सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय ? | Social Media Marketing in Marathi

0
444

Social Media Marketing in Marathi,सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय ?,Social Media Laws काय आहे ?,Social Media Marketing Tips in Marathi,Social Media Marketing Benifits in Marathi

Social Media Marketing in Marathi

नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय ? जर तुम्हाला माहिती नसेल तर काही हरकत नाही आपण Social Media Marketing काय आहे याबद्दल माहिती बघणार आहोत,Social Media हा सध्याचा वेळेला आपल्या जीवनामधील सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहे.

Social Media Marketing in Marathi

ज्यामध्ये Facebook,Instagram,Twitter या Social Media Platforms वर आपण आपला जास्त करून वेळ spend करत असतो, पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही तुमचा एक स्वतःचा Product social media च्या मदतीने promote सुद्धा करू शकता.Social Media वर आज त्यावेळेला सर्वात जास्त user active आहे. त्यामुळे Social Media मध्ये Marketing ची खूप जास्त प्रमाणामध्ये Opportunity आपल्याला दिसून येते. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की आपण Social Media वर Marketing कशी करायची ?, Social Media Marketing काय आहे ?.

हे सुद्धा वाचा

डिजिटल मार्केटिंग काय आहे ?

डिजिटल मार्केटिंग कोर्सेज मराठी मधे

Social Media Marketing मध्ये तुम्हाला तुमच्या brand ला लोकांपर्यंत पोहोचवायचे असते. तुम्हाला तुमच्या Brand ला आणि Product ला Promote करण्यासाठी अशाच काही Social Media Platform ची आवश्यकता असते, ज्या ठिकाणी जास्त करून user active असतात. आणि त्यामध्ये Social Media Marketing Platform खूप चांगला विकल्प तुमच्यासाठी ठरू शकतो.

Social Media Platform हा Marketing करण्याचा आज त्यावेळेला सर्वात जास्त Powerfull मार्ग आहे. ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा Business ची reach वाढवू शकता, यासोबतच तुम्ही जर तुमच्या campaign ना user friendly बनवत असाल तर तुमची lead generation 2x boost होऊ शकते.

जर तुम्ही आतापर्यंत Social Media Platform जसे की Twitter,Linkedin,Pintrest,Facebook,Instagram यासारख्या प्लॅटफॉर्मला तुमच्या Business साठी युज करत नसाल तर तुम्ही तुमच्या business grow करण्यासाठी खूप चांगला मार्ग गमवत आहात, त्यामध्ये तुमची Brand Value आणि Reach सुद्धा Include आहे. तुम्हाला तुमच्या Business ला आजपासूनच Social Media वर Promote करायला सुरु करायला हवे.

हा एक असा मार्ग आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या Product ची Remarketing सुद्धा खूप सोप्या पद्धतीने करू शकता. याठिकाणी तुम्ही फक्त Business आणि तुमचे Product promote नाही करू शकत यासोबतच जर तुम्ही तुमचे कोणतीही एखादी कंपनी चे Blog किंवा Website असेल तर तुम्ही त्या वेबसाईटला सुद्धा Social Media वरती Promote करू शकता, यामुळे तुमच्या ब्लॉगची Authority सुद्धा वाटते.ब्लॉग म्हणजे काय ?

जर तुमच्या content चांगला असेल आणि तो तुमच्या युजरला Value Provide करत असेल तर तुमच्या website मध्ये Google च्या मदतीने सुद्धा Traffic येते. आज सुद्धा खूप सारी Blogger असे आहे जे फक्त Social Media Platform चा उपयोग करून आपल्या Website मध्ये Traffic drive करत आहे. आणि खूप चांगला प्रमाणामध्ये ऑनलाईन पैसे सुद्धा कमवत आहेत. या सर्व गोष्टींना लक्षात घेऊन मी तुमच्यासाठी आज Social Media Marketing in Marathi या आर्टिकल मध्ये Social Media Marketing म्हणजे काय याबद्दल माहिती तुम्हाला Provide करणार आहे.

