Table of Contents
शेयर मार्किट टिप्स मराठी मधे
नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे काय माहिती झाली असेल आणि तुम्हाला Share Market मध्ये investment करायची असेल तर त्या आधी तुम्हाला सर्वात पहिले share market बद्दल काही टिप्स माहिती असणे गरजेचे आहे, आज मी तुम्हाला Share Market Tips in Marathi या आर्टिकल मध्ये शेअर मार्केट बद्दल काही टिप्स सांगणार आहेत त्या तुम्ही काळजीपूर्वक वाचावी.
Share Market मध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची पैशाची हानी होऊ नये यामुळे आपल्याला Share Market Tips माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे त्या तुम्ही इतर खूप साऱ्या माध्यम वरती बघू शकता परंतु मी आज या ठिकाणी या Blog Post च्या मदतीने तुम्हाला Share Market मध्ये investment करण्यासाठी गरजेच्या ज्या काही tips आहे त्याची माहिती सांगणारा आहे ती पुढील प्रमाणे.
या Tips for Share Market in Marathi तुम्हाला Intraday Trading किंवा इतर कोणत्याही प्रकारचे trading करता वेळेस होणाऱ्या आर्थिक नुकसानी पासून वाचवते. यासोबतच तुम्हाला Share Market बद्दल काही नियम सुद्धा माहिती असणे गरजेचे आहे.
जर तुम्हाला Share Market मधील सर्व नियम व्यवस्थितपणे माहिती असेल तर तुम्ही Share Market मध्ये खूप कमी वेळामध्ये जास्तीत जास्त पैसा कमवू शकता आणि करोडपती बनू शकता.
जर तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे काय ? याबद्दल माहिती असेल तर अति उत्तम पण या ठिकाणी असे सुद्धा काही लोक येतात त्यांना Share Market बद्दल माहिती नसते त्यामुळे Share Market Tips in Marathi आर्टिकल मध्ये मी तुम्हाला सर्वात पहिले Share Market बद्दल थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे.
शेयर मार्केट मधे शेयर इन्वेस्टमेंट कारण्यासाठी तुम्हाला डीमैट अकाउंट काय आहे (what is Demat account) , आणि डीमैट अकाउंट कसे काम करते याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. डीमैट अकाउंट द्वारे तुम्ही शेयर मार्केट मधे इन्वेस्टमेंट करू शकता.
Share Market ती Market असते ज्या ठिकाणी आपण कोणत्याही एखाद्या कंपनीच्या shares मध्ये investment करतो.Share Market आपल्याला
Equity म्हणजे काय , Bonds,Mutual Funds, derivatives सर्वांसोबत कंपनीचे share जसे की financial instrument या सर्वांमध्ये trading करण्यासाठी एक platform उपलब्ध करून देते.
READ :- SIP Information in Marathi
हे सर्व प्रकारचे trading Stock Exchange च्या माध्यमातून होत असते. भारतामधील मुख्य दोन Stock Exchange आहे. BSE ( Bombay Stock Exchange ) आणि NSE (National Stock Exchange ).
हे सर्व Exchange कंपन्यांचे stocks आणि अन्य service किंवा security यांच्यामध्ये Online trading करण्यासाठी एक platform किंवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम आपल्यासारख्या साठी करते. कोणत्याही कंपनीच्या stock किंवा shares आपण त्यावेळेस खरेदी करू शकतो ज्या वेळेस त्या कंपनीचे stocks,IPO in Marathi किंवा share या प्रकारच्या exchange मध्ये listed असते.
याप्रकारे Bombay stock exchange आणि National stock exchange एक खरेदी करता आणि विक्रेता यांच्यामध्ये trade घडवून आणण्याचे comman platform आहे. ( Nifty & Sensex )
जर तुम्हाला Share Market कसे शिकायचे किंवा Share Market मध्ये पैसे कसे कमवायचे याबद्दलची माहिती हवी असेल तर त्या आधी तुम्हाला Share Market मध्ये असलेले काही basic points किंवा concept माहिती असणे अत्यंत गरजेचे असते.
त्यामुळे आज आपण Share Market Tips in Marathi या आर्टिकल मध्ये Share Market बद्दल काही टिप्स शेअर करणार आहोत त्याच्या मदतीने तुम्ही Share Market मधून चांगले पैसे कमवू शकता.
