुलनेमध्ये खूप जास्त असते त्यामुळेच आज सुद्धा खूप जास्त कम्प्युटरमध्ये Storage device म्हणून Hard Disk Drive चा उपयोग केला जातो. पण पुढे चालून जास्तीत जास्त computer मध्ये SSD चा वापर केला जात आहे.

Computer मध्ये SSD असण्याचे फायदे आणि नुकसान

SSD Meaning in Marathi आर्टिकल मध्ये आपण SSD काय आहे याबद्दल माहिती बघितली आता आपल्याला आपण दर computer मध्ये SSD चा उपयोग केला तर त्याचे आपल्याला काय फायदे होतात आणि काय नुकसान होतात याबद्दल चर्चा करायची आहे.

तुम्हाला एक गोष्ट तर नक्की समजले असेल की आपण जर Performance बद्दल बघितले तर SSD ही HDD च्या तुलनेमध्ये खूप चांगली ठरते. तर चला आपण बघूया कम्प्युटरमध्ये Hard Disk च्या ऐवजी Solid State Drive असण्याचे काय फायदे आहे आणि काय नुकसान आहे याबद्दल माहीती बघूया.

Speed

SSD मध्ये Mechanical part च्या ऐवजी Electrical circuit चा उपयोग केला जातो, त्यामुळे SSD data access speed की micro second मध्ये संपूर्ण होते. जे यांना HDD तुलनेमध्ये Faster memory बनवते. दर तुमच्या कम्प्युटरमध्ये secondary storage म्हणून SSD available असेल, जेव्हा कधी तुम्ही तुमचे computer start कराल किंवा कोणतेही एखादे software open कराल तर तुम्हाला ते software computer open करण्यासाठी micro second पेक्षाही कमी टाईम लागेल.

Power Consumption

कोणत्याही प्रकारचा Mechanical moving part नसल्यामुळे SSD खूप कमी प्रमाणामध्ये electricity वापरात घेते. यामुळे तुमच्या electricity bill मध्ये कमतरता सुद्धा तुम्हाला दिसून येईल. या सोबतच तुम्हाला ज्या कम्प्युटरमध्ये Solid State Drive आहे त्यामध्ये असे सुद्धा बघायला भेटेल की Solid State Drive असलेले कम्प्युटर चांगल्या प्रमाणामध्ये Battry life प्रदान करतात.

Reliable & Durable

साधारणपणे आपण बघायला गेलो तर SSD ही खूप मजबूत आणि टिकाऊ असते HDD तुलनेमध्ये, जर कदाचित तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची एखादी Laptop सोबत किंवा computer सोबत दुर्घटना झाली तुमच्याकडून ते laptop खाली पडले तर तुमच्या laptop मध्ये Solid State Drive available असेल तर त्याला जास्त प्रमाणामध्ये हानी होत नाही, आणि तुमचा data सुद्धा safe असतो, पण Hard Disk Drive मध्ये mechanical parts लावलेले असतात त्यामुळे जर तुमचे लॅपटॉप खाली पडले तर ते mechanical part तुटण्याची खूप जास्त संभावना असते.

Storage Capacity

जर तुम्हाला जास्त मात्रा मध्ये data store करायचे असेल तर तुम्हाला अधिक storage device असण्याची आवश्यकता असते सध्याच्या काळामध्ये तुम्हाला चांगली storage क्षमता असणारी Solid State Drive बघायला भेटणार नाही. सध्याच्या परिस्थिती मध्ये market मध्ये जे काही SSD available आहे त्या सर्वांची storage capacity ही 128GB आणि 256GB पर्यंत असते. पण जर कधी तुम्हाला तुमच्या file साठी किंवा अन्य प्रोजेक्टसाठी storage करण्यासाठी अधिकstorage device ची आवश्यकता असेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला Hard Disk Drive( HDD ) किंवा इतर कोणत्याही External storage device चा उपयोग करावा लागेल.

Price

सध्याच्या परिस्थिती मध्ये सुद्धा जास्त करून PC मध्ये किंवा Laptop,computer मध्ये Hard Disk चा उपयोग यामुळे केला जात आहे कारण की Hard Drive SSD च्या तुलनेमध्ये खूप स्वस्त भेटते. SSD ची किंमत HDD पेक्षा खूप जास्त पटींनी महाग असते. त्यामुळे SSD चा हा सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वात मोठे नुकसान आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये एक 512GB SSD ची Price ही जवळपास 6000 रुपयांपर्यंत असते. पण्याचा HDD दहा-पंधरा का हार्ड डिस्क ड्राइव्ह बद्दल बघितले तर 1TB Hard Disk Drive ची किंमत 3,500 रूपे जास्तीत जास्त आहे.

