RTGS म्हणजे काय ?| RTGS Meaning in Marathi

0
392
RTGS Meaning in Marathi,RTGS म्हणजे काय ?,RTGS Information in Marathi,RTGS कसे कार्यकरते, RTGS Transaction चे Features ,RTGS करण्यासाठी Online Method,RTGS करण्यासाठी Offline Method,RTGS Transaction चे Features,RTGS Transaction चे Fees आणि Charges काय आहे,RTGS करण्याची Timings, RTGS आणि NEFT मधील मुख अंतर

RTGS Meaning in Marathi

तुम्हाला माहिती आहे का RTGS म्हणजे काय किंवा RTGS Meaning in Marathi त्यासोबतच का आपल्याला RTGS बद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. सध्याच्या युगामध्ये आपण सर्व Banking ची कामे घरबसल्या Online स्वरूपामध्ये करू शकतो, आता ते दिवस नाही जेव्हा आपल्याला bank मध्ये जाऊन खूप मोठ्या लाईन मध्ये उभे राहावे लागत होते आपले पैसे भरणे किंवा कोणत्याही प्रकारचे money transaction करण्यासाठी खूप वेळ वाट बघावी लागत होती. तुम्ही या सर्व गोष्टी आता सुद्धा करू शकता, पण वेळ वाचवण्यासाठी आपण या सर्व गोष्टी online माध्यमातून करतो.

RTGS Meaning in Marathi

सध्याच्या परिस्थितीमध्ये बघितले तर खूप सारी modern banking solution आपल्याला उपलब्ध आहे. जसे की,Real Time Gross Settlement , National Electronic Fund Transfer , आणि Immidiate Payment Service जे आपल्या payment process ला खूप साधे आणि सरळ बनवतात. या प्रकारची service available असल्यामुळे आपण आपले money transaction जलद गतीने आणि सुरक्षित स्वरूपामध्ये करू शकतो.

त्यामुळेच आम्ही तुम्हाला आज या ठिकाणी ,Real Time Gross Settlement (RTGS) Meaning in Marathi या artical मध्ये RTGS बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही एक भारतामधील खूप popular Electronic fund Transfer Method आहे, त्यामुळे याबद्दल माहिती असणे आपल्याला गरजेचे ठरते.

RTGS च्या अंतर्गत पैशांना Real time मध्ये आणि individual basis मध्ये पाठवल्या जाते.RTGS च्या मदतीने तुम्ही जास्त पैसे एका सोबतच एका bank account मधून दुसऱ्या bank account मध्ये transfer करू शकता. त्यामुळे आपण आज या ठिकाणी RTGS म्हणजे काय आणि कसे कार्यकर्ते या बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत, त्यामुळे जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया RTGS म्हणजे काय ?

Read more

HDFC Bank information in marathi

NFT Information in Marathi

Real Time Gross Settlement : RTGS म्हणजे काय

RTGS याचा Full Form होतो Real Time Gross Settlement. ही एक continuous, real-time process आहे fund settlement करण्याची ज्यामध्ये funds ला individually आणि order-by-order चा basis वरती बिना netting चे एका account मधून दुसऱ्या account मध्ये पाठवले जाते.

सोप्या शब्दात तुम्हाला सांगायची झाले तर ही एक अशा प्रकारची online banking method आहे ज्यामध्ये पैशांना एका bank मधून दुसऱ्या bank मध्ये कोणत्याही प्रकारची waiting period न ठेवता पाठवल्या जाते.

RTGS म्हणजे काय

Reserve Bank Of India यांच्या मते ही term real-time reffer करतात की हे सारे instruction सोबतच process करत आहे की नाही जसे जसे ते recive केल्या जात असतात त्यांना processsing साठी इतर वेळेवर सोडल्या जात नाही.

आणि दुसरा term gross settlement याचा अर्थ असा होतो की fund transfer instructions चे settlement individually होत असतो ( instruction by instruction basis )वरती.

कारण की या system ला RBI द्वारा maintain केले जाते त्यामुळे सर्व settlement of funds ला book मध्ये किंवा record मध्ये store केल्या जाते. या कारणामुळे RTGS payment final आणि irrevocable होते, याचा अर्थ असा आहे की त्याला परत केल्या जाऊ शकत नाही.

