SIP म्हणजे काय ? | SIP Information in Marathi

0
243

SIP Information in Marathi,SIP Full Form in Marathi, SIP Meaning in Marathi,SIP Calculator in Marathi ,SIP काय आहे ? SIP in Marathi,SIP चे फायदे,SIP चे नुकसान,NAV काय आहे

SIP Information in Marathi

तुम्हाला माहिती आहे का सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन काय आहे म्हणजेच SIP काय आहे ? तुम्ही असेही बद्दल खूप लोकांना बोलताना किंवा चर्चा करताना बघितले असेल. SIP सोबत असलेले खूप सारे पोस्ट किंवा ठिकाणी तुम्ही तुमच्या phone मध्ये किंवा computer मध्ये बघितलेच असेल. पण तरीही तुम्हाला SIP काय आहे याबद्दल माहिती नसेल तर आज आपण SIP Information in Marathi या पोस्टच्या माध्यमातून SIP काय आहे त्याचे आपल्याला काय फायदे होतात आणि या सोसायटीमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची याबद्दल माहिती बघणार आहोत.

Investment करण्याचे खूप सारे मार्ग असतात पण Investment सोबतच Investment च्या रक्कम ला वाढवणे सुद्धा गरजेचे असते. Investment केलेली रक्कम आपण खूप ठिकाणी गुंतवू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपण खूप सारे Investment reaturns मिळू शकतो. पण तुम्हाला जर नियमित पैसे येणारे मार्ग हवे असेल तर त्यासाठी आपल्याला invest केलेले सर्व पैसे SIP मध्ये गुंतवणूक करण्याची आवश्यकता असते.

SIP Information in Marathi

SIP मुळ आपण न फक्त आपली investment केलेली रक्कम वाढवू शकतो. याव्यतिरिक्त SIP च्या मदतीने आपण tax मधून सुद्धा मुक्तता घेऊ शकतो. सुरुवातीच्या काळामध्ये खूप सारी लोकांना SIP बद्दल चुकीची खबर होती की SIP मध्ये investment केल्यावर आपल्याला नुकसान होते. त्यामुळे आजची आपली यासाठी SIP Information in Marathi ही पोस्ट त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांना असे वाटते की या SIP मुळे आपली Investment नुकसानदायक ठरते. आपणास या SIP Meaning in Marathi किंवा SIP Information in Marathi या पोस्टमध्ये त्या लोकांचे सर्व शंका दूर करणार आहोत.

Read More

Finance information in marathi

internet banking information in marathi

SIP काय आहे ? SIP in Marathi

आपण खूप वेळेस असे ऐकले असेल की छोट्या छोट्या थेंबांनी सागर बनते आणि ही गोष्ट 100% खरी सुद्धा आहे. investment या दुनिया मध्ये सुद्धा हीच system आपल्याला हाती घ्यायचे आहे. investment या feild मध्ये असे काही गरजेचं असते की जास्त पैसे कमवण्यासाठी आपल्या जास्त पैसे investment करावे लागते.

कोणताही एखादा व्यक्ती जास्त प्रमाणामध्ये investment करत असेल तर त्या व्यक्तीला खूप जास्त प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकते. त्यामुळे नियमितपणे छोटे-छोटे investment जरी केली तरी ते आपल्याला long term मध्ये खूप चांगला reaturn मिळवून देतात कोणतीही risk न घेता. SIP सुद्धा याच प्रमाणे आपल्या साठी काम करते.

SIP हा कमी investment सोबत गुंतवणूक करण्याचा खूप चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये काही ठराविक रक्कम investment करू शकता. आणि याच प्रकारच्या छोटे-छोटे investment मधून तुम्ही long term मध्ये खूप चांगला reautrn मिळवू शकता. SIP मध्ये invest ला एक निश्चित रक्कम मध्ये एका विशिष्ट शेअरमध्ये जसे की share market,mutual funds किंवा सोने इत्यादी मध्ये investment करावी लागते. ज्या व्यक्तींना share market मध्ये जास्त माहिती नाही आहे, त्यासोबतच share market कशा प्रकारे काम करते याबद्दल सुद्धा त्यांना माहिती नसेल तर ते व्यक्ती SIP मध्ये Investment करू शकता. अशा प्रकारच्या लोकांसाठी SIP मध्ये investment करणे खूप चांगला पर्याय ठरतो.

