2021 शेयर मार्केट सम्पूर्ण माहिती मराठी मधे | Share Market Information In Marathi

2
378

या जगा मधे पैसे कोणाला कमवू नहीं वाटत पैसे हे सर्व कही आहे जर आपल्याकडे पैसे असेलटर आपण आपल्या सर्व स्वप्नंला पूर्ण करू शकतो आणि आपल्याकडे पैसे नसेल तर आपले स्वप्न स्वप्न बणूनच राहतात त्यामुळेच या दुनिया मधे सर्व व्यक्ति पैस्यांला खुप महत्त्व देतात कारन पैसे आहे तेव्हाच तुमचा कड़े घर आहे ,इज्जत आहे ,नातेवाईक आहे पण हे सर्व खर सुद्धा नहीं तुम्ही पैस्या पासून सर्व विकत नहीं घेऊ शकत पण खुप कही विकत घेऊ शकता दुनिया मधे पैसे कमवण्याचे खुप सरे प्रकार आहे काही व्यक्ति नौकरी करूँ पैसे कमावतात तर कही बिसनेस करूँ पैसे कमावतात तर कही व्यक्ति शेयर मार्किट मधे पैसे लौन सुद्धा पैसे कमावतात या पोस्ट मधे मि तुम्हाला स्टॉक मार्किट बद्दलच सांगणार आहे

Table of Contents

शेयर मार्किट म्हणजे काय ( What Is The Stock Market In Marathi )

Share Market Information In Marathi : शेयर बाजार आणि स्टॉक बाजार ही एक अशी जागा आहे जिथे खुप सर्या कंपन्या चे शेयर्स विकत घेतल्या जाते आणि विकलया सुद्धा जाते शेयर बाजार एक अशी जागा आहे जिथे साधारण व्यक्ति खुप सारे पैसे कमवूशकतो आणि खुप सारे पैसे गमवु पण शकतो एखाद्या कंपनी चे शेयर विकत घेणे म्हणजे त्या कंपनी चे काही हिस्सेदारी विकत घेणे तुम्ही जितक्या पैस्याचे त्या कंपनी चे शेयर्स विकत घेशाल तेव्हढेच परसेंट चे मालक तुम्ही त्या कंपनी चे बन्तात म्हणजेच पुढे चालून कंपनी ला काही नफा झाला तर त्योच नफा तुम्हाला सुद्धा होईल आणि कंपनी ला टोटा झाला तर तो तुम्हाला सुद्धा होईल आणि तुम्ही जेव्हडे पैसे लावत आहे ते सर्व पैसे डूबन जातात

ज्या प्रकार स्टॉक मार्किट मधे शेयर मार्किट मधे पैसे कमावणे सोप्पा आहे त्याच प्रमाणे स्टॉक मार्किट मधे पैसे गमावन सुद्धा तेव्हढाच सोप्पा आहे कारन स्टॉक मार्किट वर खाली खुप प्रमानात होत असतो

शेयर्स केव्हा विकत घेतले पाहिजे ( When To Buy Shares In Marathi )

स्टॉक बाजार मधे शेयर्स विकत घेण्या चा पाहिले तुम्ही या लाइन मधे तुमचा खुप अनुभव घेतला पाहिजे की केव्हा गुंतवणूक केलि पाहिजे कोणत्या कंपनी मधे तुम्हाला तुमचे पैसे लावले पाहिजे ही सर्व माहिती घेतल्यावर तुम्हाला त्याचा उपयोग होईल या सर्व माहिती ची माहिती गोला करा आणि त्या नंतरच शेयर बाजार मधे तुम्ही कंपनी मधे गुंतवणूक करा शेयर बाजार मधे कोणत्या कंपनी चे शेयर वाढले किवा कमी झाले याची माहिती घेण्या साथी तुम्ही इकोनोमिक टाइम्स सारखे वर्तमान पत्र वाचू शकता किवा ndtv बिसनेस न्यूज़ बहु शकता तुम्हाला शेयर बाजार किवा स्टॉक बाजार बद्दल खुप माहिती भेटल