Share Market Tips in Marathi
Share Market Tips in Marathi आर्टिकल मध्ये आपण शेअर मार्केट म्हणजे काय ? या बद्दल थोडीशी माहिती बघितली आहे आता आपल्याला Share Market बद्दल कोणकोणत्या टिप्स आपल्याला उपयोगी ठरतात त्या बद्दल माहिती बघायचे आहे.
कोणताही व्यक्ती किंवा trader Share Market मध्ये investment करण्याआधी आपले एक investment goal तयार करतो. investor कमी वेळामध्ये जास्तीत जास्त reaturns मिळविण्याची अपेक्षा करतात तर काही investor जास्त कालावधीसाठी share hold करून ठेवतात आणि long term plan बनवून जास्तीत जास्त नफा कमावतात.
खरंतर investors long term Goal साठी जात असो किंवा short term plan साठी जात असो, त्याला Share Market च्या volatile स्वभावा पासून वाचण्यासाठी Share Market Tips in Marathi follow करणे अत्यंत गरजेचे असते.
Share Market investors ला जास्तीत जास्त reaturn मिळवण्यासाठी Share Market बद्दल जास्तीत जास्त माहिती असणे गरजेचे असते, कारण की भविष्यामध्ये त्याला कोणत्याही प्रकारच्या पैशांच्या हानीपासून जास्त नुकसान होऊ नये. तर चला आता आपण आपला Share Market Tips in Marathi या आर्टिकल्स मुख्य उद्देश म्हणजे Share Market बद्दल टिप्स बघुयात.
1 ] Investment पैशांना सुनिश्चित करा
Share Market Tips in Marathi यामध्ये सर्वात पहिली tip तुम्हालाही आहे की तुम्हाला जे काही पैसे Share Market मध्ये investment करायचे आहे ते आधी तुम्ही सुनिश्चित करावे.
जेव्हा कधी कोणताही एखादा investor किंवा traders Share Market मध्ये सर्वात पहिल्यांदा येतो तेव्हा त्याची investment करण्याची किंवा trading करण्याची राशी ठरलेली नसते.
READ :- Index funds in Marathi
अशा वेळेस तो व्यक्ती सुरवातीच्या कालावधीमध्ये Share Market मध्ये थोडेसे पैसे investment करतो परंतु ते पैसे गमावल्या नंतर तो अधिक पैसे invest करतो.
यामुळे त्याच्या आर्थिक संपत्तीचा खूप मोठा भाग हा Share Market मध्ये invest करण्यात जातो, त्यानंतर त्याला त्या पैशाबद्दल काळजी वाटायला लागते.
खरं तर असेच माझ्यासोबत सुद्धा झाले होते.
ज्या वेळेस मी सुद्धा Share Market मध्ये पहिल्या वेळेस गुंतवणूक करत होतो त्यावेळेस सुद्धा माझ्या कडून याच प्रकारचे चुकी उघडली होती.
मी सुद्धा माझी investment रक्कम निर्धारित केली नव्हती.
आणि काहीही विचार न करता छोट्याशा राशी पासून सुरुवात करून हळूहळू जास्त पैसे Share Market मध्ये invest करत गेलो आणि त्यामुळे मला तेथून खूप loss झाला.
या प्रकारच्या अडचणींना पासून जो कोणता व्यक्ती Share Market मध्ये पहिल्यांदा investment करत असेल किंवा Share Market मध्ये नवीन नवीन आलेला असेल, त्या व्यक्तीला आपल्या आर्थिक संपत्ती पैकी किती टक्के संपत्तीवर risk घ्यायचे आहे हे सुनिश्चित करणे गरजेचे आहे.
त्या व्यक्तीच्या आर्थिक संपत्ती पैकी Share Market मध्ये invest केली गेलेली रक्कम फक्त एवढीच असावी जेवढी त्याला पुढील पाच वर्षांमध्ये त्या रकमेची आवश्यकता नसेल.
साधारणपणे सांगायची झाली तर एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक संपत्ती पैकी दहा टक्के फक्त Share Market मध्ये त्या व्यक्तीने रक्कम invest करावी.
यामुळे कदाचित एखादवेळेस ती price Share Market मध्ये अडकून राहिली तर त्याचा इतर आर्थिक व्यवहारांमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, यामुळे त्या व्यक्तीच्या मनामधील पैशाबद्दल असलेले भय सुद्धा कमी होऊन जाते.
मी सुद्धा आता माझ्या आर्थिक संपत्ती पैकी फक्त 10 टक्के रक्कम Share Market मध्ये investment करतो, कारण की ती रक्कम समजा एखाद्या वेळेस Share Market मध्ये अडकून जरी राहिली तरी मी माझा खर्च इतर पैशांवर करू शकतो.
