माहिती : स्टेट बैंक ऑफ़ इंडिया | SBI Bank Information in Marathi

0
398

SBI Bank Information in Marathi,माहिती : स्टेट बैंक ऑफ़ इंडिया,SBI Bank Full Form in Marathi,SBI Bank चे किती शाखा आणि ATM आहे,SBI Bank ची स्थापना आणि इतिहास,SBI चे मालक कोण आहे ?

SBI Bank Information in Marathi

नमस्कार मित्रांनो तुम्हाला सुद्धा SBI Bank बद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आज आम्ही SBI Information in Marathi आर्टिकल मध्ये SBI bank म्हणजे काय SBI काय आहे SBI bank द्वारा आपल्याला कोणकोणते loan प्रदान केली जाते, SBI bank चा इतिहास या प्रकारची information मी तुम्हाला आज या ठिकाणी देणार आहे.

SBI Bank Information in Marathi

जर तुम्हाला सुद्धा SBI bank मध्ये acount open करायचे असेल किंवा त्याबद्दल इतर कोणतीही information बघायचे असेल तर तुम्ही हा आर्टिकल संपूर्ण यामध्ये तुम्हाला SBI bank बद्दल संपूर्ण माहिती भेटणार आहे.

SBI bank चे नाव जवळपास सर्व लोकांना माहिती आहे, परंतु तुम्हाला या बद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही हा artical संपूर्ण वाचावा, भारतामध्ये SBI bank चे नाव सर्वत्र प्रचलित आहे. आणि त्यामध्ये फक्त एक व्यक्ती असा असेल की ज्यांना या बँकेत बद्दल इन्फॉर्मेशन नसेल.

तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असो किंवा शहरी भागांमध्ये सर्वत्र SBI bank ची service प्रदान केल्या जातील, जेव्हा कधी आपल्याला कोणत्याही प्रकारचे loan घ्यायचे असते किंवा bank मध्ये पैसे deposite करायचे असते अशा वेळेस आपण SBI bank चा उपयोग करतो. त्यामुळे आज या ठिकाणी SBI Bank full Information in Marathi मध्ये तुम्हाला available होईल, त्यासोबतच SBI bank चा फुल फॉर्म काय आहे याची सुद्धा आपण चर्चा करू या.

SBI च्या ग्रुप सोबत जोडलेला आहे त्या ग्रुपमध्ये इतर सुद्धा खूप मोठे bank आहे त्यांचेसुद्धा नाव तुम्हाला माहिती असेल जसे की HDFC Bank information in Marathi , ICICI Bank, Kotak Bank, Axis bank, इत्यादी. bank चा नावांमधून जो सर्वात मोठे आणि popular state bank आहे ती म्हणजे SBI त्यामुळे तुम्हाला या bank बद्दल माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

SBI Bank Full Form in Marathi

इंग्लिश आणि मराठी भाषेमध्ये या bank चे नाव वेगळे आहे. इंग्लिश मध्ये SBI bank चा Full Form State Bank of India असा होतो. परंतु मराठी भाषेमध्ये SBI चा Full Form भारतीय स्टेट बँक असा होतो.

SBI Bank Information in Marathi आर्टिकल मध्ये तुम्हाला SBI Bank चा full form काय आहे या बद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल आता आपण SBI Bank म्हणजे काय याबद्दल चर्चा करूया.

SBI म्हणजे काय ?

State Bank of India म्हणजे SBI मध्ये एक प्रमुख आणि विख्यात bank आहे म्हणजेच की भारतीय बहुराष्ट्रीय सरकारी bank आहे या bank ची शाखा भारता सोबतच इतर अन्य देशांमध्ये सुद्धा आपल्याला बघायला भेटतात SBI bank public banking sector आणि financial services यांच्यामधील वैधानिक संस्था आहे.

योग्या bank चा उपयोग आपण पैसे deposite करण्यासाठी किंवा पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी करतो त्यासोबतच SBI bank खूप सार्‍या service सुद्धा आपल्याला available करून देते तसेच offers आणि loans याबद्दल चर्चा आपण पुढे करू या.