शेयर बाजार खुप धोकादायक बाजार आहे त्यामुळे तुम्हाला येथे तेव्हाच गुंतवणूक केलि पाहिजे जेव्हा तुमची घरची परिस्थति खुप चांगली असेल कारन तुम्हाला कही टोटा झाला तर तुम्हाला त्या तोट्या पासून जास्त कही फरक नहीं पडणार तुम्ही अस सुद्धा करू शकता की सुरुवातीला शेयर बाजार मधे थोड़े पैसे गुंतवुक करे कारन पुढे चलूँ तुम्हाला जस्ता नुकसान सहन करायला नहीं पडणार

या श्रेत्रा मधे जस जैसे तुम्ही महित गोला करात जाशाल अनुभव घेत जाशाल तस तसे तुम्ही तुमचा गुंतवणूक रक्कम वाढवत जाऊ शकता शेयर बाजार मधे गुंतवणूक करण्य आधी खुप सारी माहिती घेणा गरजेच आहे कारन खुप कंपनी फ्रॉड असतात आशा मधे तुम्ही त्या कंपनी चे शेयर्स विकत घेतले तर तुम्हाला खुप भरी प्रमाणात नुकसान होऊ शकते

काय शेयर मार्किट धोकादायक आहे ( What A Dangerous Stock Market In Marathi )

जर तुम्ही कोणत्या कंपनी चे शेयर विकत घेत असाल तर तुम्ही त्या कंपनीची छोटीशी का होईना भागीदारी विकत घेत आहे तसेच तुम्ही तुमचा मित्राचा बिसनेस मधे पैसे गुंतवत आहे किवा कोणत्या नटवाईकांचा बिसनेस मधे पैस गुंतवत आहे आणि तो बिसनेस चांगला नहीं चालला तर तुमचे पैसे डुबतात हे सुद्धा धोकादायक आहे तसेच तुम्ही शेयर बाजार मधे गुंतवणूक करत आहे जसे टाटा ,रिलायंस,किवा गोदरेज या मोठ्या कंपनी मधे जर त्या कंपनी बंद झाली तर तुमचे पैसे डुबतात पण त्या कंपनी ने खुप चांगली वाढ केलि तर तुमचा पैसे सुद्धा खुप चांगले वाढतात शेयर बाजार सुद्धा तसाच आहे जसे तुम्ही तुमचा मित्राचा बिसनेस मधे पैसे गुंतवतात कारन त्याचा बिसनेस वाढला की आम्हाला पण पैसे भेटल आणि लॉस झाल तर मि लॉस सहन करेल

याचा अर्थ आसा नहीं की सर्व कंपनी डुबतातच काही कंपनी आहे ज्या खुप चांगले पैसे सुद्धा मिळवून देतात जसे की eicher मोटर्स या कंपनी ने मागचा कही वर्षात त्यानी बुलेट गाड़ी ची विक्री खुप पटीने वाढवली आणि याच कार्णाने खुप शेयर्स पण वाढले म्हणजेच १ रुपये तुमचे १० ते २० गुना वाढते असेच खुप सारे शेयर्स आहे जसे TVS ,MRF असेच खुप सारे शेयर्स आहे जे ५ ते ६ वर्ष मधे तुम्हाला १० गुना पैसे परत करेल शेयर बाजार धोकादायक आहे पण या मधे परत फेड खुप प्रमाणतात जास्त असते

Share Market Information In Marathi

मला शेयर बाजार मधून किती रिटर्न्स भेटल ( How Many Returns Did I Get From The Stock Market In Marathi )

जर तुम्ही तुमचा बिसनेस मधे पैसे गुंतवत आहे तर काय माहिती तुम्हाला १० % चा नफा होईल की २० % चा नफ़ा होईल किवा ३० % चा नफा होईल याचा काहीच अंदाज लावता येत नहीं त्यामुळेच खुप सारे शेयर्स असे सुद्धा असतात बाजार मधे जे कित्येक वर्ष झाले पण त्यांची कीमत एक रुपये सुद्धा नहीं वाढत त्या विपरीत काहि शेयर्स असे असतात जे १ वर्षामधे ४ ते ५ पटिने वाढतात पण हे फक्त एक शेयर ची गोश्त आहे