मी आज या ठिकाणी तुम्हाला Social Media Marketing म्हणजे काय या बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, जर तुम्हाला सुद्धा तुमचा Business करायचा असेल तर तुम्हाला Social Media Marketing in Marathi ही संपूर्ण post लक्षपूर्वक असणे आवश्यक आहे. या पोस्टच्या मदतीने तुमचा Social Media Marketing बद्दल चे संपूर्ण प्रश्न solve होतील.

सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय ?

Social Media Marketing ही एका प्रकारची Marketing Statergy असते, जे की Internet Marketing चा एक भाग असतो. या ठिकाणी आपण कोणताही Brand ला किंवा Product ला Promote करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे Content share करत असतो. मध्ये Video,Infographics,Audio,Image Blog post इत्यादींचा वापर आपण करू शकतो. या सर्वांच्या मदतीने कंपनीच्या Marketing खोल ला Achive केले जाते. Social Media Marketing हा Lead Generation करण्यासाठी उत्कृष्ट मार्ग आहे.

सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय ?

याच्या मदतीने तुम्ही जास्तीत जास्त Audiance ला तुमचा Brand सोबत Engage करू शकता. Social Media Website वर आपल्या Brand ची Promotion करण्यासाठी Marketer खूप सारे वेगवेगळ्या Statergy चा उपयोग करतात, जर तुम्हाला सुद्धा तुमच्या Brand ना Social Media च्या मदतीने Promote करायचा असेल तर तुम्हाला तुमचा Content हा नेहमी User friendly बनवावा लागेल.

हे सुद्धा वाचा

सॉफ्टवेयर म्हणजे काय ?

SEO काय आहे ? का महत्वाचे आहे

जर तुम्ही तुमच्या content मध्ये फक्त तुमचा brand चा संबंधित संपूर्ण गोष्टी add करत असाल तर अशा content सोबत user खूप जास्त Engage राहत नाही, तुम्हाला नेहमी Active आणि Unique content बनवावा लागेल. त्यामुळे तुमच्या Content च्या मदतीने जास्तीत जास्त Audiance तुमच्या सोबत जोडले जातात. Social Media Marketing च्या मदतीने त्यामुळे तुमच्या Product ची sell आणि Brand Value दोन्ही ला increase करू शकता. मी आशा करतो तुम्हाला Social Media Marketing in Marathi या आर्टिकल मध्ये सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय याबद्दल माहिती झाली असेल आता आपण Social Media Marketing Website कोणकोणते आहे याबद्दल माहिती बघणार आहोत.

सोशल मीडिया मार्केटिंग वेबसाईट कोणत्या आहे ?

जर तुम्ही सुद्धा तुमच्या Business ना Social Media वर Promote करायचा विचार करत असाल किंवा तुम्ही तुमच्या Blog वर किंवा वेबसाईटवर Social Media च्या मदतीने Traffic घेऊन येण्याचा प्रयत्न करत असाल तर, यासाठी तुम्हाला सर्वात चांगली Social Media Marketing Website कोणती आहे याबद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे असते, म्हणजेच सर्वात चांगली Social Media Marketing Website कोणती आहे जिच्यावर सर्वात जास्त प्रमाणामध्ये Traffic असतात.

या सर्वांबद्दल माहिती आपण Social Media Marketing in Marathi आर्टिकल मध्ये पुढे बघणार आहोत तर चला बघूया Best Social Media Marketing Website कोणकोणत्या आहे ?.

Facebook

फेसबुक एक संपूर्ण जगामधील सर्वात मोठी Social Media Marketing Website आहे. जिचा उपयोग सर्वात जास्त प्रमाणामध्ये केला जातो, Facebook हा दुनिया मधील मोठ्या Social Media Platform मधून एक आहे. फेसबुक वरती तुम्हाला तुमचा Business Promote करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही Paid advertising campion सुद्धा करू शकता. त्यासोबत तुम्ही फेसबुक वरती free मध्ये आपले स्वतःचे एक Business page तयार करून त्याठिकाणी तुमचा business product बद्दल पोस्ट करू शकता. facebook मध्ये प्रत्येक महिन्याला 2.7 billion active users असतात. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. जर तुम्हाला सुद्धा तुमच्या business ला फेसबुक वरती Promote करायचा असेल तर तुम्हाला Facebook Marketing काय आहे याबद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.