SIP मध्ये ठराविक वेळेवर ठराविक पैसे आपल्याला invest करावे लागते. investors SIP च्या मदतीने शेअर बाजार,म्युच्युअल फंड आणि गोल्ड ETF इत्यादी मध्ये invest करू शकतात.

SIP Mutual Funds ला मध्यमवर्गीय लोकांपर्यंत आणण्याचे खूप चांगले काम करतात कारण की SIP मुळे ते लोक सुद्धा Mutual Funds मध्ये Investment करतात त्यांचे बजेट खूप कमी असते. जी व्यक्ती एकदम जास्त Investment करण्यामध्ये असमर्थ असेल ते व्यक्ती प्रत्येक महिन्याला 500 किंवा 1000 रुपये investment करू शकता. यामुळे या SIP च्या मदतीने मध्यमवर्गीय व्यक्ती छोटे investment मधून सुद्धा long term मध्ये चांगली returns मिळू शकतात.

यासोबतच जेव्हा तुम्हाला तुमची SIP मधील सर्व share sell असेल त्यावेळेस तुम्ही market valuation नुसार ते सर्व शेअर मोडून आपले returns मिळवू शकता.

SIP Information in Marathi

SIP चे फायदे

तसे बघितले गेले तरी या साहित्याचे खूप सारे फायदे आहे पण SIP Information in Marathi या पोस्टमध्ये आपण त्यापैकी थोडीफार बघणार आहोत. तर चला बघूया त्या साहित्याचे फायदे

Small Investment

जसे की आपण आत्ताच वरती बघितले की SIP मध्ये आपल्याला छोट्या अंतरा कालावर छोटी Investment नियमित पणे करावी लागते. त्यामुळे आपल्या सर्व आपल्या दिवसाच्या खर्च मधून आपली काही थोडेफार पैसे साईडला काढणे खूप सोपे ठरते. छोटे Investment तुम्ही प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करून तुम्ही long term मध्ये खूप चांगले returns मिळवू शकता.

जर तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये 10% व्याज दर रिटर्न नुसार हजार रुपये investment करत असाल तर तुम्हाला तुमच्या investment चा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पंधरा वर्षानंतर जवळपास 414,470 रुपये भेटेल. पण तुम्ही या पंधरा वर्षांमध्ये फक्त 1,80,000 रुपये जमा केलेले असेल.

SIP च्या माध्यमातून तुम्ही फक्त 500 रुपयांपासून investment सुरू करू शकता आणि ही investment मी long term मध्ये तुम्हाला खूप चांगला profit निर्माण करून देऊ शकते.

Easy to Invest

SIP मध्ये investment करणे खूप सोपे असते. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जास्त चिंता करण्याची आवश्यकता नसते तुम्ही जर काही असेल ती मध्ये first time investment करत असाल तरीही तुम्ही खूप सोप्या पद्धतीने या ठिकाणी investment करू शकता.

तुम्हाला या ठिकाणी फक्त तुमचा एकदाच plan निवडायची आवश्यकता असते त्यानंतर तू निश्चित केलेल्या तारखेवर Mutual fund तुमच्या Bank account मधून पैसे काढते आणि तुम्ही select केलेल्या प्लॅनमध्ये add करते.

या ठिकाणी तुमचे Bank account SIP scheme वाल्या अकाउंट मध्ये link असते. समजा तुमचा प्लॅन आहे 1000 रूपे investment चा. तर तुमच्या बँका अकाउंट मधून प्रत्येक महिन्याला हजार रुपये काढून SIP account मध्ये transfer केले जाईल. आणि या transfer केलेले पैसे यांच्या मदतीने unit खरेदी केले जाते. ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये खूप जास्त फायदा होतो.

