मित्रांनो माझी तुम्हा सर्वांना माहीत आहे marathibuisness.in मध्ये आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळ्या सरकारी योजना त्यासोबतच goverment job update आणि part time work from home रिलेटेड संपूर्ण माहिती या ठिकाणी घेऊन येत असतो परंतु आम्ही तुमच्यासाठी एक सरकारी नोकरीची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची सूचना घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप चांगला पगार दिला जाईल ती म्हणजे रिझर्व बॅंक ऑफ इंडियामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप मोठी भरती निघालेली आहे ज्यामध्ये त्यांनी 291 पदांसाठी मेगा भरती करण्याचे आपल्या ऑफिशिअल वेबसाईट वरती पोस्ट केलेली आहे.
तुम्हाला सुद्धा reserve bank of india मध्ये जॉब करायचे असेल किंवा काम करायचे असेल तर त्यासाठी तुमची ही सुवर्णसंधी ठरू शकते. मित्रांनो तुम्हाला जर का या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी काय प्रोसेस राहिल्यास होतं तुम्हाला वेतन काय असेल तर नोकरीचे ठिकाण काय असेल त्या साठी वयोमर्यादा काय असेल या सर्वांची माहिती आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहेत त्यासोबत आम्ही तुम्हाला या ठिकाणी जॉब करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय हवे असेल याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत.
बँक ऑफ इंडिया मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा फॅकल्टी नुसार जॉब सुद्धा अवेलेबल आहे.
वय मर्यादा काय असेल
मित्रांनो रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये ग्रेड बी भरतीसाठी उमेदवाराचे वय 21 वर्षे ते 30 वर्षांपर्यंत असणे अत्यंत आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता
मित्रांनो तुम्हाला जर बँक ऑफ इंडिया मध्ये तुम्हाला जर एका ग्रेड बी जनरल पदासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रॅज्युएशन मध्ये 60 टक्के असणे अत्यंत आवश्यक आहे इतर पदांसाठी तुमसे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेली असणे आवश्यक आहे.
अर्ज कसा करायचा
सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या फोनमधील google chrome browser ओपन करायचे आहे आणि त्या ठिकाणी गव्हर्मेंट ऑफ इंडिया ची रिझर्व बँक ऑफ इंडिया यांची ऑफिशियल वेबसाइट सर्च करायचे आहे या वेबसाईट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले job recruitment या बटण वरती क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला कोणता जॉब साठी आपलाय करायचे आहे ते job select करायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला एक form दिला जाईल त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचे पर्सनल इन्फॉर्मेशन आणि ग्रॅज्युएशन शैक्षणिक इन्फॉर्मेशन भरायची आहे.
ची प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला fees भरायचे आहे त्या साठी तुम्ही पेटीएम, इंटरनेट बँकिंग चा उपयोग करू शकता त्यासोबतच तुम्ही या ठिकाणी क्रेडिट कार्ड सुद्धा उपयोग करू शकता.