त्यामुळे तुम्ही सुद्धा Share Market मध्ये किती टक्के investment करायची आहे हे सुनिश्चित करावे त्यानंतरच आपल्या पैशांना Share Market मध्ये invest करावे.
2 ] Investment आणि Trading यांना वेगळे ठेवावे
Share Market Tips in Marathi यामधील दुसरी tip आहे investment आणि trading यांना वेगळे ठेवावे.
Share Market मध्ये पहिल्यांदा येणारा व्यक्ती किंवा पहिल्या वेळेस investment करणाऱ्या व्यक्ती TV Channel वरती इतर कोणाचे Trading tips किंवा Investment tips बघून share खरेदी करतो. ज्यावेळेस त्याला त्या stocks मधून लाभ होतो त्यावेळेस तो ते सर्व share विक्री करतो.
परंतु जर त्या व्यक्तीला त्या share मध्ये नुकसान होत असेल तर तो Intraday trading करण्यासाठी खरेदी केलेल्या shares ला एक-दोन दिवस जवळ ठेवतो त्याची किंमत वाढते की नाही हे बघायला.
परंतु नका होण्याच्या ऐवजी जेव्हा त्याला जास्त तोटा होत असतो तेव्हा तो व्यक्ती त्या intraday trading करण्यासाठी खरेदी केलेल्या shares ला ” भविष्यामध्ये कधी ना कधी त्याची किंमत वाढेल असे समजून जवळ ठेवतो “.
आणि ही त्यांची सर्वात मोठी चूक ठरते. त्या व्यक्तीला एका गोष्टीची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे की intraday trading करण्यासाठी खरेदी केलेल्या shares ला instrument shares म्हणून ठेवणे अयोग्य आहे, कारण की दोन्ही एकमेकांच्या विपरीत आहे.
intraday trading करण्यासाठी खरेदी केलेल्या shares मध्ये फक्त त्याची technical अवस्था बघितल्या जाते. परंतु investment shares मध्ये असे बघितल्या जात नाही.
management करण्यासाठी share खरेदी करता वेळेस आपल्याला त्यामागे असलेल्या company बद्दल माहिती गोळा करण्याची आवश्यकता असते जर ती company चांगली असेल आणि आपल्याला योग्य दरांमध्ये त्या कंपनीचे share मिळत असेल त्या वेळेसच आपण त्या कंपनीचे share खरेदी करतो. त्यामुळे intraday trading करण्यासाठी खरेदी केलेल्या shares मध्ये आपण investment shares म्हणून invest कधीच करू नये.
3 ] Share Market बद्दल माहिती घेऊन Investment किंवा Trading करावे
Share Market Tips in Marathi यामधील आपला तिसरा point किंवा तिसरी tip ही आहे की Share Market बद्दल knowledge घेऊनच investment किंवा intraday trading करावी.
माझा मित्र अभिषेक यांनी खूप मोठी चूक केलेली आहे, Share Market बद्दल कोणत्याही प्रकारचे konwledge न घेता direct intraday trading व investment सुरू केली होती.
त्यामुळे त्याने सहा महिन्यांमध्ये जमा केलेले rs.40000 एकाच महिन्यात Share Market मध्ये गुंतवले आणि त्याचे संपूर्ण पैसे loss मध्ये गेले.
जर त्यांनी direct Share Market मध्ये intraday trading करण्याऐवजी एखादे Share Market चे पुस्तक घेऊन शेअर मार्केट काय आहे ? याबद्दल नॉलेज घेतली असती किंवा कोणताही एखादा class लावला असता तर तो एका पुस्तकाच्या माध्यमातून आपले 40 हजार रुपये वाचू शकत असता.
हे गमावलेले चाळीस हजार रुपये त्याचे सहा महिन्यांची पगार एवढे होते, परंतु एक Share Market चे पुस्तक तो आपल्या पगार च्या पाच टक्के किंवा दहा टक्के हिस्सा मधून घेऊ शकत होता.
अशा परिस्थितीमध्ये तुम्हीच सांगा कोणते कार्य करणे अभिषेक साठी योग्य ठरले असते. पुस्तक खरेदी करून त्यातून knowledge घेऊन मग investment करणे किंवा direct Share Market मध्ये पैसे invest करणे.
