31 मे नंतर मिळणार नाही शिष्यवृत्ती तुम्हाला जर स्कॉलरशिप आली नसेल तर आजच चेक करा

0
64

मित्रांनो जर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या योग्य ती संधी मिळवण्यासाठी सरकारकडून स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती प्रत्येक वर्षी देण्यात येते, ज्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवायचा असेल त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असणे अत्यंत गरजेचे आहे.

या प्रकारची शिष्यवृत्ती प्रत्येक राज्याचा केंद्र सरकारकडून दिले जाते कारण की मागासवर्गीय व्यक्तींचा विद्यार्थ्यांवर ती कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक अडथळे येऊ नयेत या सोबतच त्यांच्या पालकांवर ते कोणत्याही प्रकारचे शिक्षणाचे ओझे पडू नये त्यामुळे ही शिष्यवृत्ती योजना शासनाने सुरू केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला सुद्धा शिष्यवृत्तीचा लाभ मिळवायचा असेल तर त्यासाठी अंतिम तारीख 31 मे राहील यादी शिष्यवृत्तीचा फॉर्म भरण्याची तारीख दोन वेळेस वाढवण्यात आलेली आहे परंतु ह्या वेळेस पुन्हा तारीख वाढवण्यात येईल याचा काही अंदाज लावता येत नाही एखाद्या वेळेस ही तारीख शेवटची तारीख असू शकते या नंतर तुमचा शिष्यवृत्तीसाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म सबमिट करून घेतला जाणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here