Retirement Plan : ‘या’ सरकारी प्लॅनमध्ये करा गुंतवणूक महिन्याला 10,000 रुपये मिळेल कसे ते बघा

0
88

मित्रांनो तुम्ही सुद्धा रिटायरमेंट करण्याचा प्लान करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची न्यूज आहे या सरकारी प्लॅनमध्ये जर तुम्ही इन्वेस्टमेंट केली तर तुम्हाला महिन्याला दहा हजार रुपये मिळतील पण ते कसे याबद्दल अधिक माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया.

मित्रांनो आपण सर्व आपल्या जॉब करिअरमध्ये थोडेफार पैसे इन्व्हेस्ट करत असतो परंतु तुम्हाला माहिती आहे का एलआयसी जीवन शक्ती पॉलिसी या एलआयसी च्या माध्यमातून तुम्ही तुमची पेन्शन व्यवस्था करू शकता, एलआयसी जीवन पोलिसी तुमच्यासाठी एक खूप मोठी संधी निर्माण करत आहे त्या ठिकाणी तुम्हाला खूप चांगला लाभ मिळेल.

आपण ज्या स्कीम बद्दल या ठिकाणी बनवत आहोत ती म्हणजे त्या लायकीची नवीन जीवन शंती पोलिसी यामध्ये तुम्ही जर का इन्वेस्टमेंट केली तर तुमच्या रिटायरमेंट मध्ये तुम्हाला खूप चांगला फायदा मिळू शकतो, याठिकाणी इन्वेस्टमेंट करणाऱ्या खूप सार्‍या पॉलिसी धारकांना एलआयसीने खूप चांगले रिटर्न सुद्धा मिळवून दिलेले आहे. याठिकाणी पॉलिसीधारकाला पेन्शन कधी घ्यायचे याचे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन उपलब्ध करून दिलेली आहे जसे की पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर किंवा पंधरा वर्षानंतर काही व्यक्ती तर वीस वर्षानंतर सुद्धा या पोलिसाला मिळू शकतात.

जर तुम्हाला सुद्धा सेवानिवृत्त झाल्यानंतर तुमचे करिअर योग्य घडवायचे असेल तर तुम्ही या एलआयसी जीवन शांती पॉलिसी मध्ये इन्वेस्टमेंट करू शकता यासाठीच मला तुमच्या आजूबाजूला असलेल्या एलआयसीच्या ऑफिसमध्ये जाऊन भेट द्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here