त्यामुळेच RTGS ही एक खूप fast process आहे पैशांना transfer करण्यासाठी तेही secured banking channel च्या माध्यमातून.RTGS च्या माध्यमातून तुम्ही कमीत कमी दोन लाख रुपये पर्यंत money transfer करू शकता आणि यापेक्षा जास्त करायची सुद्धा काही limite नाही. तुम्हाला जेवढे fund transfer करायचे आहे तेवढे fund तुम्ही याच्या मदतीने transfer करू शकता. तो पर्यंत जोपर्यंत तुमची bank branch तुमच्यासाठी limite ठरवत नाही.

यावरून आपल्याला एक गोष्ट नक्कीच समजते की RTGS चा उपयोग आपल्याला जास्त पैशांचा व्यवहार करण्यासाठी उपयुक्त ठरतो.

या व्यतिरिक्त सुद्धा RTGS खूप मोठा आणि महत्त्वपूर्ण आपल्याला advantage आहे इतर fund transfer method च्या तुलनेमध्ये तो म्हणजे हा की इंटर bank transfer ची settelment risk ला eliminate करते आणि हे RBI द्वारा संचलित असल्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये Secured ठरते.

RTGS कसे कार्यकरते

RTGS Meaning in Marathi आर्टिकल मध्ये आपण RTGS म्हणजे काय याबद्दल सविस्तर चर्चा केली आहे वरील topic मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या comment box मध्ये comment करून विचारू शकता. या ठिकाणी तुम्हाला RTGS बद्दल चे संपूर्ण basic प्रश्नांचे उत्तर दिलेले आहे आता आपल्याला पुढे RTGS कसे कार्यकर्ते याबद्दल माहिती बघायचे आहे. ती पुढील प्रमाणे

RTGS कसे करायचे हा प्रश्न सर्व लोकांच्या मनामध्ये नक्कीच उद्भवत असतो कि ते कशाप्रकारे RTGS च्या मदतीने money transfer करू शकतात ? तर या प्रश्नाचे खूप सोपे आणि सरळ उत्तर आहे आपण दोन प्रकारे RTGS च्या मदतीने money transaction करू शकतो. त्यामध्ये सर्वप्रथम online mode आहे money transfer करण्याचा आणि दुसरा म्हणजे offline mode. तर आता आपण RTGS Meaning in Marathi आर्टिकल मध्ये या दोन्ही प्रकारचा मार्ग बद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला RTGS म्हणजे काय हे नक्कीच clear होईल.

RTGS करण्यासाठी Online Method

Online method मध्ये तुम्ही Internet Banking चा उपयोग करून RTGS करू शकता याचा अंतर्गत मध्ये जर तुम्हाला कोणत्याही व्यक्तीला fund ,money transfer करायचे असेल त्या व्यक्तीला payee किंवा beneficiary costumer च्या स्वरूपामध्ये आपल्या ammount मध्ये add करावे लागते.

त्या ठिकाणी तुम्हाला त्या customer बद्दल संपूर्ण माहिती प्रदान करावी लागते आणि त्यानंतर bank, त्या beneficiary ची details ला check करते. हे काम करण्यासाठी bank ला beneficiary ची detail check करण्यासाठी जवळपास 12-24 घंटांचा कालावधी लागतो.

bank द्वारा जेव्हा checking process पूर्णपणे complete होते तेव्हा bank द्वारा beneficiary ला activate करून दिले जाते त्यानंतर तुम्ही त्या beneficiary customer ला fund transfer किंवा money transfer करू शकता.

कोणत्याही person ला आपल्या bank account मध्ये beneficiary किंवा payee च्या स्वरूपामध्ये add करण्यासाठी तुमच्याकडे beneficiary customer शी related पुढील प्रमाणे information असणे अत्यंत गरजेचे ठरते अन्यथा तुम्ही तुमच्या internet banking account द्वारा त्या beneficiary customer ला add करू शकत नाही.

  • bank आणि bank branch name
  • customer चे नाव आणि account number
  • त्याचा bankचे IFSC Code ( Indian Financial System Code )

इत्यादी बद्दल तुम्हाला information असणे अत्यंत गरजेचे असते.