त्यामुळे Share Market मध्ये पैसे investment करण्याआधी तुम्हाला Share Market बद्दल काही पुस्तके वाचून चांगल्यातली चांगली नॉलेज घेणे गरजेचे आहे त्यासोबतच तुम्ही Share Market चे classes सुद्धा लावू शकता online खूप सारी असे platform आहे ज्या ठिकाणी तुम्हाला Share Market बद्दल online शिकवले जाते ते तुम्ही join करू शकता.
Share Market Tips in Marathi या ठिकाणी तुम्हाला Share Market शिकण्यासाठी काही महत्त्वपूर्ण पुस्तकांबद्दल सांगणार आहे ते पुढील प्रमाणे.
1 शेअर मार्केट गाईड :
हे पुस्तक सुधा श्रीमाली यांनी लिहिलेले आहे, या पुस्तकामध्ये सुधा यांनी खूप सोप्या भाषेमध्ये Share Market बद्दल खूप चांगली माहिती सांगितलेली आहे. यामध्ये त्यांनी
शेअर मार्केट काय आहे ?
Primary market आणि Secondary market काय आहे
stock market कसे काम करते
share holder चे benifits काय काय असतात
share कोण कोणत्या प्रकारचे असतात
investment करण्याआधी कोणत्या बाबी लक्षात ठेवाव्यात.
share trading म्हणजे काय
online trading म्हणजे काय
investment करण्याचे मार्ग कोणकोणते आहे
Mutual Funds म्हणजे काय
या पुस्तकामध्ये हे सर्व topic cover केले गेलेले आहे Share Market बद्दल समजून घेण्यासाठी हे एक खूप चांगले पुस्तक आहे.
2 शेअर मार्केट मधून कसे बनवले मी 10 करोड
हे एक bestseller book आहे, यामध्ये सांगितले गेले आहे की कसा एक व्यक्ती अपरंपरागत मार्गांचा उपयोग करून Share Market च्या मदतीने पैसे कमावतो.
या पुस्तकाचे लेखक निकोलस डरबास आहे, जॅ की बुडापेस्ट विश्वविद्यालय मधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहे. ते काही कारणास्तव नकली विजा घेऊन तुर्की शहरामध्ये गेले होते.
त्यावेळी त्यांच्याकडे फक्त 50 pounds होते, तुर्की शहरात जाऊन ते एक नर्तक बनले होते, आपल्या रिकाम्या वेळेचा उपयोग करण्यासाठी त्यांनी शेअर मार्केटची 200 पेक्षा जास्त पुस्तके वाचली.
या संपूर्ण पुस्तकांमधील knowledge चा उपयोग करून त्यांनी खूप कमी investment करून Share Market मधून 10 करोड रुपये कमावले, या पुस्तकामध्ये त्यांच्याद्वारा उपयोग केले गेलेले विभिन्न मार्ग आणि त्यांच्या अनुभव बद्दल सांगितले गेले आहे.
4 ] बाजारातील जोखीम समजून घ्या – Understand Market Policy
Share Market Tips in Marathi मधील अत्यंत महत्त्वाची टीप ही आहे. Share Market मधील traders ला Share Market चा volatile म्हणजे अस्थिरता ध्यानात घेऊन, कोणतीही investment करण्याआधी करण्याआधी त्या investment मध्ये होणारा नुकसान सहन करण्याची क्षमता ठेवावी. risk घेण्याची क्षमता ही Share Market मध्ये investment करण्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.
यामुळे मार्केटमध्ये असलेली volatility नियंत्रित राहते ज्यामुळे याचा direct impact invest केल्या गेलेल्या price वर पडते. invester ची कमी risk घेण्याची क्षमता त्याला होणाऱ्या नुकसानावर निर्भर करते किंवा मार्केटमध्ये होणाऱ्या उतार-चढाव यावर होणाऱ्या तणावाला सहन करण्याची क्षमता वर निर्भर करते.
कमी risk घेणारे investers नेहमी आपल्या security ला वाईट काळामध्ये विक्री करण्यास घाबरतात.
5 ] योग्य stock ची निवड करणे –
invester ने नेहमी Penny stock किंवा कोणतीही अफवा पसरलेले stock मध्ये investment करण्यापासून सावध राहावे, याऐवजी research करण्यामध्ये किंवा योग्य कंपनीच्या प्रदर्शन वर आधारित share मध्ये investment करावी.
या Share Market Tips चा एक लाभ हासुद्धा आहे की योग्य कंपन्या वाईट काळामध्ये किंवा Share Market मधील volatility मध्ये आपल्या कंपनीला व्यवस्थित स्वरूपामध्ये नियंत्रित ठेवते, आणि long term मध्ये चांगले reaturns देण्याची सुद्धा invester ला आश्वासन देते.