Less Noice

SSD ही एक Non Mechanical Storage Device असल्यामुळे SSD कोणत्याच प्रकारचा sound produce करत नाही. तुम्ही खूप वेळेस असे ऐकले असेल computer सुरू होते त्यावेळेस किंवा सुरू झाल्यानंतर खूप laptop मधून किंवा computer मधून आवाज येत असतात. ते आवाज यामुळे उत्पन्न होतात की त्या computer मध्ये किंवा laptop मध्ये Hard Disk Drive available असतात. आणि त्यांचे सर्व mechanical parts data store करण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी आवाज produce करतात. त्याच ठिकाणी आपण जर का SSD बद्दल बघितले तर याठिकाणी फक्त Memory chips चा वापर केला जातो. त्यामुळे SSD मध्ये less sound किंवा no sound आपल्याला ऐकायला भेटतो.

SSD Meaning in Marathi मध्ये आम्ही तुम्हाला SSD आणि Hard Disk Drive ची तुलना केलेली आहे त्यासोबतच त्याचे फायदे आणि नुकसान याबद्दल माहिती सांगितले आहे आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल. आता या आर्टिकल मधील आपण पुढच्या टॉपिक मध्ये आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा laptop system मध्ये SSD आहे की HDD हे कसे ओळखायचे याबद्दल माहिती बघणार आहोत.

PC मध्ये SSD आहे की HDD कसे ओळखायचे

SSD Meaning in Marathi मध्ये Solid State Drive चा अर्थ माहिती केल्यानंतर तुम्हाला जर का हे बघायचे असेल की computer मध्ये install secondary storage device हा SSD आहे की HDD तर त्यासाठी तुम्हाला पुढील प्रक्रिया करावी लागते.

सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या Computer मध्ये किंवा laptop मध्ये available असलेल्या device च्या type ला ओळखून घ्यायची आवश्यकता असते.

SSD Meaning in Marathi

तुम्ही तुमचे laptop किंवा computer सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला Window + R key यांना एक सोबत दाबायचे आहे, त्यानंतर तुमच्या home screen वर एक run box नावाने window open होईल.

तुम्हाला एक search bar दिसेल त्या search bar मध्ये तुम्हाला ” dfrgui ” या type करून enter button press करायचे आहे.

SSD Meaning in Marathi

त्यानंतर तुमच्या Home screen वरती Disk Defragmenter या नावाने एक window file open होईल. ठीक आहे तुमची Drive Solid State Drive आहे की Hard Disk Drive आहे हे बघण्यासाठी तुम्हाला media type या coloum मध्ये बघावे लागेल. या प्रकारे तुम्ही तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा laptop system मध्ये solid state drive आहे की hard disk drive आहे याबद्दल माहिती घेऊ शकता. कधीकधी computer setting नसेल ही process वेगळे सुद्धा असू शकते पण 90% कम्प्यूटर मध्ये laptop मध्ये drive शोधण्यासाठी याच प्रोसेसचा वापर केला जातो.

हे सुद्धा वाचा

नेट बैंकिंग बद्दल सम्पूर्ण महित

ग्राफ़िक डिज़ाइन म्हणजे काय ?

SSD Types in Marathi

आता आपण SSD Meaning in Marathi आर्टिकल मध्ये SSD चा शोध कसा करायचा याबद्दल माहिती बघितली आहे जर तुमच्या कम्प्युटरमध्ये Solid State Drive असेल तर त्याचे कोणकोणते प्रकार आहे याबद्दल आपल्याला आता माहिती बघायचे आहे. एसटी मध्ये खूप प्रकार असतात त्यांची connectivity आणि speed याप्रमाणे त्यांना पुढील प्रमाणे विभाजित केले गेलेले आहे ते तुम्ही बघू शकता.