SBI Bank चे किती शाखा आणि ATM आहे

तुम्हाला SBI Bank Information in Marathi यामध्ये SBI Bnak म्हणजे काय याबद्दल माहिती झाली असेल आता आपण SBI Bank च्या कोणत्या व किती शाखा आहे त्यासोबतच किती ATM SBI Bank चे आपल्याला भारतामध्ये available आहे याबद्दल चर्चा करूया.

customer चा trust मुळे SBI Bank banking sector मधील एक सर्वात विश्वासू bank बनलेली आहे. आणि हेच कारण आहे की 2022 मध्ये SBI bank मे आपला खूप मोठा व्यापक network बनवलेला आहे त्यामध्ये SBI bank ने जवळपास 22000 शाखा आणि 58,500 ATM Machine ची service आपल्या customer ला देत आहे, ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की SBI bank किती popular होत आहे.

bank च्या इतर उपकंपन्या

SBI General Insurance

SBI Life Insurance

SBI Mutual Funds

SBI Card

या व्यतिरिक्त इतर सुद्धा असतात असा उपकंपन्या आहेत परंतु वरील चार मुख्य प्रचलित उपकंपन्या आहे.

SBI चे मालक कोण आहे ?

भारतीय स्टेट बँक ही एक भारत सरकारच्या अधीन असलेली सरकारी bank आहे SBI bank चे कोणीही मालक नसते, या ठिकाणी मुख्य म्हणून chairman ची निवड केल्या जाते. SBI चे अध्यक्ष भारतामधील जेवढ्या मुख्य आणि मोठ्या अनुसूचित Business bank आहे जसे की ICICI,HDFC,AXIS Bank चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि केंद्रीय निदेशक मंडळाचे अध्यक्ष असतात.

SBI Bank ची स्थापना आणि इतिहास

SBI Bank Information in Marathi आर्टिकल मध्ये तुम्हाला वरती SBI bank चे मालक कोण आहे तर स्वतः SBI bank चे उपर bank कोणत्या आहेत किंवा उपकंपन्या कोणत्या आहेत याबद्दल माहिती मिळाली असेल आता आपल्याला SBI bank ची स्थापना केव्हा व कोणी केली याबद्दल माहिती बघायचे आहे.

जर आपण SBI bank ला प्राचीन bank असे म्हटले उत्तर हे चुकीचे नसेल, कारण की SBIbank चा इतिहास बघण्यासाठी आपल्याला दोनशे वर्ष पूर्वी जाने लागेल. british भारतामध्ये सर्वप्रथम सन 1816 मध्ये आले आणि त्यांनी प्रथम president bank नियुक्ती केली east india company त्याचे नाव बँक ऑफ कलकत्ता होते.

त्यानंतर दोन जानेवारी सण 1809 मध्ये बँक ऑफ कलकत्ता चे नाव बदलून ” बँक ऑफ बंगाल हेड क्वार्टर्स ” असे ठेवण्यात आले. तुमच्या माहितीसाठी मी या ठिकाणी सांगत आहे की बँक ऑफ कलकत्ता या bank ची स्थापना हा मुख्य उद्देश त्या महायुद्धा साठी पैसे जमा करण्याचा होता ज्यामध्ये टिपू सुलतान आणि मराठी हे एकमेकांच्या विरोधात होते. आणि त्या युद्धाचे नाव general wellesley war असे होते.

SBI bank चा इतिहास खूप मोठा आहे आणि हा खूप सार्‍या टप्प्यांमधून बाहेर पडून हे खूप मोठी brand म्हणून आणि एक खूप मोठी branch म्हणून आपल्यासमोर सध्या उभा आहे. त्यानंतर पुढे जाऊन दुसऱ्या president bank ची स्थापना 15 एप्रिल 1880 ला केली गेली आणि त्या bank चे नाव बँक ऑफ बॉम्बे हेडक्वार्टर असे ठेवण्यात आले.

