मित्रांनो तुम्हाला सर्वांना तरी या बद्दल नक्कीच माहिती असेल की भारत सरकारने सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वात मोठी घोषणा केलेली आहे चलन बद्दल ती म्हणजे. भारत सरकारने सध्या दोन हजार रुपयांचे सर्व नोटांवर ती बंदी आणलेली आहे त्या दोन हजाराच्या नोटा देवीची आता ते पुन्हा नव्याने नवीन नोट सुरू करणार आहे.
पण तुम्हाला सर्वांना माहितीच असेल नवीन नोटा येणार असल्यामुळे RBI आहे सध्या खूप जास्त प्रमाणामध्ये चर्चेत आहे कारण ती कोणतेही प्रकारच्या नवीन नोटा किंवा जुन्या नोटा बद्दल आपण चर्चा केली तर सर्वात पहिले RBI आहे ही संघटना आपल्या समोर येते. पण तुम्हाला माहिती आहे का या रिझर्व बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर चा अधिकार काय काय आहे त्या सोबतच त्यांचा पगार किती असतो नसेल माहिती तर आज आपण या ठिकाणी संपूर्ण माहीती बघूया.
आरबीआय गव्हर्नर चा पगार किती आहे ?
मित्रांनो तुम्हा सर्वांना माहीतच आहे भारतीय रिझर्व बँकेचे सध्याचे गव्हर्नर शक्तीकांत दास आहेत, गेल्या महिन्यामध्ये त्यांचे मासिक वेतन अडीच लाख रुपये होती मित्रांनो जासी कि काही मुख्य स्त्रोत आरटीआय यामधून काढलेले इंफॉर्मेशन नुसार मागील गव्हर्नर जसे की अर्जित पटेल यांना सुद्धा अडीच लाख रुपये प्रति महिना एवढाच पगार होता.
मित्रांनो ज्या प्रकारे भारतीय रिझर्व बँक मध्ये गव्हर्नर असतो त्या सोबतच आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर ला सुद्धा महिन्याला 2.25 लाख रुपयांचा पगार मिळतो त्या सोबतच काही कार्यकारी संचालकांना सुद्धा मासिक पगार 2.16 लाख रुपये असते.
आरबीआय गव्हर्नर ला कोण कोणती सुविधा असते
मित्रांनो तुम्हाला समजलेच असेल भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या आरबीआयच्या गव्हर्नर ला किती पगार असते परंतु तुम्हाला माहिती आहे का शासनाकडून त्यांना आपण कोणत्या प्रकारची सुविधा प्राप्त करुन दिले जाते नसेल माहिती तर त्याला लगेच बघूया.
मित्रांनो जर अतिक्रमान सर्वांना माहीत असेल सरकारी ड्युटी असल्यामुळे खूप साऱ्या नोकरी आशा आहे त्यांना सरकारी घर गाडी आणि राहण्याची सुविधा मिळते त्याचप्रमाणे आरबीआय गव्हर्नर ला सुद्धा या ठिकाणी पगाराव्यतिरिक्त शासनाकडून घर गाडी वाहन या प्रकारची सुविधा प्राप्त करून दिल्या जातील