[ टॉप ] शेयर मार्केट साठी मराठी पुस्तके | Share Market Books in Marathi

0
589

( [ टॉप ] शेयर मार्केट साठी मराठी पुस्तके ,( Share Market Books in Marathi ),Share Market मधील प्रमुख मराठी पुस्तके , Share Market मधील अन्य काही मराठी पुस्तके, Share Market मधील काही इंग्लिश पुस्तके )

Table of Contents

Share Market मधील प्रमुख मराठी पुस्तके

नमस्कार मित्रानो आज आपण बघणार आहोत Stock Market मधील काही books बद्दल तुम्ही जर Stock Market मधे नविन असल तर तुम्ही कुठले पुस्तके वाचले पाहिजे जर तुम्ही थोड़े हुशार किवा अधिक हुसार असाल Stock Market मधे तर तुम्ही कोणते पुस्तक वाचले पाहिजे त्याची सम्पूर्ण महित आपण आज बघणार आहोत सर्वात पाहिले आपण काही मराठी पुस्तकें बद्दल महिती घेऊया त्या नंतर काही English पुस्तकान बद्दल बोलूया

१ ] जर तुम्ही Stock Market मधे नविन असाल तर तुम्ही एक पुस्तक नक्की वाचले पाहिजे त्याचे नाव आहे Romancing The Balance sheet ( Romancing The Balance Sheet ) याचेच मराठी मधे सुद्धा रूपांतर केल्या गेले आहे त्याचे नाव आहे Balance sheet व् Finance समजून घेताना Romancing The Balance Sheet या पुस्तकासाठी क्लिक करा (Share Market Books in Marathi )

Share Market Books in Marathi

हे पुस्तक माननीय अनिल लांबा यांचे आहे या मधे त्यानी Financial Statement,Balance sheet ,profit आणि loss statement या बद्दल details मधे माहिती दिलेली आहे

जर तुम्हाला Finance मधील F सुद्धा माहिती नसेलBalance sheet आणि स्टेटमेंट वक्ता नसेल येत तरी तुम्ही हे पुस्तक वाचू शकता हे पुस्तक वचन तुम्ही Financial Statement बद्दल सम्पूर्ण माहिती घेऊ शकता

२ ] तुम्ही अतुल कहाते यानि लिहलेलेWrren Buffet हे पुस्तक वाचू शकता ज्या मधेWarren Buffet यांची सम्पूर्ण स्टोरी सांगितलेली आहे सोबतच त्यांचा गुंतवणूक चाली कसे ते गुंतवणूक करतात कैशा प्रकार कंपनी ची निवाडी करता या बद्दल सुद्धा सांगितलेले आहे हे पुस्तक सुद्ध तुमहि वाचू शकता ( Share Market Books in Marathi )

Share Market Books in Marathi

३ ] या सोबतच तुम्हीRobert Kiosaki यांचेRich Dad Poor Dad हे पुस्तक वाचू शकता ज्या मधे तुम्हाला खुप सर्या वेगवेगळ्या गुंतवणुकीची माहिती सांगितलेली आहे सोबतच Persona Finance ,saving आणि saving चा basic ची माहिती घेण्या साथी तुम्ही Rich Dad Poor Dad आणिthe Richest Man In Babylon हे दोन्ही पुस्तक वाचू शकता

या दोन्ही पुस्तकांची मराठी मधे रूपांतर बाजार मधे उपलभ्ध आहेRich Dad Poor Dad याचे मराठी मधे हेच नाव आहे आणि द The Richest Man in Babylon याचे मराठी मधे Babylon मधील सर्वाधिक श्रीमंत मानुस हे नाव आहेद The Richest Man in Babylon मधे खुप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहे की सेविंग कशी करायची investment कशा प्रकार करायची या मधे काही रूल सांगितलेले आहे की जेव्हडे पैसे तुम्ही कमवता त्यातील % पैसे सुरुवातीला बाजूला थेवा आणि तो पैसा तुम्ही कोठे तरी investment करा (Share Market Books in Marathi )

Share Market Books in Marathi

आणि त्या बदल्यात तुम्हाला जे काही reaturn भेटतिल त्या पैस्याला सुद्धा तुम्ही कोठे तरी investment करा आशा प्रकार गुंतवणुकी ची एक Cycling तुम्ही सुरु करा जी काही वर्षा नंतरCompounding Effects ने खुप मोठी कीमत होऊं जाईल