Low Risk

SIP चा खूप चांगला आणि मुख्य फायदा हा आहे की या SIP मध्ये खूप कमी risk असते. समजा तुमच्याकडे 50 हजार रुपये share market मध्ये investment करण्यासाठी आहे. आणि ते संपूर्ण पैसे तुम्ही एक सोबत share मध्ये invest केले. ठिकाणी तुम्हाला कोणतीही कल्पना नसते की तुमचे शेअरची price वरती जाईन किंवा खाली.

या प्रकारच्या market मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये risk असते. पण याचा amount ला आपण जर थोड्या थोड्या वेळेमध्ये invest केले तर आपली याठिकाणी risk कमी होऊ शकते. पण जर आपण याच पन्नास हजार रुपयाला पाच हजार रुपयांच्या दहा हप्ता मध्ये convert केले तर आपण शेअर बाजार मध्ये होणाऱ्या नुकसानीपासून आपल्या स्वतःला वाचवू शकतो. याच प्रमाणे SIP मध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये amount एक सोबत invest करता छोट्या छोट्या small मध्ये Investment करून आपल्या होणाऱ्या नुकसानीपासून वाचवते.

Tax Free

जर तुम्ही या SIP मध्ये Investment करत असाल तर तुम्हाला Money investment करण्यासाठी किंवा Money withdrawal करण्यासाठी कोणत्याही प्रकारची tax लागत नाही. पण या प्रकारच्या tax free scheme मध्ये आपल्याला लॉग-इन पिरेड असतो. म्हणजेच तीन वर्ष तुम्ही यामध्ये investment करून tax मधून मुक्तता करू शकता.

Systematic and disciplined investing

SIP मध्ये investment करण्यासाठी तुमच्या bank account मधून थोड्याफार amount मधून पैसे काढले जाते त्यालाच SIP मध्ये invest करतात. त्यामुळे तुमच्या investment करण्याच्या process मध्ये Systematic and disciplined investing होते. या प्रकारचे disciplined तुम्हाला बचत करण्यासाठी खूप प्रोत्साहित करते, आणि तुम्हाला त्यामुळे पैसे बचत करण्याची सवय सुद्धा लागते.

Read More

KYC Information in Marathi

Paytm information in marathi

Compounding चे फायदे

Compounding या शब्दाचा अर्थ होतो व्याजावर सुद्धा व्यास कमवणे. जेव्हा आपण SIP मध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण व्यक्त केलेल्या amount वर आपल्याला reaturns भेटतात त्या amount ला आपण पुन्हा या SIP मध्ये Re-invest केले त्यामुळे investor चा खूप चांगला फायदा होतो आणि त्याला reaturn चे दुपटीने भेटत असतात,

SIP मधून पैसे काढण्याची सुविधा

जास्तकरून यास SIP scheme मध्ये कोणत्याच प्रकारचा lock in peroid नसतो. lock in period आपण त्या period ला म्हणतो ज्या period मधून आपण आपले पैसे काही कालावधीसाठी काढू शकत नाही. पण यास SIP मधील जास्त करून scheme मध्ये lock in period आपल्याला बघायला भेटत नाही.

SIP Information in Marathi

SIP चे नुकसान


ज्या प्रकार आपण SIP चे फायदे SIP इन्फॉर्म या पोस्ट मधे बघितले त्याच प्रकारे आपयाला SIP चे नुकसान सुद्धा बघायचे आहे ते पुढील प्रमाणे
जर तुम्ही SIP मधे पैसे भरेला विसरलात तर तुम्हाला या ठिकाणी जास्त नुकसान होण्याची सम्भावना आहे
तुम्हाला प्रत्येक महिन्या मधे या ठिकाणी पैसे भरावे लागते ते पैसे भरने सुद्धा खुप कठिन जाते
तुम्हाला SIP मधे चांगल्या रीतुरंस ची काहीच गॅरंटी नास्ते
SIP मधे लोस्स होण्याचे सुद्धा खुप चान्सेस आहे
मार्किट up down मुले चांगले रीतुरंस भेटत नाही
या व्यतिरिक्त तुम्हाला खुप कही अडचणींला सामोरे जावे लागते

SIP Full Form in Marathi

SIP Full Form : SIP चा फुल फॉर्म हा Systematic Investment Plan असा होतो. SIP ला आपण मराठी भाषेमध्ये पद्धतशीर गुंतवणूक योजना असे म्हणतो. यामध्ये गुंतवणुकीचा कालावधी हा साप्ताहिक , महिन्यासाठी, तीन महिन्यासाठी आणि सहा महिन्यासाठी असतो.