Instagram

Social Media Marketing मध्ये Instagram चा सर्वात जास्त उपयोग हा Brand Value वाढवण्यासाठी केला जात आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या Product चा संदर्भात फोटो आणि video share करू शकता, Instagram या Platform मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची link add करण्याची अनुमती दिल्या जात नाही. त्यासोबतच तुम्ही या ठिकाणी कोणत्याही एखाद्या पोस्टमध्ये जास्त प्रमाणामध्ये तेच add करू शकत सुद्धा नाही.Make Money From Instagram

जर तुम्ही तुमच्या Product च्या संदर्भात photo किंवा video बनवत असेल तर, Instagram हे website तुमच्यासाठी खूप चांगली ठेवू शकते. Instagram मध्ये तुम्हाला तुमच्या page ला grow करण्यासाठी तुमच्या page च्या related popular # चा उपयोग करावा लागेल. हा एक तुमच्या audiance पर्यंत पोहोचण्याचा खूप चांगला मार्ग आहे.

यासोबतच तुम्हाला तुमचा Brand value बनवायचे असेल तर तुम्ही कोणतेही एखाद्या Social Media Influencer सोबत Collaboration करू शकता, ज्याच्या profile मध्ये blue tick लागलेली असते. जर तुमच्या Product ला promote केल्या जात असेल तर तुमच्या product ची Brand value वाढते. याठिकाणी तुम्ही कोणत्याही एखाद्या व्यक्तीला Sponsored सुद्धा करू शकता, ज्याचे allready million मध्ये Followers आहे. इंस्टाग्राम मध्ये प्रत्येक महिन्याला 1 billion activre users आहे.Instagram Marketing in Marathi

Twitter

Twitter सुद्धा एक खूप चांगला Social Media Marketing Platfoem आहे. या ठिकाणी तुम्हाला नेहमी नवीन नवीन Update भेटत असते. जर तुम्ही दैनंदिन तुमचा brand च्या संदर्भात काही ना काही Content publish करत असाल तर तुमच्यासाठी Twitter हा एक खूप चांगला पर्याय ठरू शकतो. याठिकाणी Video,blog poost,image,link इत्यादी share करणे खूप सोपे असते. यासोबतच तुम्ही ट्विटरवर सुद्धा Paid campion किंवा sponsored ads चालवू शकता.

Linkedin

Linkedin सुद्धा एक खूप चांगला Peer to Peer Social Media Marketing Platform आहे, जॅकी Business to Business साठी खूप चांगला असतो. जर तुम्हाला तुमचा product business to business साठी sell करायचा असेल तर तुमच्यासाठी Linkedin Website best ठरू शकते. या ठिकाणी सुद्धा तुम्ही Piad Campion किंवा Sponsored ads चालू शकता.

यासोबतच तुम्ही याठिकाणी तुमच्या product ला फ्री मध्ये Promote करू शकता, यासाठी तुम्हाला Linkedin business page बनवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला या page मध्ये दैनंदिन काही ना काही post करावे लागेल. त्यानंतर हळूहळू तुमचा Linkedin business page grow करायला लागेल. Linkedin मध्ये सर्व मिळून registered User 706 million पेक्षाही जास्त आहे.

Pintrest

जर तुमचा एखादा Ecommers Business असेल, तर तुमच्यासाठी Pintrest हा खूप चांगला Social Media Marketing Platform करू शकतो. कारण की Pintrest use करणे खूप सोपे असते. या ठिकाणी तुम्ही तुमच्या Product बद्दल संपूर्ण माहिती Pin करून Board करू शकता. Board म्हणजे एका प्रकारचा ग्रुप असतो, त्या ठिकाणी तुम्ही तुमचं सर्व Pin add करू शकता.