Read More

Intraday trading in marathi

graphic design in marathi

RTGS करण्यासाठी Offline Method

RTGS Meaning in Marathi आर्टिकल मध्ये आपण वरती RTGS करण्यासाठी online method कशी आहे आणि कशाप्रकारे RTGS केले जाते याबद्दल माहिती बघितली आहे. ती माहिती पूर्णपणे समजून घेतल्यानंतर आता आपण RTGS करण्यासाठी offline कोणती method आहे आणि ती कशी केल्या जाते याबद्दल माहिती बघणार आहोत.

जर तुम्हाला online method ने apply करता येत नसेल तर तुम्ही offline पद्धतीने सुद्धा apply करू शकता यासाठी तुम्हाला physically bank branch मध्ये जाऊन त्याचप्रमाणे slip भरावी लागते, ज्याप्रमाणे तुम्ही checque deposit किंवा NEFT करतेवेळी normally form भरत असतात.

जेव्हा तुम्ही instruction slip करून submit करतात त्यानंतर sending bank त्या instruction slip मध्ये भरलेली information ला आपल्या central processing system मध्ये feed करून ठेवते.

information central processing system वरती feed केल्यानंतर त्याला RBI कडे send केले जाते.

ही प्रक्रिया झाल्यानंतर RBI सर्व transaction ला process करून complete करते आणि sending bank चा account मधून ammount ला debit करून ज्या bank ला RTGS केलेले आहे त्याच्या account मध्ये ammount credit करून देते.

ही सर्व process झाल्यानंतर एक Unique Transaction Number Generate होतो. ज्याला RBI account send करणार या बँकेला send करतो. center bank ला हा Unique Transaction Number प्राप्त होण्याचा असा अर्थ होतो की तुमचे सर्व fund transfer झालेले आहेत.

ज्यावेळी ammount send करणार या bank ला unoque transaction number receive होत, त्यानंतर bank त्याची संपूर्ण माहिती ammount recive करणाऱ्या bank कडे पाठवतो आणि त्यानंतर reciver bank ती ammount account holder च्या account मध्ये credit करते ज्या व्यक्तीला ammount send केले गेलेली आहे.

या सर्व process ला पूर्ण होण्यासाठी जवळपास तीस मिनिटांचा कालावधी लागतो या कालावधीमध्ये तुमचे RTGS transaction complete होऊन जाते आणि funds beneficiary च्या account मध्ये credit करून दिल्या जातील.

RTGS Transaction चे Features

RTGS Meaning in Marathi आर्टिकल मध्ये आपण RTGS कोण कोणत्या पद्धतीने केल्या जाते त्यासोबतच आपण RTGS करण्याचे online method आणि offline method या दोन्ही बद्दल माहिती बघितले आहे आता आपल्याला RTGS transaction करण्याचे कोण कोणते features आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती बघायचे आहे. आपण या ठिकाणी RTGS transaction चा संबंधित काही features बद्दल माहिती बघणार आहोत ती पुढील प्रमाणे.

यामध्ये Real Time Online Fund Transfer केले जाते

याला मुख्य करून High Value Transaction करण्यासाठी उपयोगात आणले जाते.

हा एक money transfer करण्याचा खूप safe आणि secure मार्ग आहे

हे खूप जास्त प्रमाणामध्ये reliable आहे कारण की याच्यामागे RBI चा खूप मोठा पाठिंबा आपल्याला बघायला भेटतो.

यामध्ये Immidiate clearing होऊन जाते.

यासोबतच यामध्ये funds ला one-on-one basis मध्ये credit केले जाते.

यामध्ये transactions ला individual आणि gross basis मध्ये exicute केले जाते.