आणि Rih Dad Poor Dad बद्दल बोलायचे झाले तर हे खुप प्रसिद्ध पुस्तक आहे ज्या मधे सुद्ध Finance चे Basic Saving , गुंतवणूक याचा basic बद्दल माहिती दिलेली आहे जर तुम्ही नविन असल तुम्हाला basic पासून माहिती घ्यायची आहे तर तुम्ही हे पुस्तक वाचू शकता (Share Market Books in Marathi )

Share Market मधील अन्य काही मराठी पुस्तके

वर्ती सांगितलेले पुस्तके हे Share Market मढ़ी महत्वाचे पुस्तके आहे या सोबतच कही साधारण सुद्धा पुस्तके market मधे उपलभ्द आहे ते सुद्धा तुमि वाचू शकता

१ ] भारतीय शेयर बाज़ाराची ओळख

या पुस्तकामधे सांगितलेले टॉपिक्स

Share Market Books in Marathi
 • Investment Basic
 • Primary Basic
 • ipo संदर्भात माहिती
 • Stock Market मधे कसा प्रवेश करायचा
 • Stock Market मधे गुंतवणुकीचे फायदे
 • Stock Market मधु पैसे कसे कामवायचे
 • बाजारावर परिणाम करणारे घटक
 • Stock Market टर्मिनोलॉजीज
 • गुंतवणूकदार पैसे का गमावतात

भारतीय शेयर बाज़ाराची ओळख या पुस्तकासाठी क्लिक करा

२ ] टेक्निकल एनालिसिस आनी कैंडलस्टिक चे मार्गदर्शन

Technical Analysis आनी Candalstick चे मार्गदर्शन या पुस्तकाचे लेखक आहे रवि पटेल हे पुस्तकातून Technical Analysis ची माहिती भेटते या पुस्तक मदेह कवर केलेले टॉपिक (Share Market Books in Marathi )

Share Market Books in Marathi
 • शेअर बाजार मूलभूत
 • Stock Market विश्लेषणाचा परिचय
 • तांत्रिक विश्लेषणाची मूलभूत माहिती
 • कॅंडलस्टिकचा परिचय
 • चार्ट पॅटर्नचा परिचय
 • तांत्रिक निर्देशकांचा परिचय
 • तांत्रिक विश्लेषण पायऱ्या
 • स्टॉप लॉस थिअरी
 • स्टॉक निवड धोरण
 • तांत्रिक विश्लेषणाचा केस स्टडीज माहितीचा स्रोत

टेक्निकल एनालिसिस आनी कैंडलस्टिक चे मार्गदर्शन या पुस्तक साथी क्लिक करा

३ ] इंट्राडे ट्रेडिंग ची ओळख

Intraday Trading ची ओळख या पुस्तकाचे लेखक आहे अंकित गाला आणि जितेंदर गाला या पुस्तकाचा माध्यमातुन Intraday ची माहिती भेटते या पुस्तकामधे कवर केलेले टॉपिक

Share Market Books in Marathi
 • सिक्युरिटीज मार्केटचा परिचय
 • डे ट्रेडिंगचा परिचय
 • यशस्वी डे ट्रेडरचे गुण
 • डे ट्रेडिंग मला शोभेल का?
 • सुरुवात करणे
 • जोखीम नियंत्रण आणि जोखीम व्यवस्थापन
 • मनाचे खेळ
 • टाळावयाच्या गोष्टी
 • स्टॉक निवडीसाठी धोरणे
 • जागतिक बाजार सहसंबंध
 • माहितीचे स्रोत
 • तांत्रिक विश्लेषण
 • अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार
 • प्रवेश आणि निर्गमन
 • डेरिव्हेटिव्हमध्ये डे ट्रेडिंग
 • ऑनलाइन टर्मिनल्सचा परिचय
 • कर आकारणी
 • आणि आणखी बरेच महत्त्वाचे प्रकरण

या पुस्तकाचा खरेदी साथी क्लिक करा

४ ] फ्यूचर आणि ऑप्शन चे मार्गदर्शन

Future आणि Option चे मार्गदर्शन या पुस्तकाचे लेखकः हे अंकित गाला आणि जीतेन्दर गाला हे आहे या मधे त्यानी Future आणि Option ची माहिती दिल्ली आहे या मधे कवर केलेले टॉपिक (Share Market Books in Marathi )