ब्रिटिश काळामध्ये तिसऱ्या president bank ची स्थापना एक जुलाई 1843 मध्ये बँक ऑफ मद्रास च्या स्वरूपामध्ये करण्यात आली, आणि या bank चे सुद्धा स्थापना east india company ने केली. परंतु 27 जानेवारी 1921 ला हे सक्रिय imperial bank of india त्या स्वरूपामध्ये झाली त्यानंतर या bank ला एक जुलै 1955 ला state bank of india चा स्वरूपामध्ये स्वीकारण्यात आले. त्यानंतर RBI ची जी हिस्सेदार भारतीय स्टेट बँक मध्ये होती त्याचे अधिग्रहण 2008 मध्ये भारत सरकारने केले.

तुम्हाला SBI Bank Information in Marathi चे संपूर्ण इतिहास समजला असेल त्यासोबतच state bank of india ची स्थापना 1जुलै 1955 मध्ये झाली याबद्दल सुद्धा माहिती मिळाली असेल. ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे जी bank आपण आज एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये बघत आहोत त्या bank चा इतिहास एवढा लांब आहे.

Intresting Facts About SBI in Marathi


State Bank of India भारतामधील सर्वात जुनी आणि मोठी बँक आहे.

सध्याच्या घडीला या बँकेचे मुख्यालय मुंबई महाराष्ट्र मध्ये आहे.

State मध्ये जवळपास तीन लाख पेक्षाही जास्त कर्मचारी काम करतात.

SBI कडे 36 देशांमध्ये 190 विदेशी कार्यालय आहे.

SBI चा अध्यक्षाच्या स्वरुपामध्ये पहिली महिला नियुक्ती झालेली स्त्री अरुंधती भट्टाचार्य आहे.

SBI एकमेव अशी बँक आहे जी शाखा चीन देशामध्ये सुद्धा आहे.

या बँकेचे जवळपास 420 Million customer आणि 24000 पेक्षाही अधिक branches व 59 हजार पेक्षाही जास्त ATM available आहेत.

2017 मध्ये संपूर्ण जगातील सर्वात मोठे कंपनीची फॉर्च्यून ग्लोबल 500 या यादीमध्ये State Bank of India 217 व्या स्थानावर होती, 2016 मध्ये SBI या सूचीमध्ये 232 व्या स्थानावर होती.

1955 मध्ये इंपिरियल बँक ऑफ इंडियाला भारतीय रिझर्व बँक द्वारा अधिग्रहण केले केले.

RBI 30 एप्रिल 1955 ला भारतीय स्टेट बँक याचे नाव इंपिरियल बँक ऑफ इंडिया या जागी ठेवले.

159 मध्ये एसबीआय 48 उपशाखा होत्या स्टेट बँक ऑफ बिकानेर(State Bank of Bikaner ), स्टेट बँक ऑफ हैदराबाद( State Bank of Hyfrabad ), स्टेट बँक अॉफ जयपूर( State Bank of Jaipur ), स्टेट बँक ऑफ इंदोरi(State Bank of Indore ), स्टेट बँक ऑफ म्हैसूर( State Bank of Maisoor ), स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र( State Bank of Saurashtra ), स्टेट बँक ऑफ पटियाला( State Bank of Patiyala ), स्टेट बँक ऑफ त्रावणकोर.

निष्कर्ष

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी SBI Bank Information in Marathi आर्टिकल मध्ये SBI Bank म्हणजे काय SBI Bank ची स्थापना केव्हा झाली त्यासोबतच SBI Bank Full Formआणि SBI Bank मध्ये मिळणाऱ्या policy व offers या सर्वांबद्दल चर्चा केली आहे.

आमच्या SBI Bank Information in Marathi आर्टिकल मध्ये कोणत्याही प्रकारची शंका असेल किंवा तुमच्या एसबीआय बँके संदर्भात कोणतेही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आणि त्या प्रश्नांची निवारण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here