काही Reaserch नुसार असे समोर आले आहे तू Pintrest मधून जवळपास 87% Product खरेदी केले जाते. जर तुम्ही सुद्धा तुमच्या Product बद्दल योग्य माहिती fill करत असाल, तर या ठिकाणाहून Lead generation करणे खूप होते. यासोबत तोडे पिंटरेस्ट मधून Affiliate Marketing सुद्धा करू शकता. Pintrest Website मध्ये महिन्याला 400 million user आहे.

YouTube

YouTube हा संपूर्ण जगामधील सर्वात मोठा Video Platform आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे Video बघायला भेटतात. तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे की YouTube हा Social Media Marketing Platform नाही. तरीसुद्धा यूट्यूबला आपण Best Social Media Marketing Platform या लिस्टमध्ये यासाठी ठेवले आहे की तुम्ही याच्या मदतीने सुद्धा खूप चांगल्या प्रमाणामध्ये Lead generation करू शकता.

तुम्ही तुमचा बिझनेसचा related video बनवून YouTube वर Upload करू शकता, यानंतर तुम्ही तुमच्या YouTube च्या मदतीने वेबसाईटवर सुद्धा add करू शकता, या प्लॅटफॉर्मवर खूप चांगल्या प्रमाणात मध्ये काम करत असाल तर तुम्हाला YouTube मधून सुद्धा खूप चांगल्या प्रमाणामध्ये earning होऊ शकते. युट्युब मध्ये जवळपास प्रत्येक महिन्याला 2 billion पेक्षाही जास्त active users असतात.

Snapchat

Snapchat आहे अशा प्रकारचा Social Media Platform आहे, जो कि आपल्या user ला photo आणि video upload करण्यासाठी अनुमती देतो. या ठिकाणी तुम्ही upload केलेले फोटो आणि व्हिडिओ 24 तासांसाठी असतात, Snapchat real time update साठी Best platform आहे. Snapchat वरती सर्वात जास्त user students असतात. या ठिकाणी महिन्याला 238 million active users असत.

Tumbler

Tumbler हे Social Media Website च्या अंतर्गत येत नाही, तरीही आपण Best Social Media Marketing website या लिस्टमध्ये यासाठी ठेवले आहे की Tumbler वरती 16 ते 34 वयापर्यंतच्या सर्वात जास्त user या ठिकाणी आहे. ही एक प्रकारची Microblogging website आहे. याठिकाणी तुम्ही तुमच्या product आणि blog website यांना खूप सोप्या पद्धतीने free मध्ये promote करू शकता. जेव्हा तुम्ही या ठिकाणी तुमचे account तयार करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या नावाने Subdomain म्हणून एक website page दिला जाते. ज्या ठिकाणी तुम्ही Link share करू शकता. यासोबतच Tumbler या platform मध्ये तुम्हाला Photo,video आणि blog post share करण्यासाठी अनुमती असते. कलर मध्ये 507 million blog resistor आहे.

हे सुद्धा वाचा

वेब होस्टिंग म्हणजे काय ?

VPN म्हणजे काय ?

Social Media Laws काय आहे ?

तसे बघितले गेले तर आपण सर्वांनाच माहिती आहे Social Media Law काय आहे, पण असे सिद्ध होऊ शकते की त्याबद्दल तुम्हाला काही माहिती नाही किंवा कमी माहिती आहे त्यामुळे Social Media Marketing in Marathi या आर्टिकल मध्ये Social Media Law काय आहे या बद्दल माहिती सांगणार आहे.

