काय आहे RSI इंडिकेटर | RSI Indicator Information in marathi

2
426

( काय आहे RSI इंडिकेटर,( RSI Indicator Information in marathi ), इंडिकेटर म्हणजे काय, इंडिकेटर चे प्रकार, RSI चे फायदे, RSI ला कसे कॅल्क्युलेट करायचे, RSI चे नियम आणि त्याचा उपयोग )

नमस्कार मित्रांनो आज का या पोस्टमध्ये आपण बघणार आहोत RSI Indicator बद्दल सर्वात पहिली हे बघूया की Indicator का असतात

Table of Contents

Indicator म्हणजे काय

Indicator हे आपल्याला Indicate करत असतातPossible Price बद्दल आणि जो कोणता chart तुम्ही बघत आहात त्यामध्ये Indicator जर का तुम्हाला सांगितला असेल कि हा buy करायचा याचा अर्थ असा होतो की 100 % किंमत ही वती जाणार आहे पण कधी कधी असे सुद्धा होऊ शकते तुम्हाला जो signal दिलेला आहे Indicator ने तो चुकीचा ठरू शकतो आणि Stock ची किमती कमी सुद्धा होऊ शकते

तर ही सुद्धा एक Possibility आहे जी तुम्हाला माहिती असणे खूप गरजेचे असतात की १०० % अशी कोणतीच गोष्ट नाही Stock Market मध्ये

Indicator चे प्रकार

१ ] Logging Indicator

२ ] Leading Indicator

काय आहे RSI इंडिकेटर

Share Market Books Free in Marathi

Face Value Book Value in Marathi

Logging Indicator

तुम्हाला समजण्यासाठी आपण या ठिकाणी Logging Indicator बद्दल एक उदाहरण घेऊया

समजा कोणताही एकदा Stock Price चालत आहे जवळपास पन्नास रुपये पाशी आणि तो शंभर पर्यंत गेला तर तुमचा stock हा डबल ने वाढला

पण आपल्याला profit मिळवण्यासाठी त्याची विक्री सुद्धा करणे गरजेचे आहे आणि तो एक Logging Indicator ला follow करीत असेल तर तो Logging Indicator तुम्हाला 100 वर signal नाही करणार तू जेव्हा तुमची किंमत वापस 70 पर्यंत जेव्हा येईल तेव्हा सिंगल दिन कशामुळे त्या investment कारणे तीस रुपये चा त्याचा नफा गमावला Logging Indicator मुळे

Leading Indicator

याची सुद्धा आपण एक उदाहरण घेऊ या समजा परत ५० पासून शंभर पर्यंत गेली तर त्या ठिकाणी तुम्हाला Leading Indicator Indicate करेल की तुम्ही या stock ची विक्री आता करू शकता

पण Leading Indicator च्या case मध्ये असे सुद्धा होऊ शकते की जी किंमत तुमच्या stock ची शंभर पर्यंत गेली होती ती त्या ठिकाणाहून वाढून 150 पर्यंत सुद्धा होऊ शकते

Logging Indicator आणि Leading Indicator मध्य मुख्य बदल हाआहे कीLogging Indicator मला थोडासा उशिरा सिग्नल देईन आणि Leading Indicator तुम्हाला थोडा लवकर सिग्नल देईन

साधारणपणेLogging Indicator हा तुम्हाला चांगला सिग्नल देईल Leading Indicator च्या ( काय आहे RSI इंडिकेटर)

काय आहे RSI Indicator

RSI चा फुल फॉर्म मराठी मधे RELATIVE STRENGTH INDEX आणि यालाच शॉर्ट फॉर्ममध्ये ( RSI ) असे म्हणतात

आर यस आय हा एक Leading Indicator आहे म्हणजेच तुम्हाला यामध्ये थोडेसे कमी Acurate सिग्नल भेटेल पण या द्वारे तुम्हाला नक्कीच लवकर सिग्नल भेटेल कधी कधी तुमचा सिग्नल सुद्धा फेल होऊ शकतो

RSI चा चांगला वापर होतो मला Side Base Market मध्ये बघायला भेटेल RSI च्या मदतीने आपण साधारणपणे जोन बनवतो याची रेंजी ही 0 स्टोरी ( काय आहे RSI इंडिकेटर)

RSI चे फायदे

RSI या मदतीने आपण कोणत्याही Stock मध्ये मर्यादेपेक्षा अधिक खरेदी किंवा मर्यादेपेक्षा अधिक विक्री करू शकतो

RSI एक Leading Movement Indicator आहे ज्यामुळे आपल्याला trade मधील रिव्हर्स ला ओळखण्यासाठी मदत होते

RSI एखाद्या स्टॉपच्या NON TRADING RANGE किंवा SIDEWAYS TRADE मधे खुप चांगले सिग्नल देते

RSI च्या मदतीने stock मधील OVER BOUGHT बद्दल माहिती भेटते आणि असे मानले जाते की OVER BOUGHT नंतर ट्रेडमध्ये रिव्हर्स येऊ शकते आणि त्यामुळेच OVER BOUGHT च्या situation नंतर stock बदलल्यामुळे मार्केटमध्ये BEARISH येऊ शकते

RSI ला कसे Calculate करायचे

RSI कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणता Formula आहे

काय आहे RSI इंडिकेटर

वरती दिलेल्या फोटो नुसार तुम्ही RSI Calculate करू शकता

RSI चे नियम आणि त्याचा उपयोग

१ ] RSI हे 0 ते 100 त्यामध्ये बँड मध्ये घुमत असते, RSI हे 0 पेक्षा खाली सुद्धा नाही जाऊ शकत आणि 100 पेक्षा वरती नाही जाऊ शकत

२ ] जेव्हाRSI हा 70 पेक्षा वरती जाती त्यावेळी हे आपल्याला OVER BOUGHT बद्दल सांगते आणि stock मधील

Strong Possitive Movement बद्दल माहिती मिळते , ज्यामुळे पुढे चालून आपण Correction किंवा market खाली येण्याची संभावना माहिती करू शकतो

३ ] जेव्हा RSI 30 पेक्षा खाली येतो तेव्हा आपल्याला Over Sold याबद्दल सांगत असतो आणि stock मधीलStrong Negative Movement बद्दल समजते, याच्या मदतीने आपणStock Market मधील पुढील Correction करू शकतो किंवा Market वरती जाण्याची संभावना बघू शकतो

हे सुद्धा वाचा

Make Money From Forex Trading

Share Market Full Information in Marathi

2 COMMENTS

    • आम्ही ते सर्व दुसऱ्या आर्टिकल मधे कवर करणार आहे त्याची इनफार्मेशन तुम्हाला नक्की कळवु

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here