पण तुम्ही जेव्हा गुंतवणूक कराल तेव्हा एक किवा दोन शेयर्स मधे नहीं तर ८ ते १० कंपनी चा शेयर मधे गुंतवणूक कराल कारन एक किवा दोन कंपनी दुबलया तरी तुमचा सम्पुर्ण पैसे नाहीं डूबत त्यामुळेच शेयर बाजार मधे आपण ८ ते १० कंपनी मधे गुंतवणूक करत असतो कारण तुम्ही जर विचार करूँ चांगल्या कंपनी मधे गुंतवणूक केलेली असेल तर १८ ते २० % रिटर्न्स भारता सारख्या जास्त वाढ होणाऱ्या देशा मधे कमित कमी कमी ५ वर्ष गुंतवणूक केलि तर १८ ते २० % रिटर्न्स तुम्हाला भेटत म्हणजेच FD पेक्षा ३ पटीने जास्त

काही गुंतवणूक कार असे सुद्धा आहे जे भारतापेक्षा कमी अर्थव्यवस्थ असणाऱ्या देशा मधे जिथे बाजार आणि अर्थव्यवस्था खुप कमी आहे तिथे सुद्धा त्यानी काही अशे शेयर विकत घेतले जिथे त्यांला कित्येक वर्षा पर्यन्त ३० % चा रिटर्न्स भेटले तर भारत पासून तुम्ही २० % रिटर्न्स ची अपेक्षा करात असल तर हे चुकीच नहीं पण त्या साथी तुमची स्टॉक निवडण्याची श्रमता चांगली असली पाहिजे की कसे असे शेयर शोधावे की ते तुमचे पैसे वाढवून देईल आणि तुम्हाला प्रॉफिट सुद्धा करूँन देईल

हे सुद्धा वाचा

डी मार्ट केस स्टडी मराठी मधे

शेयर बाजार मधे गुंतवणूक किती रुपया पासून सुरु करावी ( How Much To Start Investing In The Stock Market In Marathi )

तुम्ही शेयर बाजार मधे किती पैसे गुंतवत आहे या पेक्षा महत्वाचा हे आहे की तुम्ही कोणत्या शेयर मधे पैसे गुंतवत आहे आणि ते शेयर तुम्हाला नियमित किती परसेंट रिटर्न्स मिळवून डेट आहे

उदहारण : – जर तुम्ही १००० रुपयां महिन्या पासून सुरवात कराल जे सर्व व्यक्ति सुरवतीचा वेळेस या पासून सुरु करू शकता या १००० रूपायनला तुम्ही प्रत्येक वर्ष १५ % ने वाधवा म्हणजेच पहिल्या वर्षी तुम्ही प्रत्येक महिन्याला १००० रुपये गुंतवणिक करा म्हणजेच १२ महिन्याचे १२ हज़ार रुपये होते त्याचा पुढचा वर्षी तुम्ही १५ % ने वाधवा म्हणजेच ११५०महिन्याला गुंतवा असेच १२ महीने असेच तुम्ही १५ % दर वर्षाला वाढवत गेला तर १००० रुपयांपासून सुरु करूँ तुमच कड़े २५ वर्षा नंतर तुमचा कड़े १ करोड रुपये असेल या मधे तुम्हाला २५ वर्षा पर्यन्त गुंतवणूक करना लागेल आणि प्रत्येक वर्षाला १५ % पैसे वाढवत जाने लागेल

शेयर बाजार मधे गुंतवणूक करण्याची प्रक्रिया ( The Process Of Investing In The Stock Market In Marathi )

शेयर बाजार मधे गुंतवणूक करण्य साथी तुम्हाला फ़क्त तीन गोष्टीची आवश्यकत आहे टी म्हणजे आधारकार्ड ,पैनकार्ड,आणि बैंक मधे खाते त्यासोबतच खुप सारे ० % डिस्काउंट ब्रोकर आहे जे काहीच पैसे घेत नहीं जसे की zerodha तीन ते चार दिवसमाधे बिना काही पेपर वर्क चे तुमचा अकाउंट सुरु होऊं जाईल आणि तुम्ही ट्रेडिंग सुरु करू शकता ३०० रूपया मदे अकाउंट सुरु होता आणि ब्रोकरेज किवा कमिशन नाहीं चा बरोबर असता जर तुम्ही शेयर्स विकत घेऊन ठेवत आहे आणि दोन तीन दिवसानंतर दिवसानंतर तला विकत आहे तर तुम्हाला जवळपास काहीच कमिशन देण्याची गरज नाहीं हे सम्पूर्ण फ्री आहे थोड़े फार तुम्हाला सरकारी टैक्स देना लगते त्यांची कीमत खुप कमी असते तुम्हाला समजनार सुद्धा नाहीं ०.१ % पेक्षा ही कमी असते