The Law of Listening

जर तुम्हाला Social Media आणि Content Marketing मध्ये यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला कमी चर्चा करून जास्त मुनाफा कसे कमवतात याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमच्या Targeted audiance च्या content ला व्यवस्थितपणे वाचले पाहिजे, आणि तुम्हाला त्यांचा असा discusion मध्ये सहभागी व्हायला हवे ज्या ठिकाणी तुम्हाला माहिती झाले पाहिजे की त्यांच्यासाठी काय Important आहे. असे केल्यानंतर तुम्ही एक योग्य content creator बनू शकता आणि त्यामध्ये काही बल्लू ऍड करू शकता.

The Law Of Focus

तुम्हाला तुमचा Blog मध्ये संपूर्ण Focus द्यायला हवे. कारण की जर तुम्ही सगळीकडे जर तुमचे लक्ष द्यायला लागले तर तुम्ही कोणत्या गोष्टींमध्ये सफल होऊ शकणार नाही. तुम्हाला तुमच्या Content मध्ये चांगला फोटो द्यायचे आहे आणि Audiance तुमचा Blog पर्यंत घेऊन यायचे आहे.

The Law Of Quality

Quality नेहमी quantity पेक्षा जास्त चांगले ठरते त्यामुळे हे तुमच्यासाठी चांगले ठरेल जर तुमच्याकडे 1000 Online Connection असे असेल जे की तुमच्या Content ला वाचत असेल आणि share सुद्धा करत असेल तर ते तुमच्यासाठी खूप चांगले ठरते. पण जर तुमच्याकडे 10000 Online connection असे असेल जे एकदा connect झाल्यानंतर परत तुम्हाला भेटत नाही असे connection काहीच कामाचे नसते.

The Law Of Patience

Social Media Marketing मध्ये सफलता ही रातोरात भेटत नाही. यासाठी तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये कठीण परिश्रम करावे लागतील आणि तुम्हाला योग्य वेळेची वाट बघावी लागते. त्यामुळे तुमच्या मध्ये Patience असणे खूप गरजेचे असते.

The Law Of Compounding

Compounding चा funda हा आहे की लगातार आणि patience सोबत घेऊन काम करणे चांगले reasult मिळवण्यासाठी. आणि अशा मध्ये जर आपण चांगले आणि Quality Content सातत्याने Publish करत राहिलो तर हळूहळू लोकं त्या content ला बघत जाईल आणि असे झाल्यामुळे आपला Online Database सुद्धा वाढतो. जो तुम्हाला भविष्यामध्ये खूप चांगले Reasult मिळवून देतो.

The Law Of Influence

तुम्हाला नेहमी अशा प्रकारच्या Online Influencer ला शोधण्याची आवश्यकता असते ज्याची Market मध्ये चांगली Demand आहे. देतो म्हणजे Product service आणि business मध्ये intrested आहे, अशा लोकांसोबत तुम्हाला connect करायचे आहे आणि पुढे चालून त्यांच्यासोबत चांगली bonding सुद्धा करायचे आहे.

आणि असे सुद्धा होऊ शकते ते आपल्या product ला आपल्या Followers सोबत share करेल, त्यामुळे तुम्हाला खूप जास्त फायदा होऊ शकतो.

The Law Of Value

जर तुम्ही दिवसभर Social Media वर ती तुमच्या Product आणि service बद्दल Information share करत असाल तर होऊ शकते की लोक तुमच्या Product बद्दल कदर न करेल, त्यामुळे तुम्हाला तुमच्या content वरती जास्त लक्ष द्यायची आवश्यकता असते कारण चांगले content तुमच्या Product ला जास्त बळ प्रदान करते.

The Law Of Acknowledgement

जसे कोणताही एखादा प्रसंग तुम्हाला भेटायला आला तर तुम्ही त्याला Ignore करत नाही त्याच प्रमाणे तुम्हाला एखादा व्यक्ती Online बोलण्यासाठी आला तर तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा त्याला Ignore करायचं नाही. असे केल्यामुळे त्या व्यक्तीचे तुमच्यावर असलेला विश्वास जास्त वाढतो.