SIP मध्ये आपण कमी पडत पासून सुद्धा गुंतवणूक करण्यासाठी सुरुवात करू शकतो. त्या व्यक्तीसाठी खूप चांगले आहे ज्यांना share market सारख्या वित्तीय बाजाराची माहिती नसते.

SIP Full Form in Banking : banking मध्ये सुद्धा SIP चा Full Form हा Systematic Investment Plan असा होतो. आणि SIP ला बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा मराठी भाषेमध्ये पद्धतशीर गुंतवणूक योजना असे म्हटल्या जाते.

SIP Full Form in College : कॉलेजमध्ये SIP चा फुल फॉर्म हा Student inducation program असे सांगितले जाते पण मराठी भाषेमध्ये विद्यार्थी प्रेरणादायक कार्यक्रम असे म्हणतो.

SIP Full Form in Computer : कम्प्यूटर मध्ये SIP चा फुल फॉर्म हा session initiation protocol असा होतो. याला पण मराठी भाषेमध्ये सत्र आरंभ प्रोटोकॉल असे म्हणतो.

SIP Risk in Marathi

SIP Risk काय आहे ? SIP Risk in Marathi

SIP मध्ये Risk काय आहे: SIP मध्ये काही प्रमाणामध्ये Risk सुद्धा असतात त्यापासून तुम्हाला स्वतःला वाचवणे खूप आवश्यक असते त्यापैकी पुढील काही आपण SIP Information in Marathi मध्ये बघणार आहोत.

  • SIP मध्ये जास्त वेळेसाठी कमी ammount मध्ये investment केल्या जाते. यामुळे आपल्याला SIP मध्ये risk कमी बघायला भेटतो.
  • जर कधी SIP मध्ये तुमचे investment करण्याचे स्तर खाली आले तर त्या ठिकाणी तुम्हाला धोका ठरू शकतो.
  • तुम्हाला या ठिकाणी मार्केटमध्ये बेसिक व्यवहार माहिती करून पुढे चालावे लागेल. अशामध्ये मूल्य मध्ये तुमचे इन्वेस्टमेंट केलेले पैसे संपून सुद्धा शकते किंवा 0 सुद्धा होऊ शकते.
  • कोणत्याही एखाद्या कंपनीचा grade कमी झाल्यामुळे Mutual Fund मधील Unit मध्ये असलेल्या मूल्यांवर त्याचा प्रभाव पडतो.
  • कधी कोणतीही एखादी कंपनी कोणत्याही एखाद्या Payment वरून share holders ला कोणत्याही प्रकारचा धोका करते, तर त्या ठिकाणी आपल्याला Default risk सुद्धा होऊ शकतो.
  • खूप ठिकाणी तुम्हाला technical अडचणींना सुद्धा सामोरे जावे लागेल, पण आज त्या वेळेला संपूर्ण process eletronic mood मध्ये translate झालेली आहे त्यामुळे तुम्हाला याचा जास्त काही प्रभाव आढळणार नाही.

Read More

blockchain technology in marathi

forex trading information in marathi

SIP Calculator in Marathi

NAV काय आहे

SIP Information in Marathi आर्टिकल मध्ये आपण SIP मध्ये काही risk आहे याला आपण मराठी भाषेमध्ये समजून घेतले आहे आता आपल्याला एसआयपी मध्ये NAV कशाला म्हणतात आणि नाव काय आहे याबद्दल माहिती द्यायची आहे.