The Process Of Investing In The Stock Market In Marathi

स्टॉक मार्किट मधे गुंतवणूक करण्यासाथी काही रूल्स ( Some Rules For Investing In The Stock Market In Marathi )

स्टॉक मार्किट मधे सर्वात विश्वसनीय श्रण म्हणजे तुमचे सर्वात पाहिले स्टॉक खरेदी करने पहिला स्टॉक घेण्याचा वेळेस आपल्याला खुप सारे कंपनी चे शेयर्स आवडतात त्यामुळे सर्वात पाहिले कोणते शेयर्स विकत घ्यावे हे ठरवणा खुप कठिन होऊन जाते तुम्हाला सुद्धा अस होत असेल तर खालील ५ रूल्स शेयर विकत घेत्या वेल्स वापरावे

१ ] चुकी करण्या पासून घाबरू नका :- जर तुम्ही चुकी करण्या पासून घाबरशल तर तुम्ही कोणताच चांगला निर्णय नहीं घेऊ शकत तुम्हाला यशस्वी बनायच आहे तर तुम्हाला निर्णय घेणाच लागेल आणि निर्णय घेत्या वेळेस कधी कधी चुकी होत असते तुम्ही तुमचा चुकी मधून शिका कारन तो अनुभव तुम्हाला खुप पुढे घेऊन जाऊ शकते शेयर बाजार शिकण्याचा सर्वात मोठा रास्ता आहे अनुभव आणि अनुभव हा चुकी मधूनच भेटतो

२ ] कंपनी मधे गुंतवणूक करण्या पूर्वी सम्पूर्ण माहिती घ्या :-स्टॉक बाजार गुंतवणूक करत्या वेळेस फ़क्त एक दोन गोष्टी बघून नस्त होत तुम्हाला इन्डेप्थ कंपनी ची माहिती घेणा खुप गरजेच असते तुम्हाला त्या कंपनी चा मैनेजमेंट ला सुद्धा ओळखणा गरजेच असते

Some Rules For Investing In The Stock Market In Marathi

३ ] मार्किट हेच सर्वोच्च : -म्हणजे मार्किट कधी चुकीच किवा बरोबर नस्ता चुकीच किवा बरोबर आहे तर ते आहे आपण जर तुम्ही तुमची चुकी मान्य नहीं करणार तर तुम्ही कधीच चांगले गुंतवणूककार नहीं बनु शकत

४ ] ट्रेडिंग आणि गुंतवणूक सेपरेट थेवा :- जर तुम्हाला ट्रेडिंग करायची आहे आणि इन्वेस्टमेंट सुद्धा करायची आहे तर ते दोन्ही वेग वेगळे थेवा त्यांला कधीच एकत्र नका करू ट्रेडिंग करत्या वेळेस रिस्क फक्त तेव्हढाच घ्या जेव्हाड़ा तुम्ही सहन करू शकता

५ ] स्टॉक टिप्स पासून लांब रहा :- तुम्ही स्टॉक टिप्स पासून नेहमी लांब रहा आणि स्वतःची माहिती गोला करण्यावर लक्ष दया जर तुमचा कड़े स्वता माहिती घेणा शाक्य नहीं तर म्यूच्यूअल फंड्स मधे पैसे गुंतवा

हे सुद्धा वाचा

१०+ ग्रामीण भागात चालणारे व्यवसाय मराठी मधे

शेयर बाजार चे नाव का ख़राब आहे ( Why The Stock Market Has A Bad Name In Marathi )

का सर्व व्यक्ति शेयर बाजार चा नवाने घाबरतात हे सर्व ज्याचा त्याचा विचार करण्याचा श्रेणी वर अवलंबून असते जर आपण प्रोप्रटी विकत घेत असलो तर कोणी ही असा विचार नहीं करात की ४ महिन्या मधे त्याची कीमत वाढून गेली पाहिजे आणि मि चार माहिंन्या मधे त्याला विकून जाईल तसेच तर कोणी सोने खरेदी केला तर ते त्यांचा पुढचा पीढ़ी पर्यन्त पोहचवतात पण कोणी विकत नहीं जसे आपण प्रॉपर्टी ला वाढण्याला वेळ देता सोन्याचा किमतिला वाढण्याला वेळ देता तसेच कंपनी चा शेयर वाढण्यासाठी सुद्धा वेळ दिला पाहिजे