  • SATA SSD Disk
  • MTS SSD Disk
  • M.2 SSD Disk
  • SSHD SSD Disk

SATA SSD Disk

या प्रकारचा SSD laptop च्या खूप सार्‍या hard drive प्रमाणे दिसतो जो hard disk प्रमाणे एक साधारण SATA Connector चे समर्थन करते. हा एक SSD खूप सरळ आणि साधारण रूप आहे ज्याला तुम्ही बघून ओळखू शकता. सर्वात पहिले याच प्रकारचे SSD Market मध्ये available झाली आणि आता सुद्धा अधिकच जास्त प्रमाणात चालत आहे. या प्रकारच्या SSD चा उपयोग कोणत्याही PC किंवा Laptop मध्ये केला जातो.

MTS SSD Disk

MTS SSD Connectivity disk आणि form factor मध्ये सामान्य SATA SSD पेक्षा वेगळा असतो. हा आकाराने खूप छोटा असतो आणि सामान्य SSD पेक्षा दिसण्यासाठी खूप वेगळ्या असतात. हे सामान्य RAM Stick आणि connectivity प्रमाणे दिसते. याचा उपयोग आपण कोणत्याही PC मध्ये केला जाऊ शकत नाही, जर तुम्हाला या प्रकारच्या Disk चा उपयोग करायचा असेल तर तुमचे PC data portal मध्ये असणे अत्यंत गरजेचे असते. या प्रकारचा SSD चा उपयोग laptop मध्ये केला जाऊ शकतो.

M.2 SSD Disk

प्रकारचे M.2 SATA SSD Disk प्रमाणे असतात. पण हे एक updated version आहे जे SATA SSD च्या तुलनेमध्ये अधिक Fast आहे या प्रकारचे disk छोटे असले तरीही च दोन्ही प्रकारचे connectivity चे समर्थन करतात म्हणजेच तुम्ही यामध्ये सामान्य SATA Cable सोबत सुद्धा connect करू शकता.M.2 SSD disk एक PCI-E Express port प्रमाणे असते. पण हे त्याच्या तुलनेत आकारामध्ये छोटे असते.

SSHD SSD Disk

SSHD ला पूर्णपणे SSD म्हणू शकत नाही कारण की हे एक Solid State Drive आणि Hard Disk Drive या दोन्ही पासून बनलेले असते. यामध्ये SSHD ची काही Memory आणि hard disk drive यांची memory आहे म्हणजे SATA SSHD ही एक Hard drive आणि state drive या दोन्हीच्या मध्ये असलेली गोष्ट असते.SSHD सध्याच्या काळा मध्ये असलेल्या Laptop मध्ये याचा उपयोग जास्त प्रमाणामध्ये केला जात आहे.

HDD vs SSD दोन्ही मधे काय अंतर आहे

AttributeSSD ( Solid State Drive )HDD ( Hard Disk Drive )
Power Draw /
Battery Life
जर आपण या ठिकाणी आपण बद्दल
बघितले तर SSD कमी Power Consumption
करते जवळपास 2 ते 3 Watt ज्याच्यामुळे आहे
30+ minute battery boost मिळते
हे SSD चा तुलने मध्ये जास्त power
चा उपयोग करतात. जर आपण या ठिकाणी
Average बघितले तर 6 ते 7 watt तेव्हा
यापेक्षाही जास्त battery वापर करतात
CostSSD खूप जास्त महाग असतेSSD त्या तुलनेमध्ये खूप स्वस्त असते
Capacityयाची किंमत जास्त असल्यामुळे यामध्ये
जास्त capacity असणारी storage
बनवल्या जात नाही
HDD खूपच जास्त Capacity असणारे
बनवले जाते आणि याला उपयोगात
सुद्धा आणले जाते
Noiceयामध्ये कोणत्याही प्रकारचा moving part
नसल्यामुळे खूप less sound
produced करते
यामध्ये mpving part असतात
आणि यासोबतच यामध्ये clicks
आणि spinning यांचे सुद्धा आवाज येते
Operating System
Boot Time
याची average bootup time
10-13 second पर्यंत असते
याची average bootup time
30-40 second पर्यंत असते
Vibrationयामध्ये कोणत्याही प्रकारचा
moving part नसल्यामुळे यामध्ये
vibration निर्माण होत नाही
यामध्ये platters च्या spinning
मुळे vibration निर्माण
होतील
Heat Producedयामध्ये आपल्या जास्त power ची
आवश्यकता नसते त्यासोबतच याच्यात
moving parts सुद्धा नसतात त्यामुळे
खूप कमी प्रमाणामध्ये heat निर्माण होते
यामध्ये SSD च्या तुलनेत जास्त
प्रमाणामध्ये heat निर्माण होते कारण
की त्याच्यात moving part असतात
Failure Rateयामध्ये mean time between
failure rate of 2.0 million
hours आहे
यामध्ये mean time between
failure rate of 1.5 million
hours आहे
File Copy /
Write Speed
यामध्ये copy करण्याची speed
generally 200MB to 550MB/s आहे
यामध्ये copy करण्याची speed
generally 50MB to 120MB/s आहे
Encryptionयाच्या drive मध्ये full disk encryptio असतेयाच्या drive मध्ये full disk encryptio असते
File Opening Speedहे HDD चा तुलनेमध्ये 30% Faster open होतेहे SSD च्या तुलनेमध्ये खूप Slow असते
Magnetism AffectedSSD कोणत्याही प्रकारची Magnetism Effect पासून safe असतेयामध्ये magnets चा खूप प्रभाव पडतो, त्यामुळे यामध्ये असलेला संपूर्ण data erase होण्याची संभावना असते
SSD Meaning in Marathi