6 ] भावनांवर नियंत्रण ठेवा
Share Market investment मध्ये येणाऱ्या सर्वात मोठ्या अडचणी पैकी एक अडचण म्हणजे आपल्या भावना वरती आपल्याला नियंत्रण ठेवावे लागेल, खूप सारे investor मोठी निर्णय घेते वेळेस आपल्या भावना वरती control ठेवण्यामध्ये असक्षम ठरतात. कंपनीची एकूण बाजारातील कामगिरी आणि मूल्य हे अल्पावधीत गुंतवणूकदारांच्या भावना दर्शवते.
खूप वेळेस investor चे निर्णय इतर investor चे निर्णयामुळे जास्त प्रभावित होतात त्यामुळे गुंतवणूकदाराला आपल्या स्वतःच्या मनाने research करून आणि market analysis करून कोणतेही निर्णयावर पोहोचावे यामुळे गुंतवणूकदाराला जास्तीत जास्त फायदा होतो.
या tips ला तुम्ही Share Market Tips in Marathi या मधील सर्वात चांगली tip म्हणून संबोधन करू शकता, कारण खूप सारे लोक भावनेच्या भरात आणि इतर investers च्या सांगण्यावरून शेअर खरेदी करतात त्यामध्ये ते कोणत्याही प्रकारची research आणि market आणि तेच करत नाही ज्यामुळे त्यांचे शेअर कमी होतात आणि त्यांना आर्थिक नुकसान होते.
7 ] महत्वाच्या गोष्टी समजून घ्या
कोणत्याही segment मध्ये investment करण्याआधी त्यामध्ये असलेल्या मुख्य गोष्टी समजून घेण्यासाठी वेळ काढणे अत्यंत गरजेचे आहे.
साधारणपणे investor share बाजार मध्ये असलेले मुख्य गोष्टी आणि stratergy ला समजून घेण्यापासून वाटतात. ते कंपनीचा share मध्ये investment करण्याआधी कंपनीचे reports किंवा performance reports वाचत नाही, कारण की यामध्ये technical language चा उपयोग असतो त्यासोबतच balance sheet सुद्धा वाचावी लागते.
पण तुम्ही अशा प्रकारची चूक करू नका तुम्ही या प्रकारच्या balance sheet व performance report नक्की वाचावी यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि योग्य निर्णय घेतल्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये reasult सुद्धा खूप चांगले भेटतात.
Share Market बद्दल basic infomration समजून घेण्यासाठी तुम्ही स्टॉप पाठशाला या नावाचे ॲप इन्स्टॉल करू शकता, या ॲप मध्ये शेअर मार्केटचे सर्व बेसिक नॉलेज आर्टिकल चा व्हिडिओ चा आणि ऑडिओ चा स्वरूपामध्ये तुम्हाला अवेलेबल केल्या जातील.
8 ] Investment मध्ये भिन्नता घेऊन या
Share Market investors ला सांगितल्या जाते की ते वेगवेगळ्या financial instrument मध्ये invest करावे, यामुळे या investor ला एक व्यवस्थित आणि secured portfolio बनवण्यास मदत भेटते.
investor नेहमी equity investment मध्ये विभिन्नता अनन्याला महत्त्व देत नाही ते याला नजर अंदाज करतात.equity investment मध्ये विभिन्नता आणले म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये organization मध्ये किंवा business मध्ये investment करावे.
विविध portfolio असल्यामुळे मार्केटमधील अस्थिरता चा प्रभाव आपण सांभाळू शकतो, कारण की नेहमी एका sector चा down trend दुसऱ्या sector चा up trend बनतो.
9 ] लालची होऊ नका
Share Market indirect आणि खूप जास्त अस्थिर असते, तुम्हीच नाही तर अनुभवी investor सुद्धा market मध्ये होणाऱ्या movementum ला व्यवस्थितपणे अंदाज लावू शकत नाही.
त्यामुळे नवीन investor ला हे थोडे कठीण जाते या कारणामुळेच गुंतवणूक प्रकाराला सलाह दिल्या जाते की ते आपल्या investment रक्कम आणि exit रक्कम ठरवूनच मार्केटमध्ये enrty करावी.
त्यानंतर investor आपला target पूर्ण करतो त्यानंतर तो आपल्या position सोडू शकतो याची advice दिल्या जाते, नंतर तो आपल्या profit ला book करू शकतो Share Market Tips in Marathi मध्ये समजून घेण्यासाठी market मध्ये स्थिरता, market trend या संपूर्ण गोष्टी समजून घेण्याची आवश्यकता आहे कोणाच्याही सांगण्यावरून investment करू नका आणि जास्त profit च्या मागे लागून लालची बनू नका.