Read More

Affiliate Marketing in Marathi

10+ ways make money online

RTGS Transaction चे Fees आणि Charges काय आहे

या प्रक्रियांमध्ये recipient bank ( ज्या बँकेला money transfer केल्या जात आहे ) ला कोणत्याही प्रकारचे charges लागत नाही RTGS transaction करण्यासाठी. परंतु sender ( money transaction करणारी bank ) यांच्या वरती bank काही प्रमाणामध्ये charges लावतात पैसे transfer करण्यासाठी. ते पुढील प्रमाणे

AmountRTGS Fees
Rs.2 Lakh to Rs.5 LakhRs.30 per transaction
Above Rs.5 LakhRs.55 per transaction
RTGS Meaning in Marathi

RTGS करण्याची Timings

Weekday9.00 am to 4:30 pm
Saturday9:00 am to 2:00 pm
RTGS Meaning in Marathi

RTGS कोणासाठी गरजेचे आहे

जर कोणतीही एखादी व्यक्ती दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये transaction करत असेल तर त्या व्यक्तीला मुख्य करून RTGS ची आवश्यकता लागते, तसे बघितले गेले तर जे व्यक्ती Business किंवा कोणत्याही प्रकारचा व्यापार करत असेल त्या व्यक्तींना RTGS मुख्य करून आवश्यकता लागते, कारण की त्यांना आपल्या Business च्या संबंधित दिवसभरात खूप जास्त प्रमाणामध्ये money transaction करावे लागतात. आणि या प्रकारचे high value transaction RTGS च्या माध्यमातूनच केल्या जाऊ शकते. परंतु हे फक्त त्यांच्या पर्यंत मर्यादित नाही RTGS चा उपयोग साधारण व्यक्ती किंवा एखादा कोणताही investor सुद्धा करू शकतो.

जर एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीला आपल्या एका account मधून दुसऱ्या account मध्ये किंवा इतर कोणाचा account मध्ये INR 200000 किंवा यापेक्षा जास्त fund transfer करायचे असेल तर त्या व्यक्तीला RTGS चा उपयोग करावाच लागतो fund transfer करण्यासाठी. तुम्ही Mutual Funds मध्ये investment करण्यासाठी सुद्धा RTGS चा उपयोग करू शकता. RTGS Meaning in Marathiआर्टिकल मध्ये तुम्हाला RTGS चा उपयोग कोण कोण करू शकतो याबद्दल माहिती भेटली असेल त्यानंतर आपण आता RTGS आणि NEFT मध्ये काय मुख्य अंतर आहे याबद्दल माहिती बघणार आहे.

RTGS आणि NEFT मधील मुख अंतर

CriteriaNEFTRTGS
SettlementTransactions ला Batches मधे settle
केल्या जाते
तेच या ठिकाणी Transactions ला Individually
settle केल्या जाते
RTGS Timingsया ठिकाणी settlement ला hourly basis मधे Bank working
hours चा दरम्यान केल्या जाते
पण या ठिकाणी real time मधेच सर्व process पूर्ण
केल्या जाते
Transaction
Amounts
या ठिकाणी कोणत्या ही प्रकारची minimun limit आपल्याला बघायला दिसत नाही
परंतु एक maximum limit ठरवलेली आहे
तेच या ठिकाणी minimum limit आहे Rs.2 Lakh
त्यासोबतच कोणत्या ही प्रकारची upper celling नहीं
Valueयाना मुख्या करुण lower आणि medium range चे transaction करण्यासाठी उपयोगात आणतातआणि याना higher value चे transaction करण्यासाठी उपयोगात आणतात
RTGS Meaning in Marathi
RTGS आणि NEFT

निष्कर्ष

नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी RTGS Meaning in Marathi आर्टिकल मध्ये RTGS काय आहे,RTGS कशा प्रकारे आपण उपयोग करू शकतो त्यासोबतच याचे online आणि offline mode काय आहे याबद्दल माहिती बघितली आहे, या सर्वांसोबत RTGS आणि NEFT यांच्यामध्ये काय अंतर आहे याबद्दल सुद्धा सविस्तर आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे.

तुम्हाला आमच्या RTGS Meaning in Marathi आर्टिकल मध्ये कोणत्याही प्रकारची शंका असेल किंवा तुमचे RTGS बद्दल कोणतेही प्रश्न असतील जे या topic मध्ये solve झाले नसेल ते तुम्ही आम्हाला comment box मध्ये कमेंट करून विचारू शकता आणि त्या प्रश्नांचे निवारण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

Read More

Cryptocurrency Information in Marathi

Internet Information in Marathi

Bitcoin Information in Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here