कारन या शेयर बाजार मधे कोणीच रात्रभरात श्रीमंत नस्ता होत एक रात्रि मधून श्रीमंत फ़क्त कोणी गैंबलिंग करूँ होत असता आणि तुम्ही जर शेयर बाजार ला गैंबलिंग चा नजरेने बघत असाल म्हणजेच कंपनी चे चार्ट वाचले नहीं ,कंपनी चा रिपोर्ट वाचल्या नहीं ,किवा कंपनी चा पूर्ण पने माहिती गोला केलि नहीं कोणाचा ऐकण्या किवा म्हणण्यावरुण तुम्ही शेयर घेतले तर आशामधे तुमचा नुकसान होन साहाजिकच आहे

असेच लोक लवकर पैसे कमवण्यासाठी कोणत्याही कंपनी चे पेन्नी स्टॉक्स घेतात १ रुपयांचे ज्याचे रिपोर्ट्स चांगली नस्ते फक्त हे विचार करुणकी माज़े एक छे फक्त दोन जरी झाले तर पैसे डबल होईल पण त्या एक चे दोन होताच नहीं कारन ति कंपनी त्याचा लयकाच नसते

शेयर बाजार मद्दे येताना सर्वात महत्वाची हे आहे की तुम्ही कधीच असा विचार करू नका की तुम्ही रात्राभरत श्रीमंत बंशाल तुम्हाला फ़क्त १८ ते २० % रिटर्न्स चे धेय असले पाहिजे त्या पेक्षा जास्त भेटले तर चांगलेच आहे पण तुम्हाला १८ ते २० % रेटर्स भेटले तर तर तुम्हाला प्रतेव ४ वर्षाला पैसे डबल होईल जे आपण बैंक चा fd सोबत तुलना केलि तर त्यांचे ११ ते १२ वर्षा मधे पैसे डबल हॉट आहे तर त्या पेक्षा ३ पटीने जास्त पैसे तुम्हाला शेयर बाजार मधे भेटल

बिना कॉमर्स श्रेत्राचे शेयर बाजार मधे गुंतवणूक करू शकता का ( Can You Invest In Stock Market Without Commerce In Marathi )

तुमची शिक्षण श्रेणी के आहे तुम्ही कोणत्या क्षेत्रात आहे हे जास्त महत्वाचा नहीं

१ ] उदहारण : – एक वेल्स अमेरिका मधे सर्वे झाला होता त्या मधे ५ वर्गा चा मुलला ८ ते १० शेयर्स घ्यायला सांगितले आणि सोबतच चार्टेड अकॉउंटेटन ला सुद्धा सांगितला की तुम्ही सुद्धा ८ ते १० शेयर्स घ्या पांच वर्षा नंतर बघितल्या जेने की कोणाचा शेयर्स ने जास्त रिटर्न्स मिळवून दिली तर त्यामधे त्या मुलांचे शेयर्स ची कीमत खुप जास्त होती चार्टेड अक्कोउन्तेन्त चा तुलनेत सर्व शक्य होण्याच कारन अस आहे की ते लहन असल्यामुळे त्यानी कडबोरी ,डिज्नी ,बार्बी, आशा प्रकारचा कंपनी चे शेयर्स विकत घेतले त्यानी आशा कंपनी छे शेयर्स घेतले जे त्या मुलला इंट्रेस्ट देतात आणि ते त्या प्रोडक्ट चे ग्राहक आहे कारन ग्राहक पेक्षा जस्ता कंपनी चा प्रोडक्ट बद्दल कोणालाच माहिती नास्ते त्या मुले त्यानी तेच प्रोडक्ट घेतले जे त्याना समाधान मिलूं देत होते त्यामुळेच त्यांचे जस्ता शेयर्स वाढले