Social Media Marketing Tips in Marathi

Social Media Marketing Tips in Marathi

आता आपण Social Media Marketing in Marathi आर्टिकल मध्ये Social Media ला कोण कोणते आहे याबद्दल माहिती बघितली आहे त्या सोबतच आपण Social Media Marketing साठी Best Website कोणता आहे याबद्दल माहिती बघितली आहे आता आपल्याला Social Media Marketing बद्दल काही Tips बघायचा आहे. त्या पुढील प्रमाणे.

Social Media Content Planning

मी पाहिले सुद्धा तुम्हाला सांगितले आहे Social Media Marketing साठी Content planning खूप आवश्यक आहे. जसे की Keyword Reaserch आणि Compititive Reasult यामुळे आपल्याला खूप सारे idea भेटते जे आपल्या audiance ला खूप जास्त आवडेल.

Greate Social Content

दुसऱ्या Online Marketing नुसारच Social Media मध्ये तुमचा content चि demand सर्वात जास्त असते. त्यामुळे तुम्हाला एक गोष्टीचे ध्यानात ठेवावे लागेल की तुम्हाला निरंतर content सोबतच चांगले Images,Video,Inforgraphics या सर्वांचा content मध्ये उपयोग करायचा आहे यामुळे तुमचा Content आणखीनच आकर्षक बनतो.

Consistent Brand Image

Social Media Marketing च्या मदतीने तुम्ही तुमच्या Brand Image सर्वत्र पसरू शकता, पण या ठिकाणी एक लक्ष द्यायची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला तुमचा Brand च्या Unique image सोबत नेहमी ignore राहायचे आहे त्यामुळे लोकांचा तुमच्यावर विश्वास जास्त होतो.

Social Media For Content Creation

Social Media हा एक खूप चांगला मार्ग आहे आपल्या website blog किंवा content ला read पर्यंत पोहोचण्याचा. एकदा का तुमचे चांगल्या प्रमाणामध्ये जास्त खोलवर बनले की तुम्ही त्यांना तुमच्या website मध्ये सुद्धा drive करू शकता. यामुळे तुमच्या ब्लॉगची किंवा website चे सुद्धा Authority वाढते.

Sharing Curated Links

Social Media चा उपयोग Marketing साठे करणे हा एक खूप चांगला मार्ग आहे. यामुळे तुमच्याकडे slowly खूप प्रमाणात followers येतात, जर तुम्हाला असे वाटत असेल की काही चांगलं information ची link तुमच्या followers साठी चांगली ठरू शकते तर मी त्या ठिकाणी link सुद्धा share करू शकता. यामुळे असे सुद्धा होऊ शकते की ते followers तुमची post share करेल.

Tracking Competitor

तुम्हाला नेहमी तुमच्या Competitor चा प्रत्येक हालचालींना व्यवस्थितपणे Analyse करायचे आहे यामुळे तुम्हाला जास्त data base तुमच्याकडे store होतो जसे की,Keyword Research आणि दुसरे काही Social Media Marketing insight जर तुमचे computer अशा प्रकारच्या काही technique चा उपयोग करत असेल जे त्यांच्यासाठी चांगले ठरत आहे तर तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी चा उपयोग करायचा आहे, पण तुम्हाला त्यापेक्षा चांगला करायचा आहे नाहीतर तुम्हाला तुमच्या मनासारखे result भेटणार नाही.

Social Media Marketing Benifits in Marathi

Social Media Marketing Benifits in Marathi
 • cheap and maximum reach : social media marketing च्या मदतीने आपण कमी खर्चा मध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो.
 • brand awareness : तुम्ही तुमच्या business बद्दल किंवा तुमच्या personal brand बद्दल लोकांना awareness करू शकता.
 • getting leads and direct sells : तुम्ही social media च्या मदतीने तुमचा business साठी direct leads आणि sell दोन्ही करू शकता.
 • good costumer relation : social media च्या मदतीने तुम्ही तुमच्या costumer सोबत जोडू शकता, आणि यामुळे तुम्ही भविष्यामध्ये तुमची service पहिल्या पेक्षाही जास्त चांगली करू शकता.
 • remarketing : social media marketing च्या मदतीने तुम्ही तुमच्या website मध्ये किंवा social media profile मध्ये engaged असणारे किंवा क्रेडिट करणारे युजरला target करून advertisement करू शकता. त्यासोबतच तुमचे product किंवा service खरेदी केलेल्या कस्टमरला पुन्हा तुम्ही एखादी service विक्री करू शकता.

