SBI Bharti 2023 | भारतीय स्टेट बँकेत 1438 पदांसाठी भरती लवकर अर्ज करा

0
154

मित्रांनो मराठी marathibuisness.in या वेबसाईट मध्ये आम्ही तुम्हाला दररोज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोण कोणत्या ठिकाणी नवीन जॉब ची संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे याबद्दल माहिती आम्ही तुम्हाला या वेबसाईटच्या माध्यमातून देतो, त्याच सोबत विद्यार्थ्यांसाठी आणि शेतकरी बांधवांसाठी नवीन नवीन योजना आणि स्कॉलरशिप बद्दल सुद्धा माहिती आम्ही तुम्हाला या वेबसाईटच्या माध्यमातून पुरवणार आहे.

अर्ज करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा 👨‍💻

जर तुम्हाला प्रत्येक योजनेबद्दल, जॉब अलर्ट बद्दल, किंवा स्कॉलरशिप बद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या व्हाट्सअप ला जॉईन करू शकता.

मित्रांनो आज एसबीआय बँक मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे ते तुम्ही सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला या माध्यमातून पुरवणार आहोत.

एसबीआय मध्ये एकूण पदांची संख्या :- 1438

एसबीआय मध्ये पदांसाठी पात्रता : या पदांवरती काम करण्यासाठी तुम्ही एखाद्या बँकेमध्ये काम केलेले असणे गरजेचे आहे, त्यासोबतच जर तुम्ही सेवानिवृत्त झालेले असाल तरीसुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता, यामध्ये अर्ज करण्यासाठी तुमचे कमीत कमी वय 63 पर्यंत आहे.

तर तुम्हाला सुद्धा एसबीआय मध्ये लवकरच जॉब मिळवायचे असेल तर तुम्ही खालील लिंक वरती क्लिक करून संपूर्ण माहिती वाचू शकता आणि जॉब साठी अप्लाय करू शकता

SBI Bharti 2023

भारतीय स्टेट बँकेत 1438 पदांसाठी भरती लवकर अर्ज करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here