NAV शब्दाचा संपूर्ण अर्थ हा Net Asset Value असे होतो. Mutual Fund मध्ये investment NAV चा स्वरूपामध्ये होत असते, जेव्हा कोणत्याही एखाद्या Mutual fund मध्ये आपण या संस्थेच्या मदतीने investment करत असतो त्यावेळेस चालू असणाऱ्या Asset Value च्या अनुसार mutual fund च्या एक unit च्या मूल्य त्याठिकाणी ठरवले जाते.

NAV ला तुम्ही अशाप्रकारे सुद्धा समजू शकता की Net Asset Value च्या माध्यमातून Mutual fund ची price ठरवल्या जाते. ज्या प्रकारे आपल्या stock मध्ये investment करते वेळेस एका कंपनीच्या स्टॉप ची single value त्या ठिकाणी सांगितल्या जाते. त्याच प्रकारे आपल्यासाठी NAV सुद्धा कार्यकर्ते. याच माध्यमातून आपल्याला म्युचल फंड ची प्राईस ठरवले जाते. याचे मूल्य कमी किंवा जास्त होतच असते.

NAV वाढल्यामुळे म्युचल फंड चांगल्याची किंमत वाढत असते NAV बद्दल माहिती साठी तुम्ही ज्या कंपनीमध्ये Investment करत आहे त्या कंपनीचे तुम्ही Fundamental Analysis करू शकता. तुम्ही त्याचे मागील वर्षाचे काही चार्ट बघू शकता त्या ठिकाणी तुम्हाला माहिती होईल या कंपनीच्या म्युचल फंड चे NAV काय आहे.

NAV ला आपण एक Example च्या मदतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

समजून घ्या A कंपनीचा म्युचल फंड चे NAV शंभर रुपये आहे यामध्ये तुम्ही तुमच्या बजेटनुसार दहा हजार रुपये इन्व्हेस्ट करायचे असेल, जेव्हा तुम्ही याठिकाणी इन्वेस्टमेंट कराल तेव्हा तुम्हाला A कंपनीच्या म्युचल फंड चे 100 युनिट भेटेल. आता या ठिकाणी आपण या युनिटला काही कालावधीसाठी Hold करू शकतो.

काही वेळेसाठी Hold केल्यानंतर NAV ची प्राईज ही वाढायला सुरुवात होते. ज्या वेळेस नाव दोनशे रुपये असा होतो तर अशा वेळेस तुम्ही तुमचे सर्व म्युचल फंड असते युनिट विक्री करायचे असेल तरी या ठिकाणी तुम्हाला 200 नाव x 100 युनिट = 20000 अशाप्रकारे तुमचे पैसे डबल होऊन जाते. मी आशा करतो की तुम्हाला SIP Information in Marathi या आर्टिकल मध्ये NAV काय आहे याबद्दल माहिती झाली असेल.

निष्कर्ष
नमस्कार मित्रानो आपण आज या ठिकाणी SIP Information in Marathi या पोस्ट मधे SIP काय आहे ? त्याचे फायदे, नुकसान आणि SIP Meaning in Marathi या बद्दल खुप कही माहिती बघितली आहे यासोबतच आपल्याला SIP मधे कोण कोणते रिस्क असतात या बद्दल सुद्धा माहिती बघितली आहे

तुम्हाला आमचा SIP Information in Marathi या पोस्ट मधे कोणत्या ही प्रकारची कही अड़चन असेल किवा तुम्हाला SIP बद्दल तुमचे आणखी कही शंका असेल तर ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मधे कमेंट करून वीचारु शकता आम्ही त्या प्रशनचे निवारण करण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद !!!

SIP Full Form in Marathi

SIP Full Form : SIP चा फुल फॉर्म हा Systematic Investment Plan असा होतो. SIP ला आपण मराठी भाषेमध्ये पद्धतशीर गुंतवणूक योजना असे म्हणतो. यामध्ये गुंतवणुकीचा कालावधी हा साप्ताहिक , महिन्यासाठी, तीन महिन्यासाठी आणि सहा महिन्यासाठी असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here