Share Market Books in Marathi
 • सिक्युरिटीज मार्केटचा परिचय
 • Derivative Market चा परिचय
 • फ्युचर्सचा परिचय
 • फ्युचर्सची किंमत
 • Index Future वापरणे
 • Stock Future वापरणे
 • पर्यायांचा परिचय
 • पर्यायांची किंमत
 • निर्देशांक पर्याय वापरणे
 • स्टॉक पर्याय वापरणे
 • खुल्या व्याज
 • Margine – F & O मध्ये क्लिअरिंग आणि सेटलमेंट
 • Corporator समायोजन
 • नियामक आराखडा
 • भविष्य आणि पर्याय करार तपशील
 • फ्यूचर आणिOption Market मध्ये कसे प्रवेश करावे
 • भविष्यात आणि पर्यायामध्ये व्यापार कसा करावा
 • बाजारावर परिणाम करणारे घटक
 • माहितीचे स्रोत
 • कर आकारणी
 • Bank Nifty , CNX 100, CNX IT, निफ्टी कनिष्ठ, Nifty Midcap 50, S&P CNX निफ्टीची रचना
 • आणि आणखी बरेच महत्त्वाचे प्रकरण

या पुस्तकाचा खरेदी साथी क्लिक करा

Stock Market मधील काही इंग्लिश पुस्तके

आता आपण काही इंग्लिश पुस्तकांबद्दल बोलूया जे खूप इम्पॉर्टंट आहे पण त्यांचे मराठी मध्ये रूपांतर उपलब्ध नाही

१ ] The Psychology Of Money

The Psychology Of Money मध्ये मनि चे वेगवेगळे लॉज़, Rules, आणि वेगवेगळी माहिती सांगितलेले आहे, हे खूप Practical बुक आहे यामधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेलShare Market चे टॉप पुस्तकां मध्ये The Psychology Of Money याचा सुद्धा समावेश होतो हे पुस्तक इंग्लिश भाषेमध्ये आहे पण तुम्ही त्याची समरी YouTube वर मराठी मध्ये किंवा हिंदी भाषेमध्ये ऐकू शकता

जर तुम्ही Share Market मध्ये नवीन असाल तर तुम्हाला खाली सांगितल्याप्रमाणे ही चार पुस्तके वाचणे खूप गरजेचे आहे यातून तुम्हाला खूप सारी माहिती भेटेल The Psychology Of Money या पुस्तकासाठी क्लिक करा (Share Market Books in Marathi )

Share Market Books in Marathi

१ ] लर्न टु earn बाय ( पीटर लिंच )

२ ] स्टॉक तो रिचेस बाय ( पराग पारेख )

३ ] धंदो इन्वेस्टर बोय ( मोहनीश पबरे )

४ ] रोमांसिंग द बैलेंस शीट ( अनिल लंबा )

हे चारही पुस्तक तुमचे शेअर मार्केट मधील बेसिक करतील

यासोबतच तुम्हाला जर का Fundamental Analysis साठी पुस्तके वाचायची असतील तर तुम्ही वन ऑफ ओन वॉल स्ट्रीट हे पुस्तक वाचू शकता हे पुस्तक सुद्धा पीटर लिंच यांचे आहे

यासोबतच तुम्ही पराग पारेख या सरांचेValue Investing अँड Behaviour Finance हे पुस्तक वाचू शकता या पुस्तकांत मधून तुमचीFundamental Analysis Finance पूर्ण होतील

Share Market Books in Marathi

यासोबतच तुम्ही Fundamental Analysis साठी Comman Stocks आणिUncomman Profit हे पुस्तक वाचू शकता या पुस्तकाचे लेखक विलिफी शेअर आहे फिलीप फिषेर हे कोण आहे तर त्याबद्दल वारन बुफेट म्हणतात की मि १५ % फिलिप फीशियर आहे आणि ८५ % बेंजामिन ग्राहम आहे म्हणजेच त्यांचे १५ % स्ट्रैटर्जी फिलिप फीशियर आहे आणि उरलेली ८५ % स्टेटर्जी बेंजामिन ग्राहम आहे

बेंजामिन ग्राहम यांचे खुप सारे पुस्तके आहे जैसे की द इंटिलीगेंट इन्वेस्टर पण द इंटिलीगेंट इन्वेस्टर त्याच लोकनि वाचले पाहिजे ज्यानला मार्किट मधे खुप साडी माहिती आहे ते मार्किट मधे एक्सपर्ट आहे आशा लोका नीच हे वाचावे Share Market Books in Marathi

हे सुद्धा वाचा

Share Market Full Information in Marathi

Face Value,Book Value,Market Value in Marathi

Stock Market मधील काही इंग्लिश पुस्तके ?

वरील सर्व पुस्तके फ्री आहे का ?

नहीं वरील books फ्री नाही पण त्यांचे pdf तुम्हाला फ्री मधे भेटल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here