आता आपण Social Media Marketing in Marathi आर्टिकल मध्ये काही साधारण social media marketing benifits बघितले जे जास्त करून business मध्ये असतात. यासोबतच वेगवेगळ्या बिजनेस सेटिंग वेगवेगळे soical media marketing benifits असू शकतात.

Social Media Marketing Stratergy

 • audiance research : तुम्हाला तुमच्या business related audiance बद्दल माहिती घेणे आवश्यक असते जसे की कोणत्या user आपल्या business साठी intrested आहे.
 • Demographic : तुम्हाला तुमची ads दाखवण्याची location decide करावी लागेल.
 • social media platform selection : तुम्हाला सर्व social media platform ची माहिती घेऊन माहिती करावे लागेल की तुमच्या business related intrest असणारे costumer कोणत्या सर्वात जास्त social media platform चा उपयोग करतात.
 • Content planning : तुम्हाला social media marketing साठी marketing content तयार करावा लागेल जो छोटा आणि चांगला attractive असेल त्यामध्ये तुम्ही image,video,infographics,audio यांचा उपयोग करू शकता.
 • post creation : आता तुम्हाला तुमच्या content चा use करून पोस्ट तयार करावे लागेल.
 • decide budjet : वरील सर्व process केल्यानंतर तुम्हाला तुमचे budjet ठरवावे लागेल जे प्रत्येक महिन्यासाठी किंवा प्रत्येक दिवसासाठी असू शकते.
 • targeted audiance selection : वरती सांगितल्या गेलेल्या targeted audiance नुसार तुम्हाला तुमच्या business related audiance select करावी लागेल म्हणजे targeted audiance select करावे लागेल.
 • analyze performance : तुम्हाला तुमची ads campion संपल्यानंतर बघावे लागेल तुमच्या ads costumer च्या social media platform वर कसे परफॉर्म करत आहे. यामुळे तुम्हाला पुन्हा ads तयार करता वेळेस एक गोष्ट नक्की समजेल की आपल्याला कोणत्या प्रकारची ads तयार करायचे आहे ज्याने करून आपल्याला फायदा होईल.

निष्कर्ष

नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी Social Media Marketing in Marathi आर्टिकल मध्ये सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय सोशल मीडिया मार्केटिंग कसे करतात त्यासोबतच सोशल मीडिया मार्केटिंग करण्यासाठी कोण कोणत्या वेबसाईट बेस्ट आहे, सोशल मीडिया मार्केटिंग आपल्यासाठी का आवश्यक आहे, सोशल मीडिया मार्केटिंग चे फायदे आणि सोशल मीडिया मार्केटिंग स्ट्रॅटेजी याबद्दल माहिती बघितली आहे.

तुम्हाला आमचा Social Media Marketing in Marathi आर्टिकल मध्ये कोणत्याही प्रकारची शंका असेल किंवा तुमचे सोशल मीडिया मार्केटिंग बद्दल कोणतेही प्रश्न असतील किंवा डाउट असतील ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आणि त्या प्रश्नाचे निवारण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय ?

Social Media Marketing ही एका प्रकारची Marketing Statergy असते, जे की Internet Marketing चा एक भाग असतो.

सोशल मीडिया मार्केटिंग मधे कोण कोणती वेबसाइट येत्या ?

फेसबुक,ट्विटर,पिंटरेस्ट,इंस्टाग्राम,यूट्यूब,क्वोरा,लिंकेडीन व इतर काही ऑनलाइन वेबसाइट येता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here