त्यासोबतच चार्टेड अक्कौन्टेड ने खुप सार्या बैलेंस शीट वाचल्या सर्व कही कैलकुलेशन केलि पण लोकंला काय आवडते ते नाहीं बघितला जर तुम्ही इंजीनियर आहे तर तुम्ही इलेक्ट्रिकल मशीन बनावणाऱ्या कंपन्यांचे शेयर्स विकत घ्यावे किवा तेच कंपन्या घ्याव्या जयला तुम्ही सम्पूर्ण माहिती घेऊ शकता आणि अस केल्याने तुम्ही चांगलेच शेयर घेशाल

२ ] अस मानल्या जाते की स्त्री डॉक्टर खुप चांगली गुंतवणूक कार असते का तर त्या त्यांचा लाइफ मधे खुप व्यस्त असतात त्यामुळे त्यांला खुप जास्त कंपनी ची माहिती घेण्याला वेळ नाहीं भेटत त्यामुळे ते त्यांचा जनरल नॉलेज मधून की मला काय आवडते आणि दूसरा टाइम नसल्यामुळे काही ही इन्वेस्ट करून विसरुन जाते ५ ते १० वर्षा साथी त्यामुळे शेयर ची कीमत खुप वाढते

शेयर बाजार कसे काम करते ( How The Stock Market Works In Marathi )

जर तुम्हाला तुमचा बिसनेस सुरु करायचा असेल तर तुम्हाला काही पैसे घरचे किवा नातेवाईक देईल कही पैसे मित्र देईल पण तुम्हाला तुमचा बिसनेस साथी २० हज़ार करोड़ पाहिजे असेल तर ते पैसे न तर बैंक देईल आणि नहीं तुमचे घरचे देईल तर आशा मधे तुम्हाला एव्हडे पैसे देईल जनता म्हणजेच तुम्हे लोकंला तुमचा बिसनेस समजून सांग की माझा असा बिसनेस आहे पण माला पैश्यांची गरज आहे आता ज्या लोकंला तुमचा वर विश्वास असेल ते तर तुम्हाला पैसे देईल त्याचा बदल्यात तुम्ही त्यांला तुमचा कंपनी मधे कही हिस्सेदारी देशाल कारन त्यानी तुम्हाला पैसे दिल त्या हिस्सेदारीलाच शेयर्स म्हणतात तुम्ही पैसे घेतले आणि त्यांला शेयर्स दिले पण ज्याणी शेयर्स घेतले त्यांला पुढे चालून ते शेयर्स विकायचे आहे तर ते शेयर्स तुम्ही परत कंपनी ला नहीं विकुशकत त्यामुळे तुम्ही असे शेयर शेयर बाजार मधे विकतात तुम्ही ४००० पर्यन्त कोणत्याही कंपनीचे शेयर्स विकत घेऊ शकता आणि ४००० पर्यन्त कोणत्याही कंपनी छे शेयर विक्री करू शकता त्यामुळे तुम्हाला कोणी ना कोणी शेयर्स विकत घेणार भेटूनच जाते

शेयर मार्केट मराठी पुस्तक pdf ( Share Market Marathi Book pdf )

आपण सर्व शेयर बाजार बद्दल माहिती घेण्यासाठी उत्सुक आहात त्यासोबतच शेयर बाजार मधे टाइम द्यायला सुद्धा तैयार आहे शेयर बाजार चा डायरेक्ट पुस्तक वाचण्या आधी अपन त्या बद्दल थोड़ी माहिती घेऊया ज्या कांसेप्ट वर शेयर बाजार बेस्ड आहे

१ ] रिच डैड पुअर डैड

२ ] थिंक एंड ग्रो रिच

३ ] शेयर मार्केट गाइड

४ ] ट्रेडनीती

५ ] टेक्निकल एनालिसिस और कैंडलस्टिक की पहचान

६ ] वारेन बुफे के निवेश के रहस्य

८ ] शेयर बाजार मधील सर्वात उत्कृष्ट पुस्तक :- द इंटिलीजेंट इन्वेस्टर

शेयर मार्किट इंग्लिश बुक pdf

१ ] धंधो इन्वेस्टर

२ ] लर्न टू अर्न

३ ] द एजुकेशन ऑफ़ वैल्यू इन्वेस्टर

४ ] द इंटिलीजेंट इन्वेस्टर

हे सुद्धा वाचा

इंस्टाग्राम मधन पैसे कसे कमवायचे

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here