10 ] जास्त शेअर एक सोबत खरेदी करू नका
एका कंपनीचे जास्तीत जास्त share एकाच वेळी खरेदी करू नका, तुम्हाला जास्त वेगवेगळ्या sector मधील असलेल्या कंपनीचे थोडे थोडे share खरेदी करावे लागेल, तुम्ही तुमच्या share चा limit ला विकली किंवा मंथली वाढवू शकता.
योग्य कंपनी निवडावी
तुम्हाला अशा प्रकारच्या कंपनीचे equity share खरेदी करावे लागेल जी कंपनी आर्थिक स्वरूपामध्ये खूप मजबूत असेल. त्यासोबतच तुम्हाला त्या कंपनीचे management कसे आहे हे सुद्धा बघावे लागेल आणि त्या कंपनीचे financial reports जसे की balance sheet व इतर काही report सुद्धा बघावे लागेल.
कारण की जी कंपनी आर्थिक स्वरूपामध्ये कमकुवत असेल किंवा ज्या कंपनीचे management योग्य नसेल त्या कंपनी तुम्हाला future मध्ये जास्त profit करून देऊ शकत नाही.
11 ] Portfolio साठी Risk Profile बनवा
Share Market मध्ये investment करणे खूप risk चे काम असते. त्यामुळे तुम्हाला तुमचे risk profile बनवणे अत्यंत गरजेचे असते, यामध्ये तुम्ही सुनिश्चित करू शकता की किती रक्कम पर्यंत तुम्ही risk handle करू शकता.
जास्तकरून broker तुम्हाला stop loss order चे option प्रदान करतात, यामुळे तुम्हाला एक फायदा असा सुद्धा होतो की जसे जसे तुमच्या shares च्या किमती मध्ये गिरावट यायला सुरुवात होते त्या नंतर तुमचे share automatically तुमच्या broker द्वारा एका निश्चित वेलीवरती sell करून दिल्या जातील. यामुळे स्वतःला नुकसान होण्यापासून तुम्ही वाचू शकता.
12 ] Reaserch & Planning करा
कोणत्याही कंपनीचा share मध्ये investment करण्याआधी किंवा Share Market मध्ये पैसे invest करण्याआधी research आणि planning करणे अत्यंत गरजेचे आहे, तुम्हाला market मध्ये चालू असलेला हालचालींना बघावे लागेल त्या सोबतच ज्या कंपनीचे share तुम्ही खरेदी करणार आहात त्या कंपनीचे मागील काही वर्षांचे records सुद्धा तुम्हाला बघावे लागेल, त्या कंपनीच्या management बद्दल माहिती गोळा करणे त्या कंपनीचे balance sheet वाचावे त्यासोबतच त्या कंपनीचे anual report बघावी.
त्या कंपनीने मागील वर्षांमध्ये आपल्या investors ला किती टक्के profit करून दिला आहे यावर सुद्धा नजर ठेवावी त्यासोबतच मार्केटमध्ये चालू असलेल्या चढ-उतार सुद्धा बघत राहावे, जर काही कारण असतं तर त्या कंपनीचे share तुम्हाला कमी किमतीमध्ये मिळत असेल तर ते शहर तुम्ही घेऊ शकता.
13 ] PE Ratio Calculate करा
PE Ratio calculation म्हणजे तुम्ही त्या share मधून किती पैसे कमवू शकता, यामध्ये सर्वात जास्त लक्ष देण्याची आवश्यकता असते.PE Ratio बद्दल माहिती घेण्याआधी सर्वात पहिले तुम्हाला EPS ( Earning per share ) काढावी लागते. ही किंमत आपण net profit ला share च्या किमती मधून भाग देऊन काढू शकतो.
समजून घ्या एक कंपनी आहे त्याचे नाव AB आहे, आणि त्या कंपनीचे 1000 shares आहे आणि त्याचे net profit एक लाख आहे अशाप्रकारे त्या कंपनीचे एका share मागे profit म्हणजेच EPS 100 रुपये असेल.
PE Price काढण्यासाठी market price ला EPS सोबत विभाजीत केल्या जाते. जसे की एका कंपनी AB ते market price 500 रुपये आहे आणि EPS 100 रुपये आहे तर त्या कंपनीचे PE 5 रुपये असेल.