PC मध्ये कोणती Disk लावली पाहिजे

मित्रांनो जर तुमच्याकडे laptop किंवा PC असेल तर त्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचे Disk लावली पाहिजे जसे की Solid state drive की Hard Disk Drive ह्यापैकी, याबद्दल आपण माहिती SSD Meaning in Marathi या आर्टिकल मध्ये बघणार आहोत.

PC मध्ये कोणती Disk लागली पाहिजे मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर असे आहे की हे आपल्या गरजेनुसार ठरते म्हणजे आपण आपले PC ला कोणत्या कामासाठी उपयोगात आणणार आहे जर तुम्हाला एक चांगली Performance सोबत PC तयार करायचे असेल SSD Purchase करू शकता. पण जर कधी तुम्हाला साधारण PC तयार करायचे असेल ज्या ठिकाणी तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःपुरते Work करायचे असेल.

तर अशा वेळेस तुम्ही HDD चा उपयोग करू शकता . यासोबतच जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही एक निश्चित साईज चे SSD Purchase करू शकता, आणि यामध्ये तुम्ही तुमच्या मर्जी प्रमाणे opration system load करू शकता.

हे सुद्धा वाचा

सॉफ्टवेयर म्हणजे काय ?

ब्लॉक चैन टेक्नोलॉजी म्हणजे काय ?

SSD मध्ये OS आणि App Install कसे करायचे

जर तुम्ही SSD Meaning in Marathi आर्टिकल SSD Purchase करायचे ठरवले असेल किंवा SSD Purchase केले असेल तर त्या ठिकाणी तुमच्या समोर एक प्रश्न निर्माण झाला असेल की SSD मध्ये आपण कोणतेही Oprating system किंवा कोणतेही एखादे App Install कसे करायचे तर याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत.

एक गोष्ट तर आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होऊन जाते की data delet करता वेळेस SSD,HDD तुने मध्ये खूप जलद गतीने Fast data access करते. जर तुम्ही यामध्ये मोठमोठे program जसे की Stream किंवा Photoshop या प्रकारचे system load कर त्या वेळेस तुम्हाला जास्त speed हवी असेल तर तुम्ही ते सर्व System SSD वर Install करू शकता.

त्यासोबतच या ठिकाणी Highly Recommend केल्या जाते की तुम्ही SSD मध्ये OS किंवा जास्त प्रमाणात use केले जाणारे तुमचे Programing app किंवा program install करावा. यामुळे computer तुमचे जास्त गतीने वर करण्यासाठी सक्षम बनते.

निष्कर्ष

नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी SSD Meaning in Marathi आर्टिकल मध्ये SSD काय आहे त्यासोबतच SSD आपल्या कम्प्युटर सिस्टीम मध्ये का आवश्यक आहे. SSD आणि HDD यांची तुलना त्यासोबतच SSD मध्ये ॲप कसे इंस्टॉल करायचे यासारखे खूप काही माहिती आपणास बघितली आहे.

तुम्हाला आमच्या SSD Meaning in Marathi आर्टिकल मध्ये कोणत्याही प्रकारची शंका असेल किंवा तुमची SSD बद्दल कोणतेही प्रश्न असतील किंवा Dought असतील ते तुम्ही आम्हाला Comment box मध्ये कमेंट करून विचारू शकता आम्ही त्या प्रश्नाचे निवारण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

हे सुद्धा वाचा

वर्क फ्रॉम होम मराठी मधे

डाटा एंट्री म्हणजे काय ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here